‘सेव्हन मंत्रा’मुळे आयुष्यात आशेचा किरण दिसला पिंपरी - लॉकडाउनमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले, त्यामुळे दोनवेळच्या पोटाची भ्रांत. मात्र, आयुष्यात आशेचा किरण दिसला तो ‘ॲग्रोवन’च्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘सेव्हन मंत्रा’मुळे. ऑनलाइन पद्धतीने घरपोच भाजीविक्री या उपक्रमाने मला नवी दिशा मिळाली. संसाराला हातभार लागला. शेतकऱ्यांचा उत्तम दर्जाचा ताजा भाजीपाला थेट ग्राहकांच्या हाती देता आला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘ॲग्रोवन’च्या भाजीपाला वितरक म्हणून माझी नवी ओळख काही दिवसांत निर्माण झाल्याचे त्या अभिमानाने सांगत आहेत. निगडी प्राधिकरण येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय मेघा वाडेकर यांचे हे बोल. त्यांनी ‘सेव्हन मंत्रा’च्या माध्यमातून नव्या व्यवसायाकडे वाटचाल सुरू केली आहे. डिजिटल व्यवसायाचा प्लॅटफॉर्म त्यांना मिळाला. ‘ॲग्रोवन’च्या साखळीतील मीदेखील एक दुवा असल्याचा आनंद आज त्यांना होत आहे. व्यवसाय करताना जिद्द हवी हे ताजे उदाहरण वाडेकर यांच्या माध्यमातून दिसून आले आहे. पोटातच बाळ मरण पावलेल्या महिलेसाठी अँब्यूलन्स चालक ठरला देवदूत   मेघा यांना दोन लहान मुले, त्यांचे शिक्षण, रोजची संसाराची ओढाताण. अद्यापही भाड्याच्या खोलीत राहत असतानाही त्यांनी व्यवसायाची चिकाटी सोडली नाही. त्यांचा स्टेशनरी व प्रिटिंगचाही व्यवसाय आहे.मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा व महाविद्यालये सुरू न झाल्याने या व्यवसायाला खीळ बसली. त्यानंतर आता जगण्याचा नवा मार्ग त्यांना मिळाला आहे. पती नितीन वाडेकर हेदेखील त्यांना या व्यवसायात मदत करत आहेत. त्यामुळे मेधा यांना उभारी मिळत असून त्या अतिशय नियोजनबद्धरित्या भाजीपाला वितरणाची जबाबदारी पार पाडत आहेत. सलून दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या, अन्यथा... अधिक माहितीसाठी  ‘सेव्हन मंत्रा’च्या वेबसाइटवर संपर्क साधा www.sevenmantras.com  संपर्क : ९८८१७९८८१७ आणि ७७७४०२०७७७ डिलिव्हरी : दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी डिलिव्हरीची वेळ : सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत News Story Feeds https://ift.tt/37L9JTk - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, June 20, 2020

‘सेव्हन मंत्रा’मुळे आयुष्यात आशेचा किरण दिसला पिंपरी - लॉकडाउनमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले, त्यामुळे दोनवेळच्या पोटाची भ्रांत. मात्र, आयुष्यात आशेचा किरण दिसला तो ‘ॲग्रोवन’च्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘सेव्हन मंत्रा’मुळे. ऑनलाइन पद्धतीने घरपोच भाजीविक्री या उपक्रमाने मला नवी दिशा मिळाली. संसाराला हातभार लागला. शेतकऱ्यांचा उत्तम दर्जाचा ताजा भाजीपाला थेट ग्राहकांच्या हाती देता आला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘ॲग्रोवन’च्या भाजीपाला वितरक म्हणून माझी नवी ओळख काही दिवसांत निर्माण झाल्याचे त्या अभिमानाने सांगत आहेत. निगडी प्राधिकरण येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय मेघा वाडेकर यांचे हे बोल. त्यांनी ‘सेव्हन मंत्रा’च्या माध्यमातून नव्या व्यवसायाकडे वाटचाल सुरू केली आहे. डिजिटल व्यवसायाचा प्लॅटफॉर्म त्यांना मिळाला. ‘ॲग्रोवन’च्या साखळीतील मीदेखील एक दुवा असल्याचा आनंद आज त्यांना होत आहे. व्यवसाय करताना जिद्द हवी हे ताजे उदाहरण वाडेकर यांच्या माध्यमातून दिसून आले आहे. पोटातच बाळ मरण पावलेल्या महिलेसाठी अँब्यूलन्स चालक ठरला देवदूत   मेघा यांना दोन लहान मुले, त्यांचे शिक्षण, रोजची संसाराची ओढाताण. अद्यापही भाड्याच्या खोलीत राहत असतानाही त्यांनी व्यवसायाची चिकाटी सोडली नाही. त्यांचा स्टेशनरी व प्रिटिंगचाही व्यवसाय आहे.मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा व महाविद्यालये सुरू न झाल्याने या व्यवसायाला खीळ बसली. त्यानंतर आता जगण्याचा नवा मार्ग त्यांना मिळाला आहे. पती नितीन वाडेकर हेदेखील त्यांना या व्यवसायात मदत करत आहेत. त्यामुळे मेधा यांना उभारी मिळत असून त्या अतिशय नियोजनबद्धरित्या भाजीपाला वितरणाची जबाबदारी पार पाडत आहेत. सलून दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या, अन्यथा... अधिक माहितीसाठी  ‘सेव्हन मंत्रा’च्या वेबसाइटवर संपर्क साधा www.sevenmantras.com  संपर्क : ९८८१७९८८१७ आणि ७७७४०२०७७७ डिलिव्हरी : दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी डिलिव्हरीची वेळ : सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत News Story Feeds https://ift.tt/37L9JTk


via News Story Feeds https://ift.tt/313aB4f

No comments:

Post a Comment