बाधितांसह संशयितांवर 'कोविड ट्रॅकर' ठेवणार नजर; यांनी विकसित केले हे डिव्हाइस नागपूर : मोबाईलवरील स्क्रीनवर टच करीत लोकेशनचा आधार घेत व्यक्तीचा ठावठिकाणा शोधण्यात येतो. याच तंत्राचा उपयोग करीत कोरोनावर नियंत्रणासाठीही काहीसा वापर होऊ शकतो, असे एक डिव्हाइस एम्स-आयआयटी यांच्या संयुक्त संशोधनातून विकसित करण्यात आले आहे. 'कोविड-19 ट्रॅकर' असे डिव्हाइस असून, यामुळे बाधितांसह संशयितांवर अचूक नजर ठेवता येणार आहे.  सध्या अस्तित्वात असलेले मोबाईल ऍप विलगीकरण करण्यात आलेल्या रुग्णाच्या मोबाईलचे इंटरनेट कनेक्‍शन सुरू असेल तरच अशा रुग्णांचा शोध घेऊ शकतात. सॅटेलाइटचा आधार घेऊन अशा कोणत्याही रुग्णाचे वा संशयिताचे ग्लोबल पोजिशनिंग सिस्टिम (जीपीएस) लोकेशन वा तो वापरत असलेला मोबाईल फोन ज्या परिसरात असेल त्याच्या जवळचा मोबाईल टॉवर ट्रेस करून त्याला शोधता येते. कोविड-1 ट्रॅकरमध्ये वापरलेल्या तंत्राचा आधार घेऊन कोरोनाबाधित तसेच संशयिताला सहज परिघात आणता येते.  अनेकदा विलगीकरणातील संशयित चुकीचा मोबाईल क्रमांक देतात. यामुळे सध्या उपलब्ध असलेले ऍप त्याला शोधण्यात अपयशी ठरते. मात्र, एम्सने आयआयटीच्या सहकार्याने तयार केलेल्या या 'रिस्ट बॅंड'चा आधार घेऊन कोरोनाबाधित रुग्ण आणि त्याच्या संपर्कात आलेल्या संशयितांच्या मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडरची मदत घेऊन संशयितांना शोधण्यापासून तर त्यांचे लोकेशन सांगता येते. मोबाईल फ्री ऑपरेशन तंत्र आणि रिअल टाइम डाटाचा आधार घेऊ कंटेनमेंट झोन आणि विलगीकरणाजवळील सर्व फोनचा डाटा एकत्र करून अशा संशयितांना शोधणे शक्‍य होणार आहे. तज्ज्ञांनाही पाहता येऊ शकते.  हे उपकरण ऑटोमॅटिकरित्या डॉक्‍टर आणि संबंधित यंत्रणेच्या मोबाईलवर या माध्यमातून रिमोट मॉनिटरिग आणि डॅश बोर्डवर संदेश पाठवते. एम्सच्या संचालिका मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांच्या मागदर्शनात शरीररचनाशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक प्रोफेसर डॉ. प्रथमेश कांबळे यांच्या संकल्पनेतून हे डिव्हाइस आकारास आले आहे. नागपुरातील आयआयटीमधील डॉ. मयूर पराते, डॉ. अंकित भुरणे, जोधपूर आयआयटीचे डॉ. कौसल देसाई यांनी हे अद्ययावत उपकरण विकसित केले आहे.  हेही वाचा : आश्रय देणाऱ्यानेच केला घात; सहनशीलतेचा झाला अंत आणि... हेदेखील करता येईल...  कोरोनाबाधिताच्या सहवासात आलेल्या संशयितांच्या हाताला हा रिस्ट बॅंड लावला तर अशा संशयिताच्या शरीराचे तापमान, त्याच्या हृदयाचे ठोके, शरीरात होणारे  प्राणवायूचे असंतुलनदेखील तपासणे शक्‍य होणार आहे. संशयितांच्या आरोग्यावरही नजर ठेवता येणार आहे.  (संपादन : मेघराज मेश्राम)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, July 20, 2020

बाधितांसह संशयितांवर 'कोविड ट्रॅकर' ठेवणार नजर; यांनी विकसित केले हे डिव्हाइस नागपूर : मोबाईलवरील स्क्रीनवर टच करीत लोकेशनचा आधार घेत व्यक्तीचा ठावठिकाणा शोधण्यात येतो. याच तंत्राचा उपयोग करीत कोरोनावर नियंत्रणासाठीही काहीसा वापर होऊ शकतो, असे एक डिव्हाइस एम्स-आयआयटी यांच्या संयुक्त संशोधनातून विकसित करण्यात आले आहे. 'कोविड-19 ट्रॅकर' असे डिव्हाइस असून, यामुळे बाधितांसह संशयितांवर अचूक नजर ठेवता येणार आहे.  सध्या अस्तित्वात असलेले मोबाईल ऍप विलगीकरण करण्यात आलेल्या रुग्णाच्या मोबाईलचे इंटरनेट कनेक्‍शन सुरू असेल तरच अशा रुग्णांचा शोध घेऊ शकतात. सॅटेलाइटचा आधार घेऊन अशा कोणत्याही रुग्णाचे वा संशयिताचे ग्लोबल पोजिशनिंग सिस्टिम (जीपीएस) लोकेशन वा तो वापरत असलेला मोबाईल फोन ज्या परिसरात असेल त्याच्या जवळचा मोबाईल टॉवर ट्रेस करून त्याला शोधता येते. कोविड-1 ट्रॅकरमध्ये वापरलेल्या तंत्राचा आधार घेऊन कोरोनाबाधित तसेच संशयिताला सहज परिघात आणता येते.  अनेकदा विलगीकरणातील संशयित चुकीचा मोबाईल क्रमांक देतात. यामुळे सध्या उपलब्ध असलेले ऍप त्याला शोधण्यात अपयशी ठरते. मात्र, एम्सने आयआयटीच्या सहकार्याने तयार केलेल्या या 'रिस्ट बॅंड'चा आधार घेऊन कोरोनाबाधित रुग्ण आणि त्याच्या संपर्कात आलेल्या संशयितांच्या मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडरची मदत घेऊन संशयितांना शोधण्यापासून तर त्यांचे लोकेशन सांगता येते. मोबाईल फ्री ऑपरेशन तंत्र आणि रिअल टाइम डाटाचा आधार घेऊ कंटेनमेंट झोन आणि विलगीकरणाजवळील सर्व फोनचा डाटा एकत्र करून अशा संशयितांना शोधणे शक्‍य होणार आहे. तज्ज्ञांनाही पाहता येऊ शकते.  हे उपकरण ऑटोमॅटिकरित्या डॉक्‍टर आणि संबंधित यंत्रणेच्या मोबाईलवर या माध्यमातून रिमोट मॉनिटरिग आणि डॅश बोर्डवर संदेश पाठवते. एम्सच्या संचालिका मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांच्या मागदर्शनात शरीररचनाशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक प्रोफेसर डॉ. प्रथमेश कांबळे यांच्या संकल्पनेतून हे डिव्हाइस आकारास आले आहे. नागपुरातील आयआयटीमधील डॉ. मयूर पराते, डॉ. अंकित भुरणे, जोधपूर आयआयटीचे डॉ. कौसल देसाई यांनी हे अद्ययावत उपकरण विकसित केले आहे.  हेही वाचा : आश्रय देणाऱ्यानेच केला घात; सहनशीलतेचा झाला अंत आणि... हेदेखील करता येईल...  कोरोनाबाधिताच्या सहवासात आलेल्या संशयितांच्या हाताला हा रिस्ट बॅंड लावला तर अशा संशयिताच्या शरीराचे तापमान, त्याच्या हृदयाचे ठोके, शरीरात होणारे  प्राणवायूचे असंतुलनदेखील तपासणे शक्‍य होणार आहे. संशयितांच्या आरोग्यावरही नजर ठेवता येणार आहे.  (संपादन : मेघराज मेश्राम)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2WDjAGq

No comments:

Post a Comment