Video : माझा फिटनेस : स्वच्छंदी राहा, आनंदी जगा ‘वेलनेस’ सुदृढ आयुष्य, मानसिक स्वास्थ्य, आनंदी आणि मजबूत जीवनाची गुरुकिल्ली आहे. दररोज जिम, योगा आणि इतर कोणताही व्यायामप्रकार करून रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आरोग्य उत्तम राखण्यासाठी आनंदी असणे गरजेचे आहे. आपण दिवसभर विविध क्षेत्रांत कार्यरत असताना थकतो, तेव्हा तणावमुक्त राहणे गरजेचे असते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप थोडक्यात, कुटुंबासोबत सकाळी रपेट मारायला जाणे, वीकएण्डला पिकनिक प्लॅन करून फिरायला जाणे, एखादा छंद जोपासणे गरजेचे आहे. त्यासाठी काही वेळ खर्च करा. नेहमी सकारात्मक आणि ऊर्जा देणाऱ्या व्यक्तींच्या सान्निध्यात राहा. या सर्व गोष्टी आपल्याला निरोगी राहण्यास मदत करतात. ‘स्वच्छंदी राहा, आनंदाने जगा’ हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे.   पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा माझा आहार खूप साधारण आणि अस्सल महाराष्ट्रीय, समतोल असतो. त्यामुळे माझ्या शरीराला पोषक अन्नघटक मिळतात. ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी किंवा पोळी, वरणभात, भाजी तसेच प्रोटीनयुक्त पदार्थ आणि जेवणामध्ये रोज सॅलड असणे आवश्यक आहे. मी अतितिखट किंवा अतितेलकट गोष्टी टाळतो. दिवसातून तीन-चार लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. तेही वजन आणि वयावर अवलंबून आहे. तरीही दिवसातून किमान २ लिटर पाणी प्यायल्याने वजन कमी होते आणि पचनक्रिया सुधारते. आहारात नियमित फळे खाल्ल्याने आपल्याला चांगल्या प्रमाणात फायबर, पोषक जीवनसत्वे मिळतात.  मी आठवड्यातून दोन दिवस योगा, प्राणायाम व तीन दिवस जिममध्ये व्यायाम करतो. शनिवार-रविवार सोसायटीमधल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळतो. मानसिक आरोग्यासाठी कमीत कमी १० मिनिटे दररोज मेडिटेशन करतो. त्याशिवाय शांत राहणे, आवडते गाणे ऐकणे, टेन्शन न घेणे, त्याचबरोबर आयुष्य  मजेत आणि बिनधास्त जगणे हा माझा मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्याचा उपाय आहे. फिटनेस आणि वेलनेसच्या बाबतीत माझे वडील माझे आदर्श आहेत. योगा आणि प्राणायामाच्या बाबतीत रामदेवबाबा माझे गुरू आहेत.   (शब्दांकन - अरुण सुर्वे) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, June 15, 2020

Video : माझा फिटनेस : स्वच्छंदी राहा, आनंदी जगा ‘वेलनेस’ सुदृढ आयुष्य, मानसिक स्वास्थ्य, आनंदी आणि मजबूत जीवनाची गुरुकिल्ली आहे. दररोज जिम, योगा आणि इतर कोणताही व्यायामप्रकार करून रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आरोग्य उत्तम राखण्यासाठी आनंदी असणे गरजेचे आहे. आपण दिवसभर विविध क्षेत्रांत कार्यरत असताना थकतो, तेव्हा तणावमुक्त राहणे गरजेचे असते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप थोडक्यात, कुटुंबासोबत सकाळी रपेट मारायला जाणे, वीकएण्डला पिकनिक प्लॅन करून फिरायला जाणे, एखादा छंद जोपासणे गरजेचे आहे. त्यासाठी काही वेळ खर्च करा. नेहमी सकारात्मक आणि ऊर्जा देणाऱ्या व्यक्तींच्या सान्निध्यात राहा. या सर्व गोष्टी आपल्याला निरोगी राहण्यास मदत करतात. ‘स्वच्छंदी राहा, आनंदाने जगा’ हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे.   पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा माझा आहार खूप साधारण आणि अस्सल महाराष्ट्रीय, समतोल असतो. त्यामुळे माझ्या शरीराला पोषक अन्नघटक मिळतात. ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी किंवा पोळी, वरणभात, भाजी तसेच प्रोटीनयुक्त पदार्थ आणि जेवणामध्ये रोज सॅलड असणे आवश्यक आहे. मी अतितिखट किंवा अतितेलकट गोष्टी टाळतो. दिवसातून तीन-चार लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. तेही वजन आणि वयावर अवलंबून आहे. तरीही दिवसातून किमान २ लिटर पाणी प्यायल्याने वजन कमी होते आणि पचनक्रिया सुधारते. आहारात नियमित फळे खाल्ल्याने आपल्याला चांगल्या प्रमाणात फायबर, पोषक जीवनसत्वे मिळतात.  मी आठवड्यातून दोन दिवस योगा, प्राणायाम व तीन दिवस जिममध्ये व्यायाम करतो. शनिवार-रविवार सोसायटीमधल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळतो. मानसिक आरोग्यासाठी कमीत कमी १० मिनिटे दररोज मेडिटेशन करतो. त्याशिवाय शांत राहणे, आवडते गाणे ऐकणे, टेन्शन न घेणे, त्याचबरोबर आयुष्य  मजेत आणि बिनधास्त जगणे हा माझा मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्याचा उपाय आहे. फिटनेस आणि वेलनेसच्या बाबतीत माझे वडील माझे आदर्श आहेत. योगा आणि प्राणायामाच्या बाबतीत रामदेवबाबा माझे गुरू आहेत.   (शब्दांकन - अरुण सुर्वे) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Bbe0mO

No comments:

Post a Comment