तंत्रज्ञानाने दिला स्मार्ट मंत्र पुणे - तब्बल ६८ दिवसांच्या लॉकडाउननंतर शहरातील ९७ टक्के भागातील नागरिकांना मोकळा श्‍वास घेता आला. कारण, वस्ती स्तरावरील बाधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) तयार करणे शक्‍य झाले, ते केवळ पुणे स्मार्ट सिटीच्या डॅशबोर्डमुळे ! प्रशासनाची निर्णयातील जलद गती आणि अचूकताही यामुळे वाढली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सुरुवातीला क्षेत्रीय स्तरावरील कोरोनाग्रस्तांच्या माहितीच्या आधारे विश्‍लेषण होत असे; पण आता प्रभाग स्तर आणि वस्ती स्तरावरील कोरोनाग्रस्तांची माहिती आणि विश्‍लेषण पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी संग्राम जगताप यांनी दिली. शहरातील कोविड उपचारासाठीचे रुग्णालये, त्यांच्यात उपलब्ध खाटांची संख्या, व्हेंटिलेटरची स्थिती अशा सर्व माहितीसह भविष्यात लागणारी गरजही स्मार्ट सिटीच्या डॅशबोर्डमुळे स्पष्ट झाली आहे. महापालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्मार्ट सिटीच्या कार्यपद्धतीमुळे कोविड विरोधातील वॉररूम तयार झाली, तसेच संसर्गजन्य आजारांविरूद्धची ‘रणनीती’ही आखली गेली आहे. मुंबई- पुणेकरांनीच वाढवले पुरंदरचे टेन्शन या माहितीचे झाले संकलन महापालिका  सुरवातीला एक हजारांच्यावर गटांनी केले कोरोनाचे सर्वेक्षण. घशातील द्रव पदार्थाचे संकलन, त्यातील बाधितांचे दर. बाधित रुग्णांचे राहण्याचे ठिकाण, वय, उपचाराचे ठिकाण आदी. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी आणि  रुग्णांचा शोध. विलगीकरण कक्षातील लोकांची संख्या. आरोग्य विभाग   रुग्णालयांची संख्या, खाटा, व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन खाटा. विलगिकरणासाठी वाढीव क्षमता.  कोणत्या रुग्णावर कोठे उपचार, डिस्चार्ज केव्हा झाला,  शिल्लक बेड. कोविड आणि नॉन कोविड रुग्णवाहिका, पीएमपी बसेस आणि इतर वाहतूक व्यवस्था. काँटेक्‍ट ट्रेसिंग, रुग्णांची संख्या, अतिदक्षता विभागातील रुग्ण. तब्बल १०० दिवसांनंतर खुली होणार पुण्यातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ; पण 'या' पद्धतीने! असा आहे स्मार्ट डॅशबोर्ड... संपूर्ण शहराची कोरोनाबाबतची माहिती एकाच स्क्रीनवर. पालिका आणि आरोग्य विभागाची कोरोनाबाबतची माहिती. रुग्णालयांकडील कोरोनाची आकडेवारी आणि इतर माहिती. उपलब्ध माहितीचे पृथ्थक्करण आणि त्याआधारे निर्णय. भविष्यातील उपाययोजनांसाठी संशोधन आणि मॉडेल विकसित.  असा झाला फायदा - मायक्रो कंटेन्मेंट झोनची निश्‍चिती आणि लक्ष ठेवता आले. वर्तमान आकडेवारीच्या आधारे आरोग्य सेवांचे व्यवस्थापन. निर्णयांची वेळ, अचूकता आणि परिणामकारकता वाढली.  उपलब्ध माहितीच्या विश्‍लेषणातून पुढील ३० दिवसांतील अंदाज. आरोग्य, पोलिस व महापालिका कर्मचाऱ्यांच्या कामाची परिणामकारकता वाढली. नागरिकांमधील भीती आणि तणाव कमी करता आला.  पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटरचा कोरोनाच्या उपाययोजनांसाठी चांगला उपयोग होत आहे. डॅशबोर्ड आणि आधुनिक तंत्राचा वापर करून सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांचा आढावा घेता येतो. - रूबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, June 17, 2020

तंत्रज्ञानाने दिला स्मार्ट मंत्र पुणे - तब्बल ६८ दिवसांच्या लॉकडाउननंतर शहरातील ९७ टक्के भागातील नागरिकांना मोकळा श्‍वास घेता आला. कारण, वस्ती स्तरावरील बाधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) तयार करणे शक्‍य झाले, ते केवळ पुणे स्मार्ट सिटीच्या डॅशबोर्डमुळे ! प्रशासनाची निर्णयातील जलद गती आणि अचूकताही यामुळे वाढली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सुरुवातीला क्षेत्रीय स्तरावरील कोरोनाग्रस्तांच्या माहितीच्या आधारे विश्‍लेषण होत असे; पण आता प्रभाग स्तर आणि वस्ती स्तरावरील कोरोनाग्रस्तांची माहिती आणि विश्‍लेषण पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी संग्राम जगताप यांनी दिली. शहरातील कोविड उपचारासाठीचे रुग्णालये, त्यांच्यात उपलब्ध खाटांची संख्या, व्हेंटिलेटरची स्थिती अशा सर्व माहितीसह भविष्यात लागणारी गरजही स्मार्ट सिटीच्या डॅशबोर्डमुळे स्पष्ट झाली आहे. महापालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्मार्ट सिटीच्या कार्यपद्धतीमुळे कोविड विरोधातील वॉररूम तयार झाली, तसेच संसर्गजन्य आजारांविरूद्धची ‘रणनीती’ही आखली गेली आहे. मुंबई- पुणेकरांनीच वाढवले पुरंदरचे टेन्शन या माहितीचे झाले संकलन महापालिका  सुरवातीला एक हजारांच्यावर गटांनी केले कोरोनाचे सर्वेक्षण. घशातील द्रव पदार्थाचे संकलन, त्यातील बाधितांचे दर. बाधित रुग्णांचे राहण्याचे ठिकाण, वय, उपचाराचे ठिकाण आदी. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी आणि  रुग्णांचा शोध. विलगीकरण कक्षातील लोकांची संख्या. आरोग्य विभाग   रुग्णालयांची संख्या, खाटा, व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन खाटा. विलगिकरणासाठी वाढीव क्षमता.  कोणत्या रुग्णावर कोठे उपचार, डिस्चार्ज केव्हा झाला,  शिल्लक बेड. कोविड आणि नॉन कोविड रुग्णवाहिका, पीएमपी बसेस आणि इतर वाहतूक व्यवस्था. काँटेक्‍ट ट्रेसिंग, रुग्णांची संख्या, अतिदक्षता विभागातील रुग्ण. तब्बल १०० दिवसांनंतर खुली होणार पुण्यातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ; पण 'या' पद्धतीने! असा आहे स्मार्ट डॅशबोर्ड... संपूर्ण शहराची कोरोनाबाबतची माहिती एकाच स्क्रीनवर. पालिका आणि आरोग्य विभागाची कोरोनाबाबतची माहिती. रुग्णालयांकडील कोरोनाची आकडेवारी आणि इतर माहिती. उपलब्ध माहितीचे पृथ्थक्करण आणि त्याआधारे निर्णय. भविष्यातील उपाययोजनांसाठी संशोधन आणि मॉडेल विकसित.  असा झाला फायदा - मायक्रो कंटेन्मेंट झोनची निश्‍चिती आणि लक्ष ठेवता आले. वर्तमान आकडेवारीच्या आधारे आरोग्य सेवांचे व्यवस्थापन. निर्णयांची वेळ, अचूकता आणि परिणामकारकता वाढली.  उपलब्ध माहितीच्या विश्‍लेषणातून पुढील ३० दिवसांतील अंदाज. आरोग्य, पोलिस व महापालिका कर्मचाऱ्यांच्या कामाची परिणामकारकता वाढली. नागरिकांमधील भीती आणि तणाव कमी करता आला.  पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटरचा कोरोनाच्या उपाययोजनांसाठी चांगला उपयोग होत आहे. डॅशबोर्ड आणि आधुनिक तंत्राचा वापर करून सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांचा आढावा घेता येतो. - रूबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2CiB0ks

No comments:

Post a Comment