नागपुरात नवीन भागांत पसरत आहे कोरोना; आणखी एवढे परिसर केले सील  नागपूर : शहरात कोरोनाची वाढ थांबत नसून नवनव्या क्षेत्रात पसरत आहे. त्यामुळे महापालिकेने आज चक्क 21 परिसर सील करण्याचे आदेश काढले. यात चंद्रलोक बिल्डिंगसह गोळीबार चौक, पाचपावली, कांजी हाउस चौक, लष्करीबाग, कुंदनलाल गुप्तानगर, पोलिस लाइन टाकळी आदी परिसराचा समावेश आहे.  गांधीबाग झोनअंतर्गत चंद्रलोक बिल्डिंग, पणईपेठेतील परिसर, धंतोली झोनअंतर्गत नालंदानगर, न्यू इंदिरा कॉलनी, लक्ष्मीनगर झोनअंतर्गत आकाश अपार्टमेंट, धरमपेठ झोनअंतर्गत गुप्ता स्मृती चौक, सुरेंद्रगड, सेमिनरी हिल्स, याच झोनमधील टेंपल बाजार रोड येथील परिसर सील करण्यात आला.  लकडगंज झोनअंतर्गत तिखले हॉस्पिटलजवळ, सूर्यनगर, मंगळवारी झोनअंतर्गत ऑफिसर क्वॉटर, पोलिस लाइन टाकळी, राजनगर, काटोल रोडवरील परिसर प्रतिबंधित घोषित करण्यात आला. सतरंजीपुरा झोनअंतर्गत भोलानगर, बिनाकी कांजी हाउस चौक, कुंदनलाल गुप्तानगर, धम्मदीपनगर, शांतीनगर, पाचपावली गोंडपुरा, तीन नल चौक, तुलसीनगर, बोरिकवाडा, गोळीबार चौकातील परिसरात निर्बंध लावले. नेहरूनगर झोनअंतर्गत डायमंडनगर, निर्मल नगरी बिल्डिंग नंबर ए2/1, हनुमाननगर झोनअंतर्गत दौलननगर, सोमवारीपेठ या परिसरांमध्ये कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर येथील संसर्ग इतर परिसरात पसरू नये याकरिता हे परिसर प्रतिबंधित करण्यात आले आहेत.  हेही वाचा : आश्रय देणाऱ्यानेच केला घात; सहनशीलतेचा झाला अंत आणि... दरम्यान, धरमपेठ झोनअंतर्गत न्यू जागृती कॉलनी, आसीनगर झोन येथील लष्करीबाग समता मैदान आणि प्रवेशनगर, यशोधरा चौक हे तीन परिसर कोरोनामुक्त झाले असून तेथील प्रतिबंध हटविण्यात आले. मंगळवारी झोनअंतर्गत जयहिंदनगर मानकापूर तसेच योगेंद्रनगर परिसराची प्रतिबंधित व्याप्ती कमी करण्यात आली आहे.  (संपादन : मेघराज मेश्राम)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, July 20, 2020

नागपुरात नवीन भागांत पसरत आहे कोरोना; आणखी एवढे परिसर केले सील  नागपूर : शहरात कोरोनाची वाढ थांबत नसून नवनव्या क्षेत्रात पसरत आहे. त्यामुळे महापालिकेने आज चक्क 21 परिसर सील करण्याचे आदेश काढले. यात चंद्रलोक बिल्डिंगसह गोळीबार चौक, पाचपावली, कांजी हाउस चौक, लष्करीबाग, कुंदनलाल गुप्तानगर, पोलिस लाइन टाकळी आदी परिसराचा समावेश आहे.  गांधीबाग झोनअंतर्गत चंद्रलोक बिल्डिंग, पणईपेठेतील परिसर, धंतोली झोनअंतर्गत नालंदानगर, न्यू इंदिरा कॉलनी, लक्ष्मीनगर झोनअंतर्गत आकाश अपार्टमेंट, धरमपेठ झोनअंतर्गत गुप्ता स्मृती चौक, सुरेंद्रगड, सेमिनरी हिल्स, याच झोनमधील टेंपल बाजार रोड येथील परिसर सील करण्यात आला.  लकडगंज झोनअंतर्गत तिखले हॉस्पिटलजवळ, सूर्यनगर, मंगळवारी झोनअंतर्गत ऑफिसर क्वॉटर, पोलिस लाइन टाकळी, राजनगर, काटोल रोडवरील परिसर प्रतिबंधित घोषित करण्यात आला. सतरंजीपुरा झोनअंतर्गत भोलानगर, बिनाकी कांजी हाउस चौक, कुंदनलाल गुप्तानगर, धम्मदीपनगर, शांतीनगर, पाचपावली गोंडपुरा, तीन नल चौक, तुलसीनगर, बोरिकवाडा, गोळीबार चौकातील परिसरात निर्बंध लावले. नेहरूनगर झोनअंतर्गत डायमंडनगर, निर्मल नगरी बिल्डिंग नंबर ए2/1, हनुमाननगर झोनअंतर्गत दौलननगर, सोमवारीपेठ या परिसरांमध्ये कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर येथील संसर्ग इतर परिसरात पसरू नये याकरिता हे परिसर प्रतिबंधित करण्यात आले आहेत.  हेही वाचा : आश्रय देणाऱ्यानेच केला घात; सहनशीलतेचा झाला अंत आणि... दरम्यान, धरमपेठ झोनअंतर्गत न्यू जागृती कॉलनी, आसीनगर झोन येथील लष्करीबाग समता मैदान आणि प्रवेशनगर, यशोधरा चौक हे तीन परिसर कोरोनामुक्त झाले असून तेथील प्रतिबंध हटविण्यात आले. मंगळवारी झोनअंतर्गत जयहिंदनगर मानकापूर तसेच योगेंद्रनगर परिसराची प्रतिबंधित व्याप्ती कमी करण्यात आली आहे.  (संपादन : मेघराज मेश्राम)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2DXesXa

No comments:

Post a Comment