गेल्या चोवीस तासांत  शहरासह जिल्ह्यात 2072 नवे रुग्ण  पुणे - पुणे व पिंपरी-चिंचवड शहर व ग्रामीण मिळून पुणे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत दोन हजार 72 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. गुरुवारच्या तुलनेत पुणे शहरातील दिवसभरातील रुग्णांच्या संख्येत जवळपास निम्म्याने घट झाली आहे. शहरात 892 रुग्ण आढळले आहेत. काल हा आकडा 1 हजार 662 होता.  जिल्ह्यातील आजअखेर रुग्णांची संख्या 64 हजार 74 झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 1 हजार 615 झाली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    गुरुवारी (ता. 23) रात्री नऊ वाजल्यापासून शुक्रवारी (ता. 24) रात्री नऊ वाजेपर्यंतच्या 24 तासांत नोंदल्या गेलेल्या एकूण रुग्णांमध्ये शहरात 892, पिंपरी-चिंचवडमध्ये 811, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 255 आणि नगरपालिका व कॅंटोन्मेंट बोर्डातील 114 नव्या रुग्णांचा समावेश आहे.  आज दिवसभरात मृत्यू पावलेल्यांमध्ये शहरातील सर्वाधिक 33 रुग्णांचा समावेश आहे. या शिवाय पिंपरी-चिंचवडमधील 11, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील चार आणि नगरपालिका व कॅंटोन्मेंट बोर्डातील मिळून पाच जणांचा समावेश आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पिंपरी-चिंचवडमध्ये वाढ  दरम्यान, आज दिवसभरात नोंदल्या गेलेल्या नव्या रुग्णांच्या आकडेवारीनुसार पुणे शहरातील रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. मात्र पिंपरी चिंचवडमधील रुग्णांमध्ये 412 ने वाढ झाली आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 24, 2020

गेल्या चोवीस तासांत  शहरासह जिल्ह्यात 2072 नवे रुग्ण  पुणे - पुणे व पिंपरी-चिंचवड शहर व ग्रामीण मिळून पुणे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत दोन हजार 72 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. गुरुवारच्या तुलनेत पुणे शहरातील दिवसभरातील रुग्णांच्या संख्येत जवळपास निम्म्याने घट झाली आहे. शहरात 892 रुग्ण आढळले आहेत. काल हा आकडा 1 हजार 662 होता.  जिल्ह्यातील आजअखेर रुग्णांची संख्या 64 हजार 74 झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 1 हजार 615 झाली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    गुरुवारी (ता. 23) रात्री नऊ वाजल्यापासून शुक्रवारी (ता. 24) रात्री नऊ वाजेपर्यंतच्या 24 तासांत नोंदल्या गेलेल्या एकूण रुग्णांमध्ये शहरात 892, पिंपरी-चिंचवडमध्ये 811, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 255 आणि नगरपालिका व कॅंटोन्मेंट बोर्डातील 114 नव्या रुग्णांचा समावेश आहे.  आज दिवसभरात मृत्यू पावलेल्यांमध्ये शहरातील सर्वाधिक 33 रुग्णांचा समावेश आहे. या शिवाय पिंपरी-चिंचवडमधील 11, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील चार आणि नगरपालिका व कॅंटोन्मेंट बोर्डातील मिळून पाच जणांचा समावेश आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पिंपरी-चिंचवडमध्ये वाढ  दरम्यान, आज दिवसभरात नोंदल्या गेलेल्या नव्या रुग्णांच्या आकडेवारीनुसार पुणे शहरातील रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. मात्र पिंपरी चिंचवडमधील रुग्णांमध्ये 412 ने वाढ झाली आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2BrsBei

No comments:

Post a Comment