आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १7 जून पंचांग - बुधवार : ज्येष्ठ कृ. १२, चंद्रनक्षत्र  अश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१५, योगिनी एकादशी चंद्रोदय रा. ०२.५७, चंद्रास्त दु.३.५४, भारतीय सौर २७, शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८३९ - सतीबंदीचा कायदा, ठग व पेंढाऱ्यांचा बीमोड यांमुळे प्रसिद्ध असलेले गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेटिंग यांचे निधन. १८९५ - महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, ‘केसरी’ व ‘सुधारक’ या वृत्तपत्रांचे संपादक, बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांचे निधन. १९५० - रिचर्ड लॉलर या अमेरिकन डॉक्‍टरद्वारा शिकागो येथे मूत्रपिंडरोपणाची जगातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी. १९६५ - बोलपटाच्या आरंभीच्या दशकातल्या सामाजिक चित्रपटांतून आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वानं आणि सहजसुंदर अभिनयानं रसिकांवर मोहिनी घालणारे ज्येष्ठ अभिनेते मोतीलाल राजवंश यांचे निधन.  १९६७ - चीनने पहिला हायड्रोजन बाँबचा स्फोट केला. १९९१ - नामवंत हिंदी साहित्यिक डॉ. प्रभाकर माचवे यांचे निधन. १९९१ - भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ जाहीर. १९९६ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक मधुकर दत्तात्रय ऊर्फ बाळासाहेब देवरस यांचे निधन. १९९७ - माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे चिरंजीव आणि माजी केंद्रीय मंत्री हरिकृष्ण शास्त्री यांचे निधन. २००० - पुण्यातील लाल महालाच्या आवारातील बाल शिवाजी व जिजामाता यांच्या शिल्पाचे शाहू महाराजांच्या हस्ते अनावरण. दिनमान - मेष : आर्थिक कामे होतील. त्यामुळे आपणाला अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल.  वृषभ : दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. महत्त्वाची कामे आज नकोत.  मिथुन : काहींना विविध लाभ होतील. आरोग्य उत्तम असणार आहे. ताण कमी होईल. कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नोकरी, व्यवसायातील कामे मार्गी लागतील.   सिंह : नवा मार्ग दिसेल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी व प्रसिद्धी लाभणार आहे. कन्या : आरोग्याकडे लक्ष द्यावे. मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. कामे रखडतील. तूळ : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. तुमचा प्रभाव राहील.  वृश्‍चिक : आर्थिक नुकसानीची शक्‍यता आहे. मनोबल कायम ठेवावे लागेल.  धनू : स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रियजनांसाठी वेळ देऊ शकाल. मकर : अनेक कामांत सुयश लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.  कुंभ : मनोबल वाढणार आहे. आत्मविश्वास वाढेल. काहींना नवा मार्ग दिसेल.  मीन : आर्थिक कामे होणार आहेत. आत्मविश्वास उत्तम असणार आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, June 16, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १7 जून पंचांग - बुधवार : ज्येष्ठ कृ. १२, चंद्रनक्षत्र  अश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१५, योगिनी एकादशी चंद्रोदय रा. ०२.५७, चंद्रास्त दु.३.५४, भारतीय सौर २७, शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८३९ - सतीबंदीचा कायदा, ठग व पेंढाऱ्यांचा बीमोड यांमुळे प्रसिद्ध असलेले गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेटिंग यांचे निधन. १८९५ - महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, ‘केसरी’ व ‘सुधारक’ या वृत्तपत्रांचे संपादक, बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांचे निधन. १९५० - रिचर्ड लॉलर या अमेरिकन डॉक्‍टरद्वारा शिकागो येथे मूत्रपिंडरोपणाची जगातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी. १९६५ - बोलपटाच्या आरंभीच्या दशकातल्या सामाजिक चित्रपटांतून आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वानं आणि सहजसुंदर अभिनयानं रसिकांवर मोहिनी घालणारे ज्येष्ठ अभिनेते मोतीलाल राजवंश यांचे निधन.  १९६७ - चीनने पहिला हायड्रोजन बाँबचा स्फोट केला. १९९१ - नामवंत हिंदी साहित्यिक डॉ. प्रभाकर माचवे यांचे निधन. १९९१ - भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ जाहीर. १९९६ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक मधुकर दत्तात्रय ऊर्फ बाळासाहेब देवरस यांचे निधन. १९९७ - माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे चिरंजीव आणि माजी केंद्रीय मंत्री हरिकृष्ण शास्त्री यांचे निधन. २००० - पुण्यातील लाल महालाच्या आवारातील बाल शिवाजी व जिजामाता यांच्या शिल्पाचे शाहू महाराजांच्या हस्ते अनावरण. दिनमान - मेष : आर्थिक कामे होतील. त्यामुळे आपणाला अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल.  वृषभ : दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. महत्त्वाची कामे आज नकोत.  मिथुन : काहींना विविध लाभ होतील. आरोग्य उत्तम असणार आहे. ताण कमी होईल. कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नोकरी, व्यवसायातील कामे मार्गी लागतील.   सिंह : नवा मार्ग दिसेल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी व प्रसिद्धी लाभणार आहे. कन्या : आरोग्याकडे लक्ष द्यावे. मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. कामे रखडतील. तूळ : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. तुमचा प्रभाव राहील.  वृश्‍चिक : आर्थिक नुकसानीची शक्‍यता आहे. मनोबल कायम ठेवावे लागेल.  धनू : स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रियजनांसाठी वेळ देऊ शकाल. मकर : अनेक कामांत सुयश लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.  कुंभ : मनोबल वाढणार आहे. आत्मविश्वास वाढेल. काहींना नवा मार्ग दिसेल.  मीन : आर्थिक कामे होणार आहेत. आत्मविश्वास उत्तम असणार आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2YKcDU6

No comments:

Post a Comment