नागपूर विद्यापीठ : कुलगुरूपदासाठी मुलाखती 30 पासून, या उमेदवारांना दिली सूचना...  नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला नियमित कुलगुरू मिळावा यासाठी 30 आणि 31 जुलै रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात जवळपास 30 पात्र उमेदवारांना ई-मेलद्वारे मुलाखतीची सूचना देण्यात आलेली आहे. ऑनलाइन पद्धतीने या मुलाखती होणार असून, त्यासाठी विद्यापीठातील दिग्गज्जांचा समावेश असल्याचे समजते.  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ सात एप्रिल रोजी संपला. त्यानंतर प्रभारी कुलगुरूपदाची सूत्रे डॉ. मुरलीधर चांदेकर यांचाकडे देण्यात आली. त्यापूर्वीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला नवा कुलगुरू मिळावा यासाठी 19 मार्चला जाहिरात देण्यात आली. या जाहिरातीनुसार 20 एप्रिलपर्यंत पात्र व्यक्तींना अर्ज सादर करावयाचे होते. कुलगुरूपदासाठी अर्ज करताना, ना हरकत प्रमाणपत्र संबंधित विभाग वा महाविद्यालयातून मिळवावे लागत असल्याने टाळेबंदीत ते मिळणे अशक्‍य असल्याची बाब समोर आली होती.  महत्त्वाची बातमी - हे तंत्रज्ञान ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान...कीड नियंत्रणासाठी लावले यंत्र   त्यामुळे प्रक्रियेतील नोडल अधिकारी प्रो. प्रेमकुमार यांनी टाळेबंदीनंतर अर्जाची हार्डकॉपी सादर करण्याची मुभा देण्याचे ठरले. यानुसार नोडल अधिकारी प्रो. प्रेमकुमार यांना संपर्क केला असता, त्यांनी 20 एप्रिल शेवटच्या तारखेनंतर ई-मेलच्या माध्यमातून जवळपास 132 हून अधिक उमेदवारांनी अर्ज आणि बायोडाटा पाठविला. त्यात विद्यापीठातील कुलगुरू, माजी कुलगुरूंसह दिग्गजांनी कुलगुरूपदासाठी अर्ज केल्याचेही माहिती समोर आली होती.    निवड ऑगस्टमध्ये  प्रामुख्याने डॉ. विनायक देशपांडे, डॉ. के. सी. देशमुख, डॉ. राजू मानकर, डॉ. जी. एस. खडेकर, डॉ. कुंडल, डॉ. ज्योत्सना मेश्राम, डॉ. अनंत देशमुख यांच्यासारख्या नावांचा समावेश होता. आता मुलाखतीसाठी जवळपास 30 उमेदवारांना पात्र करण्यात आले असून, त्यांच्या 30 आणि 31 जुलैदरम्यान मुलाखती घेण्यात येणार आहे. या प्रक्रियेतून राज्यपालांच्या मुलाखतीसाठी अंतिम पाच उमेदवारांची नावे निवडण्यात येणार आहे. त्यापैकी एकाची निवड विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर होईल. ही निवड ऑगस्ट महिन्याचा पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला होण्याची शक्‍यता आहे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 24, 2020

नागपूर विद्यापीठ : कुलगुरूपदासाठी मुलाखती 30 पासून, या उमेदवारांना दिली सूचना...  नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला नियमित कुलगुरू मिळावा यासाठी 30 आणि 31 जुलै रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात जवळपास 30 पात्र उमेदवारांना ई-मेलद्वारे मुलाखतीची सूचना देण्यात आलेली आहे. ऑनलाइन पद्धतीने या मुलाखती होणार असून, त्यासाठी विद्यापीठातील दिग्गज्जांचा समावेश असल्याचे समजते.  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ सात एप्रिल रोजी संपला. त्यानंतर प्रभारी कुलगुरूपदाची सूत्रे डॉ. मुरलीधर चांदेकर यांचाकडे देण्यात आली. त्यापूर्वीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला नवा कुलगुरू मिळावा यासाठी 19 मार्चला जाहिरात देण्यात आली. या जाहिरातीनुसार 20 एप्रिलपर्यंत पात्र व्यक्तींना अर्ज सादर करावयाचे होते. कुलगुरूपदासाठी अर्ज करताना, ना हरकत प्रमाणपत्र संबंधित विभाग वा महाविद्यालयातून मिळवावे लागत असल्याने टाळेबंदीत ते मिळणे अशक्‍य असल्याची बाब समोर आली होती.  महत्त्वाची बातमी - हे तंत्रज्ञान ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान...कीड नियंत्रणासाठी लावले यंत्र   त्यामुळे प्रक्रियेतील नोडल अधिकारी प्रो. प्रेमकुमार यांनी टाळेबंदीनंतर अर्जाची हार्डकॉपी सादर करण्याची मुभा देण्याचे ठरले. यानुसार नोडल अधिकारी प्रो. प्रेमकुमार यांना संपर्क केला असता, त्यांनी 20 एप्रिल शेवटच्या तारखेनंतर ई-मेलच्या माध्यमातून जवळपास 132 हून अधिक उमेदवारांनी अर्ज आणि बायोडाटा पाठविला. त्यात विद्यापीठातील कुलगुरू, माजी कुलगुरूंसह दिग्गजांनी कुलगुरूपदासाठी अर्ज केल्याचेही माहिती समोर आली होती.    निवड ऑगस्टमध्ये  प्रामुख्याने डॉ. विनायक देशपांडे, डॉ. के. सी. देशमुख, डॉ. राजू मानकर, डॉ. जी. एस. खडेकर, डॉ. कुंडल, डॉ. ज्योत्सना मेश्राम, डॉ. अनंत देशमुख यांच्यासारख्या नावांचा समावेश होता. आता मुलाखतीसाठी जवळपास 30 उमेदवारांना पात्र करण्यात आले असून, त्यांच्या 30 आणि 31 जुलैदरम्यान मुलाखती घेण्यात येणार आहे. या प्रक्रियेतून राज्यपालांच्या मुलाखतीसाठी अंतिम पाच उमेदवारांची नावे निवडण्यात येणार आहे. त्यापैकी एकाची निवड विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर होईल. ही निवड ऑगस्ट महिन्याचा पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला होण्याची शक्‍यता आहे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/39CUNI5

No comments:

Post a Comment