अरे बापरे! आम्ही पाच दिवस झाले कोविड उपचार केंद्रात, पण तपासण्यासाठी कोणीही डॉक्‍टर फिरकलेला नाही कोथरूड - आम्ही पाच दिवस झाले कोविड उपचार केंद्रात आहोत, परंतु आम्हाला तपासण्यासाठी कोणीही डॉक्‍टर येथे फिरकलेला नाही. कोरोनाग्रस्तांना अतिशय हीन व अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. हा आरोप दुसरे कोणी नव्हे, तर महापालिकेच्याच एका कर्मचा-याने केल्यामुळे खळबळ उडाली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा   महापालिकेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांवर व्यवस्थित उपचार केले जात नाहीत अशा तक्रारी आमच्या युनियनकडे आल्या आहेत. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना व्यवस्थित उपचार मिळावेत म्हणून त्यांची स्वंतत्र व्यवस्था करावी, अशी मागणी महापालिकेच्या कामगार युनियनचे अध्यक्ष उदय भट यांनी केली आहे.   गेल्या सहा महिन्यांत घरांच्या विक्रीत 42  टक्क्यांची घट पुणे महापालिकेच्या शिवाजीनगर - घोले रोड क्षेत्रिय कार्यालयाकडे पथ विभागात मिस्त्री या पदावर काम करणारे प्रभाकर चंद्रकांत शिंदे यांनी आपल्याला येत असलेले अनुभव ‘सकाळ’ प्रतिनिधीला सांगितले. शिंदे म्हणाले की, त्रास जाणवत असल्याने ९ जुलै रोजी मी तपासणी केली. तीन दिवसांनी माझा अहवाल आला. कोथरूडमधील विलगीकरण केंद्रावर मला दुपारी तीन वाजता कपडे घेऊन बोलवले. त्यानुसार मी पोहचलो. दरम्यान माझा खोकल्याचा त्रास वाढला. मला तातडीने उपचाराची गरज असतानाही उपचार होत नव्हते. विशेष म्हणजे तेथे कोणताही डॉक्‍टर वा नर्स उपलब्ध नव्हती. साडेतीन तासांनी पीएमपीएलची एक बस व एक रुग्णवाहिका आली. आम्हाला सिंहगड कॉलेज येथील गोदावरी इमारतीमध्ये तयार केलेल्या कोविड उपचार केंद्रात दाखल केले.  पोलिसांवर केला होता हल्ला, मग तीन वर्षांनी असे सापडले कचाट्यात ‘सिंहगड’मधील केंद्रात औषधे दुरूनच फेकली सिंहगड संस्थेतील केंद्रात दाखल केल्यानंतर डॉक्‍टर तपासतील असा कोरोनारुग्णांचा समज होता. परंतु रात्रीचे दहा वाजले तरी डॉक्‍टर आले नाहीत. लोकांनी आरडाओरडा केल्यावर रात्री दहा वाजता डॉक्‍टरांनी औषध गोळ्याचे कीट प्रत्येकाला दूरुनच फेकून वाटले. पुणे पोलिसांकडून कारवाईचा बडगा सुरू; कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्या ४५० जणांवर कारवाई निकृष्ट जेवण दोन दिवसापूर्वी शिंदे यांना चक्कर येत होती. त्यांनी स्वतःच ओआरएस पावडर तिसऱ्या मजल्यावरुन आणली. खरे पाहिले तर रुग्णाला जागेवर औषध देणे गरजेचे आहे. पण तसे होत नाही. एकीकडे सरकार टिव्हीवर कोरोनाग्रस्तांना चांगली वागणूक द्या, अपमान करू नका अशा जाहिराती देत आहे आणि दुसरीकडे आम्हाला वाईट वागणूक दिली जात आहे. आमच्या जेवणासाठी अडीचशे रुपये खर्च केला जातोय, असे सांगितले जाते, परंतु तशा दर्जाचे जेवण आम्हाला मिळालेच नाही, अशी तक्रार शिंदे यांनी केली. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, July 16, 2020

अरे बापरे! आम्ही पाच दिवस झाले कोविड उपचार केंद्रात, पण तपासण्यासाठी कोणीही डॉक्‍टर फिरकलेला नाही कोथरूड - आम्ही पाच दिवस झाले कोविड उपचार केंद्रात आहोत, परंतु आम्हाला तपासण्यासाठी कोणीही डॉक्‍टर येथे फिरकलेला नाही. कोरोनाग्रस्तांना अतिशय हीन व अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. हा आरोप दुसरे कोणी नव्हे, तर महापालिकेच्याच एका कर्मचा-याने केल्यामुळे खळबळ उडाली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा   महापालिकेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांवर व्यवस्थित उपचार केले जात नाहीत अशा तक्रारी आमच्या युनियनकडे आल्या आहेत. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना व्यवस्थित उपचार मिळावेत म्हणून त्यांची स्वंतत्र व्यवस्था करावी, अशी मागणी महापालिकेच्या कामगार युनियनचे अध्यक्ष उदय भट यांनी केली आहे.   गेल्या सहा महिन्यांत घरांच्या विक्रीत 42  टक्क्यांची घट पुणे महापालिकेच्या शिवाजीनगर - घोले रोड क्षेत्रिय कार्यालयाकडे पथ विभागात मिस्त्री या पदावर काम करणारे प्रभाकर चंद्रकांत शिंदे यांनी आपल्याला येत असलेले अनुभव ‘सकाळ’ प्रतिनिधीला सांगितले. शिंदे म्हणाले की, त्रास जाणवत असल्याने ९ जुलै रोजी मी तपासणी केली. तीन दिवसांनी माझा अहवाल आला. कोथरूडमधील विलगीकरण केंद्रावर मला दुपारी तीन वाजता कपडे घेऊन बोलवले. त्यानुसार मी पोहचलो. दरम्यान माझा खोकल्याचा त्रास वाढला. मला तातडीने उपचाराची गरज असतानाही उपचार होत नव्हते. विशेष म्हणजे तेथे कोणताही डॉक्‍टर वा नर्स उपलब्ध नव्हती. साडेतीन तासांनी पीएमपीएलची एक बस व एक रुग्णवाहिका आली. आम्हाला सिंहगड कॉलेज येथील गोदावरी इमारतीमध्ये तयार केलेल्या कोविड उपचार केंद्रात दाखल केले.  पोलिसांवर केला होता हल्ला, मग तीन वर्षांनी असे सापडले कचाट्यात ‘सिंहगड’मधील केंद्रात औषधे दुरूनच फेकली सिंहगड संस्थेतील केंद्रात दाखल केल्यानंतर डॉक्‍टर तपासतील असा कोरोनारुग्णांचा समज होता. परंतु रात्रीचे दहा वाजले तरी डॉक्‍टर आले नाहीत. लोकांनी आरडाओरडा केल्यावर रात्री दहा वाजता डॉक्‍टरांनी औषध गोळ्याचे कीट प्रत्येकाला दूरुनच फेकून वाटले. पुणे पोलिसांकडून कारवाईचा बडगा सुरू; कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्या ४५० जणांवर कारवाई निकृष्ट जेवण दोन दिवसापूर्वी शिंदे यांना चक्कर येत होती. त्यांनी स्वतःच ओआरएस पावडर तिसऱ्या मजल्यावरुन आणली. खरे पाहिले तर रुग्णाला जागेवर औषध देणे गरजेचे आहे. पण तसे होत नाही. एकीकडे सरकार टिव्हीवर कोरोनाग्रस्तांना चांगली वागणूक द्या, अपमान करू नका अशा जाहिराती देत आहे आणि दुसरीकडे आम्हाला वाईट वागणूक दिली जात आहे. आमच्या जेवणासाठी अडीचशे रुपये खर्च केला जातोय, असे सांगितले जाते, परंतु तशा दर्जाचे जेवण आम्हाला मिळालेच नाही, अशी तक्रार शिंदे यांनी केली. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32qOo0Y

No comments:

Post a Comment