दोन गांजा तस्करांच्या आवळल्या मुसक्‍या; एवढ्या लाखांचा माल जप्त  नागपूर : मानकापूर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री गांजाची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 3,11,550 रुपये किमतीचा 20 किलो ओला गांजा जप्त करण्यात आला. अटकेतील आरोपींमध्ये नेहरूनगर वॉर्ड क्र. 14, ईदगाह मशिदीच्या मागे, अमरावती निवासी शेख अन्सार शेख ईजराईल (35) आणि कलावतीनगर, वॉर्ड क्र. 7, अमरावती निवासी दीपेश हजारीलाल कासडेकर (23) यांचा समावेश आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक कैलास मगर यांना गुप्त माहिती मिळाली होती की, मानकापूर रिंग रोडवरील गांधी ले-आऊटच्या नाल्याजवळ एका घराच्या बाथरूममध्ये गांजा लपवून ठेवण्यात आला आहे. या माहितीवरून पोलिसांनी त्या घरावर धाड टाकली. बाथरूमची झडती घेतली असता एका पिशवीत 10-10 किलोंचे गांजाचे 2 पार्सल मिळाले. सर्व माल जप्त करून पोलिसांनी वरील आरोपींना एनडीपीस ऍक्‍टअन्वये गुन्हा नोंदवून अटक केली. न्यायालयातून त्यांची चार दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.ही कारवाई वपोनि गणेश ठाकरे, पोउपनि कैलास मगर, पोहवा रवींद्र भुजाडे, नापोशि अंकुश राठोड, पोशि अजय पाटील, रोशन वाडीभस्मे यांनी केली.  हेही वाचा : मोठी बातमी : नववी, अकरावीची होणार फेरपरीक्षा  बिहारमधून दुचाकीने आणला गांजा  आरोपींनी बिहारच्या पटना शहरातून दुचाकीवरून हा गांजा आणला होता. अमरावतीच्या धारणी शहरात गांजा तस्करांना डिलिव्हरी देणार होते. पटना येथून नागपूरला पोहोचल्यानंतर त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. यामुळे मंगळवारी आरोपींनी मानकापूर येथे राहणाऱ्या बहिणीच्या घरी मुक्‍काम ठोकला. गांजा बाथरुममध्ये लपवला. त्यांनी बहिणीला पेट्रोलसाठी पैसे मागितले. बुधवारी सकाळी आरोपी अमरावतीसाठी रवाना होणार होते. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी छापा घालून आरोपींसह गांजा जप्त केला.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, July 22, 2020

दोन गांजा तस्करांच्या आवळल्या मुसक्‍या; एवढ्या लाखांचा माल जप्त  नागपूर : मानकापूर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री गांजाची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 3,11,550 रुपये किमतीचा 20 किलो ओला गांजा जप्त करण्यात आला. अटकेतील आरोपींमध्ये नेहरूनगर वॉर्ड क्र. 14, ईदगाह मशिदीच्या मागे, अमरावती निवासी शेख अन्सार शेख ईजराईल (35) आणि कलावतीनगर, वॉर्ड क्र. 7, अमरावती निवासी दीपेश हजारीलाल कासडेकर (23) यांचा समावेश आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक कैलास मगर यांना गुप्त माहिती मिळाली होती की, मानकापूर रिंग रोडवरील गांधी ले-आऊटच्या नाल्याजवळ एका घराच्या बाथरूममध्ये गांजा लपवून ठेवण्यात आला आहे. या माहितीवरून पोलिसांनी त्या घरावर धाड टाकली. बाथरूमची झडती घेतली असता एका पिशवीत 10-10 किलोंचे गांजाचे 2 पार्सल मिळाले. सर्व माल जप्त करून पोलिसांनी वरील आरोपींना एनडीपीस ऍक्‍टअन्वये गुन्हा नोंदवून अटक केली. न्यायालयातून त्यांची चार दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.ही कारवाई वपोनि गणेश ठाकरे, पोउपनि कैलास मगर, पोहवा रवींद्र भुजाडे, नापोशि अंकुश राठोड, पोशि अजय पाटील, रोशन वाडीभस्मे यांनी केली.  हेही वाचा : मोठी बातमी : नववी, अकरावीची होणार फेरपरीक्षा  बिहारमधून दुचाकीने आणला गांजा  आरोपींनी बिहारच्या पटना शहरातून दुचाकीवरून हा गांजा आणला होता. अमरावतीच्या धारणी शहरात गांजा तस्करांना डिलिव्हरी देणार होते. पटना येथून नागपूरला पोहोचल्यानंतर त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. यामुळे मंगळवारी आरोपींनी मानकापूर येथे राहणाऱ्या बहिणीच्या घरी मुक्‍काम ठोकला. गांजा बाथरुममध्ये लपवला. त्यांनी बहिणीला पेट्रोलसाठी पैसे मागितले. बुधवारी सकाळी आरोपी अमरावतीसाठी रवाना होणार होते. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी छापा घालून आरोपींसह गांजा जप्त केला.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/39jZbeJ

No comments:

Post a Comment