विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणार "सह्याद्री', वाचा काय आहे प्रकरण... नागपूर : कोरोनामुळे अद्यापही शाळा उघडण्यात न आल्याने ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. शहरसह ग्रामीण भागातील अनेक नागरिकांकडे इंटरनेट व अँड्रॉइड मोबाईलची सुविधा नाही. अशा मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सह्याद्री वाहिनीवरून "टिलीमिली' कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षणांचे धडे दिले जाणार आहे. हा कार्यक्रम येत्या 20 जुलैपासून सुरू केला जाणार आहे.  कोरोनाच्या नियंत्रणासाठी गेल्या 16 मार्च 2020 पासून राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. त्या अद्यापही उघडलेल्या नाहीत. सोबतच विद्यार्थ्यांनाही वार्षिक परीक्षा न घेताच पुढील वर्गात प्रवेशितही करण्यात आले आहे. घरोघरी दर्जेदार शिक्षणाची आपत्कालीन पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा नियमितपणे सुरू होण्याबाबत अनिश्‍चितता असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  अधिकाऱ्यांचा "दारू'वाद चव्हाट्यावर  पुण्यातील एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवीच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दैनंदिन मालिकेद्वारे मोफत देण्याचे ठरवले आहे. या मालिकेचे "टिलीमिली' असे नाव देण्यात आले आहे. राज्यातील सुमारे दीड कोटी टिली व मिली अर्थात मुलामुलींना दूरचित्रवाणी संचावर या मोफत सेवेचा रोज लाभ घेता येणार आहे.  असे आहे वेळापत्रक  सकाळी 7.30ला सुरुवात, दुपारी 12.30 वाजता शेवट. सकाळी 7.30 ते 8 आठवी, 8 ते 8 .30 सातवी, 8.30 ते डीडीचे अन्य कार्यक्रम. 9 ते 9.30 सहावी, 9.30 ते 10 पाचवी, 10 ते 10.30 चौथी, 10.30 ते 11 तिसरी, 11 ते 11.30 डीडीचे अन्य कार्यक्रम. सकाळी 11.30 ते दुपारी 12 दुसरी, दुपारी 12 ते 12.30 या वेळेत हा कार्यक्रम होईल.  10 आठवड्यांत 480 एपिसोड  पहिली ते आठवी या इयत्तांचे मिळून 480 एपिसोड असलेली ही महामालिका 20 जुलै रोजी सुरू होईल. तर 26 सप्टेंबर रोजी समाप्त होईल. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, July 12, 2020

विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणार "सह्याद्री', वाचा काय आहे प्रकरण... नागपूर : कोरोनामुळे अद्यापही शाळा उघडण्यात न आल्याने ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. शहरसह ग्रामीण भागातील अनेक नागरिकांकडे इंटरनेट व अँड्रॉइड मोबाईलची सुविधा नाही. अशा मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सह्याद्री वाहिनीवरून "टिलीमिली' कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षणांचे धडे दिले जाणार आहे. हा कार्यक्रम येत्या 20 जुलैपासून सुरू केला जाणार आहे.  कोरोनाच्या नियंत्रणासाठी गेल्या 16 मार्च 2020 पासून राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. त्या अद्यापही उघडलेल्या नाहीत. सोबतच विद्यार्थ्यांनाही वार्षिक परीक्षा न घेताच पुढील वर्गात प्रवेशितही करण्यात आले आहे. घरोघरी दर्जेदार शिक्षणाची आपत्कालीन पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा नियमितपणे सुरू होण्याबाबत अनिश्‍चितता असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  अधिकाऱ्यांचा "दारू'वाद चव्हाट्यावर  पुण्यातील एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवीच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दैनंदिन मालिकेद्वारे मोफत देण्याचे ठरवले आहे. या मालिकेचे "टिलीमिली' असे नाव देण्यात आले आहे. राज्यातील सुमारे दीड कोटी टिली व मिली अर्थात मुलामुलींना दूरचित्रवाणी संचावर या मोफत सेवेचा रोज लाभ घेता येणार आहे.  असे आहे वेळापत्रक  सकाळी 7.30ला सुरुवात, दुपारी 12.30 वाजता शेवट. सकाळी 7.30 ते 8 आठवी, 8 ते 8 .30 सातवी, 8.30 ते डीडीचे अन्य कार्यक्रम. 9 ते 9.30 सहावी, 9.30 ते 10 पाचवी, 10 ते 10.30 चौथी, 10.30 ते 11 तिसरी, 11 ते 11.30 डीडीचे अन्य कार्यक्रम. सकाळी 11.30 ते दुपारी 12 दुसरी, दुपारी 12 ते 12.30 या वेळेत हा कार्यक्रम होईल.  10 आठवड्यांत 480 एपिसोड  पहिली ते आठवी या इयत्तांचे मिळून 480 एपिसोड असलेली ही महामालिका 20 जुलै रोजी सुरू होईल. तर 26 सप्टेंबर रोजी समाप्त होईल. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/300B94k

No comments:

Post a Comment