आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २८ जून पंचांग - रविवार - आषाढ शु. ८, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१६, दुर्गाष्टमी, चंद्रोदय दु. १२.३४, चंद्रास्त रा. १२.२५, भारतीय सौर ७, शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८७३ - फ्रेंच शल्यविशारद अलेक्‍सिस कॅरेल यांचा जन्म. मानवी शरीरातील रक्तसंक्रमण करणाऱ्या धमन्यांचे यशस्वी रोपण केल्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने गौरविले. १९३७ - प्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक गंगाधर पानतावणे यांचा जन्म. १९७२ - भारतीय संख्याशास्त्रज्ञ प्रशांतचंद्र महालनोबीस यांचे निधन. जागतिक संख्याशास्त्राच्या क्षेत्रात भारताचे स्थान दृढमूल करणारे शास्त्रज्ञ म्हणून त्यांची कीर्ती आहे.  १९८७ - ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. गजाननराव जोशी यांचे निधन. १९९४ - रशियाच्या ओलेम सॅलेन्कोने कॅमेरूनविरुद्ध पाच गोल करून विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. विश्वकरंडक स्पर्धेत यापूर्वी एकाच सामन्यात चार गोल नोंदविण्याची कामगिरी नऊ खेळाडूंनी केली होती. १९९८ - संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्कविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्नास वर्षे पूर्ण. १९९९ - स्वातंत्र्यसैनिकांचे ज्येष्ठ नेते, जुन्या पिढीतील झुंजार पत्रकार आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी संमेलनाध्यक्ष रामचंद्र विठ्ठल ऊर्फ रामभाऊ निसळ यांचे निधन. २००० - प्रसिद्ध उद्योगपती आणि व्ही. एम. जोग इंजिनिअरिंग लिमिटेडचे संस्थापक व्ही. एम. तथा दादासाहेब जोग यांचे निधन. २००० - चित्रपटाच्या कृष्णधवल युगात आपल्या कार्याचा ठसा उमटविलेले ज्येष्ठ छायाचित्रकार राजेंद्र मलोन यांचे मुंबई येथे निधन. २००१ - ‘अनारकली’ आणि ‘नागीन’ या गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते तोलाराम जालान यांचे निधन. फिल्मिस्तान या बॅनरखाली त्यांनी १२० चित्रपट तयार केले. दिनमान - मेष : मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. काहींना दवाखान्याला भेट द्यावी लागेल.  वृषभ : व्यवसायामध्ये समाधानकारक स्थिती राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. मिथुन : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. आरोग्य चांगले राहणार आहे.   कर्क : काहींना नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. आरोग्य चांगले राहील.  सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभेल.  कन्या : आरोग्य चांगले राहणार आहे. महत्त्वाच्या कामासाठीच घराबाहेर पडावे. तूळ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.  वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक.  धनू : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. मकर : काहींना सुसंधी लाभेल. महत्त्वाचे निर्णय वरिष्ठांबरोबर सल्ला मसलत करून घ्यावेत. कुंभ : आपली रोगप्रतिकारक शक्‍ती वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहावे.  मीन : जोडीदाराशी सुसंवाद साधू शकाल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, June 27, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २८ जून पंचांग - रविवार - आषाढ शु. ८, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१६, दुर्गाष्टमी, चंद्रोदय दु. १२.३४, चंद्रास्त रा. १२.२५, भारतीय सौर ७, शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८७३ - फ्रेंच शल्यविशारद अलेक्‍सिस कॅरेल यांचा जन्म. मानवी शरीरातील रक्तसंक्रमण करणाऱ्या धमन्यांचे यशस्वी रोपण केल्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने गौरविले. १९३७ - प्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक गंगाधर पानतावणे यांचा जन्म. १९७२ - भारतीय संख्याशास्त्रज्ञ प्रशांतचंद्र महालनोबीस यांचे निधन. जागतिक संख्याशास्त्राच्या क्षेत्रात भारताचे स्थान दृढमूल करणारे शास्त्रज्ञ म्हणून त्यांची कीर्ती आहे.  १९८७ - ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. गजाननराव जोशी यांचे निधन. १९९४ - रशियाच्या ओलेम सॅलेन्कोने कॅमेरूनविरुद्ध पाच गोल करून विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. विश्वकरंडक स्पर्धेत यापूर्वी एकाच सामन्यात चार गोल नोंदविण्याची कामगिरी नऊ खेळाडूंनी केली होती. १९९८ - संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्कविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्नास वर्षे पूर्ण. १९९९ - स्वातंत्र्यसैनिकांचे ज्येष्ठ नेते, जुन्या पिढीतील झुंजार पत्रकार आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी संमेलनाध्यक्ष रामचंद्र विठ्ठल ऊर्फ रामभाऊ निसळ यांचे निधन. २००० - प्रसिद्ध उद्योगपती आणि व्ही. एम. जोग इंजिनिअरिंग लिमिटेडचे संस्थापक व्ही. एम. तथा दादासाहेब जोग यांचे निधन. २००० - चित्रपटाच्या कृष्णधवल युगात आपल्या कार्याचा ठसा उमटविलेले ज्येष्ठ छायाचित्रकार राजेंद्र मलोन यांचे मुंबई येथे निधन. २००१ - ‘अनारकली’ आणि ‘नागीन’ या गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते तोलाराम जालान यांचे निधन. फिल्मिस्तान या बॅनरखाली त्यांनी १२० चित्रपट तयार केले. दिनमान - मेष : मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. काहींना दवाखान्याला भेट द्यावी लागेल.  वृषभ : व्यवसायामध्ये समाधानकारक स्थिती राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. मिथुन : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. आरोग्य चांगले राहणार आहे.   कर्क : काहींना नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. आरोग्य चांगले राहील.  सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभेल.  कन्या : आरोग्य चांगले राहणार आहे. महत्त्वाच्या कामासाठीच घराबाहेर पडावे. तूळ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.  वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक.  धनू : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. मकर : काहींना सुसंधी लाभेल. महत्त्वाचे निर्णय वरिष्ठांबरोबर सल्ला मसलत करून घ्यावेत. कुंभ : आपली रोगप्रतिकारक शक्‍ती वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहावे.  मीन : जोडीदाराशी सुसंवाद साधू शकाल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2A7Xnbs

No comments:

Post a Comment