पालिकेच्या शाळांमधील एवढे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित; वाचा सविस्तर पुणे - राज्य शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार ऑनलाइनच्या साहाय्याने शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली असली, तरीही प्रत्यक्षात पुण्यासारख्या शहरातील महापालिकेच्या शाळांमधील सुमारे ३० ते ३५ टक्के विद्यार्थी हे या ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे महापालिकेच्या जवळपास २८५ प्राथमिक आणि ४५ माध्यमिक शाळा आहेत. इयत्ता पहिली ते आठवीच्या सुमारे ९२ हजार ६०० विद्यार्थ्यांपैकी ७० हजार १४० विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षणासाठी लॉगिन झाले आहे; तर उर्वरित विद्यार्थ्यांचे काही कारणांमुळे लॉगिन करणे शक्‍य झालेले नाही. तसेच महापालिकेच्या ४५ माध्यमिक शाळांमधून जवळपास आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील नववी आणि दहावीच्या पाच हजार ५२४ विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइनच्या माध्यमातून पोचणे महापालिकेला शक्‍य झाले आहे. मात्र उर्वरित विद्यार्थ्यांपर्यंत ऑफलाइनद्वारे शिक्षण कसे पोचेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेचे उपायुक्त आणि शिक्षणप्रमुख (माध्यमिक) दीपक माळी म्हणाले, ‘विद्यार्थ्यांसाठी घरातून शिका हा उपक्रम मार्चपासूच सुरू केला. परंतु स्मार्ट फोन किंवा ॲण्ड्रॉइड फोन नसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या त्या शाळांमधील शिक्षकांच्या साहाय्याने ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचणार आहोत. वस्ती पातळीवरील विद्यार्थ्यांशी शिक्षक संपर्क साधत आहेत.’’ आता टाटा स्काय, जिओव्दारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे धडे? प्राथमिक शाळांमधील किती विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध नाही, याची माहिती शिक्षकांकडून मागविली आहे. ऑनलाइन शिक्षणात सहभागी न झालेल्या विद्यार्थ्यांशी फोनद्वारे संपर्क साधण्यात येत आहे. शिक्षक ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करतील. ही माहिती जूनच्या अखेरपर्यंत शिक्षण विभागाकडे उपलब्ध होईल.  - मीनाक्षी राऊत, शिक्षणप्रमुख (प्राथमिक), पुणे महापालिका पुण्यातील 'या' भागात तीन दिवस संचारबंदी News Story Feeds https://ift.tt/2Y5M8JY - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, June 16, 2020

पालिकेच्या शाळांमधील एवढे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित; वाचा सविस्तर पुणे - राज्य शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार ऑनलाइनच्या साहाय्याने शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली असली, तरीही प्रत्यक्षात पुण्यासारख्या शहरातील महापालिकेच्या शाळांमधील सुमारे ३० ते ३५ टक्के विद्यार्थी हे या ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे महापालिकेच्या जवळपास २८५ प्राथमिक आणि ४५ माध्यमिक शाळा आहेत. इयत्ता पहिली ते आठवीच्या सुमारे ९२ हजार ६०० विद्यार्थ्यांपैकी ७० हजार १४० विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षणासाठी लॉगिन झाले आहे; तर उर्वरित विद्यार्थ्यांचे काही कारणांमुळे लॉगिन करणे शक्‍य झालेले नाही. तसेच महापालिकेच्या ४५ माध्यमिक शाळांमधून जवळपास आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील नववी आणि दहावीच्या पाच हजार ५२४ विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइनच्या माध्यमातून पोचणे महापालिकेला शक्‍य झाले आहे. मात्र उर्वरित विद्यार्थ्यांपर्यंत ऑफलाइनद्वारे शिक्षण कसे पोचेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेचे उपायुक्त आणि शिक्षणप्रमुख (माध्यमिक) दीपक माळी म्हणाले, ‘विद्यार्थ्यांसाठी घरातून शिका हा उपक्रम मार्चपासूच सुरू केला. परंतु स्मार्ट फोन किंवा ॲण्ड्रॉइड फोन नसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या त्या शाळांमधील शिक्षकांच्या साहाय्याने ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचणार आहोत. वस्ती पातळीवरील विद्यार्थ्यांशी शिक्षक संपर्क साधत आहेत.’’ आता टाटा स्काय, जिओव्दारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे धडे? प्राथमिक शाळांमधील किती विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध नाही, याची माहिती शिक्षकांकडून मागविली आहे. ऑनलाइन शिक्षणात सहभागी न झालेल्या विद्यार्थ्यांशी फोनद्वारे संपर्क साधण्यात येत आहे. शिक्षक ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करतील. ही माहिती जूनच्या अखेरपर्यंत शिक्षण विभागाकडे उपलब्ध होईल.  - मीनाक्षी राऊत, शिक्षणप्रमुख (प्राथमिक), पुणे महापालिका पुण्यातील 'या' भागात तीन दिवस संचारबंदी News Story Feeds https://ift.tt/2Y5M8JY


via News Story Feeds https://ift.tt/37zCMJm

No comments:

Post a Comment