पुणेकर म्हणतात, ....मन में है विश्वास! पुणे - आजार असो, की एखादं संकट, त्यातून बाहेर पडण्यासाठी गरज असते ती योग्य पाऊल उचलण्याची अन्‌ मनातल्या विश्‍वासाची. लॉकडाउनमध्ये कोरोनाच्या भीतीबरोबरच सतावणाऱ्या आर्थिक चिंतेच्या काळातही पुणेकरांचा विश्‍वास ढळला नाही. उलट या परिस्थितीतून आपण सहिसलामत बाहेर पडू, अशी सकारात्मकता त्यांच्यात वाढल्याचे एका निष्कर्षातून पुढे आले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा टीआरए रिसर्च या कन्झ्युमर इन्साइट व ब्रॅंड ॲनालिटिक्‍स कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती मिळाली आहे. ‘टीआरए’ने यापूर्वी ‘मेंटल वेलबिइंग’ आणि ‘टीआरएज कोरोना व्हायरस कॉर्पोरेट इन्साइट्‌स २०२०’ असे अहवाल प्रकाशित केले होते. ‘लॉकडाउन दरम्यान आरोग्य आणि आर्थिक चिंता निर्देशांक २०२०’ हा अहवाल संस्थेने नुकताच प्रकाशित केला आहे.  या अहवालाबाबत माहिती देताना टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रमौली म्हणाले, ‘‘सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात पुणेकर नागरिकांचा विश्‍वास ७५ टक्के, तर तिसऱ्या टप्प्यामध्ये हा विश्‍वास ८३ टक्के वाढल्याचे स्पष्ट झाले; परंतु आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठीची चिंता मात्र पुणेकरांना आहे, असे यातून दिसून आले. त्यामध्ये आर्थिक संकटातून मुक्त होण्याचा विश्‍वास लॉकडाउन एक ते तीन दरम्यान ७३ टक्‍क्‍यांवरून ६४ टक्‍क्‍यांवर आला. तसेच इंदूर, कोईमतूर आणि जयपूर शहरातील नागरिकांनीदेखील आरोग्यासंबंधित विश्‍वासात सकारात्मक वाढ दर्शवली.’’ पेपरवाल्या काकांना 'त्यांनी' दिला असा मदतीचा हात सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाउन १.० ते ३.० पर्यंत कोलकाता आणि हैदराबाद या शहरांमध्ये आरोग्य आणि आर्थिक चिंता याबाबत कोणतेही बदल झाल्याचे दिसून आले नाही. - एन. चंद्रमौली, मुख्य कार्यकारी अधिकारी, टीआरए रिसर्च News Story Feeds https://ift.tt/37IZO0J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, June 19, 2020

पुणेकर म्हणतात, ....मन में है विश्वास! पुणे - आजार असो, की एखादं संकट, त्यातून बाहेर पडण्यासाठी गरज असते ती योग्य पाऊल उचलण्याची अन्‌ मनातल्या विश्‍वासाची. लॉकडाउनमध्ये कोरोनाच्या भीतीबरोबरच सतावणाऱ्या आर्थिक चिंतेच्या काळातही पुणेकरांचा विश्‍वास ढळला नाही. उलट या परिस्थितीतून आपण सहिसलामत बाहेर पडू, अशी सकारात्मकता त्यांच्यात वाढल्याचे एका निष्कर्षातून पुढे आले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा टीआरए रिसर्च या कन्झ्युमर इन्साइट व ब्रॅंड ॲनालिटिक्‍स कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती मिळाली आहे. ‘टीआरए’ने यापूर्वी ‘मेंटल वेलबिइंग’ आणि ‘टीआरएज कोरोना व्हायरस कॉर्पोरेट इन्साइट्‌स २०२०’ असे अहवाल प्रकाशित केले होते. ‘लॉकडाउन दरम्यान आरोग्य आणि आर्थिक चिंता निर्देशांक २०२०’ हा अहवाल संस्थेने नुकताच प्रकाशित केला आहे.  या अहवालाबाबत माहिती देताना टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रमौली म्हणाले, ‘‘सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात पुणेकर नागरिकांचा विश्‍वास ७५ टक्के, तर तिसऱ्या टप्प्यामध्ये हा विश्‍वास ८३ टक्के वाढल्याचे स्पष्ट झाले; परंतु आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठीची चिंता मात्र पुणेकरांना आहे, असे यातून दिसून आले. त्यामध्ये आर्थिक संकटातून मुक्त होण्याचा विश्‍वास लॉकडाउन एक ते तीन दरम्यान ७३ टक्‍क्‍यांवरून ६४ टक्‍क्‍यांवर आला. तसेच इंदूर, कोईमतूर आणि जयपूर शहरातील नागरिकांनीदेखील आरोग्यासंबंधित विश्‍वासात सकारात्मक वाढ दर्शवली.’’ पेपरवाल्या काकांना 'त्यांनी' दिला असा मदतीचा हात सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाउन १.० ते ३.० पर्यंत कोलकाता आणि हैदराबाद या शहरांमध्ये आरोग्य आणि आर्थिक चिंता याबाबत कोणतेही बदल झाल्याचे दिसून आले नाही. - एन. चंद्रमौली, मुख्य कार्यकारी अधिकारी, टीआरए रिसर्च News Story Feeds https://ift.tt/37IZO0J


via News Story Feeds https://ift.tt/2zKIAmS

No comments:

Post a Comment