मोठी बातमी :  भारताची विमानं देणार चीनला प्रत्युत्तर  नवी दिल्ली - चीनला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारताच्या लष्कराने लडाखच्या लेहभागावर विशेष लक्ष केंद्रित केले असून आज दिवसभर येथील आकाशामध्ये लढाऊ विमानांच्या घिरट्या पाहायला मिळाल्या. हवाईदलप्रमुख एअरचीफ मार्शल आर.के.एस.भदौरिया यांनी बुधवारी रात्री लेह येथील हवाईतळाचा दौरा करत पाहणी केली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘सुखोई-३०’ एमकेआय, ‘मिराज-२०००’ आणि जग्वार ही लढाऊ विमाने येथील हवाईतळांवर सज्ज ठेवण्यात आली असून ती कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे माहिती सूत्रांनी दिली. पूर्व लडाखमध्ये भारताच्या लष्करास हवाई दलाच्या अपाचे हेलिकॉप्टरची साथ असेल. लेहमधील हवाईतळांवर चिनूक हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आली असून खोऱ्यातील मालाची वाहतूक आणि जवानांच्या तैनातीसाठी त्यांचा वापर शक्य होईल. ‘एमआय-१७ व्ही ५’ ही मध्यम स्वरूपाचे वजनी सामान वाहून नेण्याची क्षमता असणारे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. बरेलीतील हवाईतळावर लष्करी हालचालींना वेग आला असून श्रीनगर, अम्बाला, आदमपूर, हलवाडामध्येही वायूदलाने विमाने तैनात ठेवली आहेत.  इंच इंच लढू; पंतप्रधान मोदींची सर्वपक्षीय बैठकीत ग्वाही, चीनला इशारा दहा जवानांना सोडले?  गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षात भारताच्या दहा जवानांना चीनने ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली होती. मात्र आपला एकही सैनिक बेपत्ता नाही, असेच भारतीय लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यापार्श्वभूमीवर चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनीही, कोणत्याही भारतीय जवानाला चिनी सैन्याने ताब्यात घेतले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच, तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीनमध्ये संवादप्रक्रिया सुरू असल्याचे चिनी प्रवक्त्याचे म्हणणे असले, तरी आज दोन्ही देशांची लष्करी अथवा राजनैतिक पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे कळते. चीनने मुक्त केलेल्या १० जवानांमध्ये दोन मेजर पदावरील अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. काल त्यांची मुक्तता करण्यात आल्याची माहिती समोर आली. दोन्ही देशांमध्ये मेजर जनरल पातळीवर झालेल्या चर्चेनंतर या दहा जवानांना सोडण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी सरकारी पातळीवरून या माहितीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मशिदीत लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, June 19, 2020

मोठी बातमी :  भारताची विमानं देणार चीनला प्रत्युत्तर  नवी दिल्ली - चीनला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारताच्या लष्कराने लडाखच्या लेहभागावर विशेष लक्ष केंद्रित केले असून आज दिवसभर येथील आकाशामध्ये लढाऊ विमानांच्या घिरट्या पाहायला मिळाल्या. हवाईदलप्रमुख एअरचीफ मार्शल आर.के.एस.भदौरिया यांनी बुधवारी रात्री लेह येथील हवाईतळाचा दौरा करत पाहणी केली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘सुखोई-३०’ एमकेआय, ‘मिराज-२०००’ आणि जग्वार ही लढाऊ विमाने येथील हवाईतळांवर सज्ज ठेवण्यात आली असून ती कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे माहिती सूत्रांनी दिली. पूर्व लडाखमध्ये भारताच्या लष्करास हवाई दलाच्या अपाचे हेलिकॉप्टरची साथ असेल. लेहमधील हवाईतळांवर चिनूक हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आली असून खोऱ्यातील मालाची वाहतूक आणि जवानांच्या तैनातीसाठी त्यांचा वापर शक्य होईल. ‘एमआय-१७ व्ही ५’ ही मध्यम स्वरूपाचे वजनी सामान वाहून नेण्याची क्षमता असणारे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. बरेलीतील हवाईतळावर लष्करी हालचालींना वेग आला असून श्रीनगर, अम्बाला, आदमपूर, हलवाडामध्येही वायूदलाने विमाने तैनात ठेवली आहेत.  इंच इंच लढू; पंतप्रधान मोदींची सर्वपक्षीय बैठकीत ग्वाही, चीनला इशारा दहा जवानांना सोडले?  गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षात भारताच्या दहा जवानांना चीनने ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली होती. मात्र आपला एकही सैनिक बेपत्ता नाही, असेच भारतीय लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यापार्श्वभूमीवर चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनीही, कोणत्याही भारतीय जवानाला चिनी सैन्याने ताब्यात घेतले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच, तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीनमध्ये संवादप्रक्रिया सुरू असल्याचे चिनी प्रवक्त्याचे म्हणणे असले, तरी आज दोन्ही देशांची लष्करी अथवा राजनैतिक पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे कळते. चीनने मुक्त केलेल्या १० जवानांमध्ये दोन मेजर पदावरील अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. काल त्यांची मुक्तता करण्यात आल्याची माहिती समोर आली. दोन्ही देशांमध्ये मेजर जनरल पातळीवर झालेल्या चर्चेनंतर या दहा जवानांना सोडण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी सरकारी पातळीवरून या माहितीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मशिदीत लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3ehvJb3

No comments:

Post a Comment