Video : ...या जिल्ह्यांमध्ये अडकलेले कामगार उत्तर प्रदेशला रेल्वेने रवाना अकोला : अकोला रेल्वे स्थानकाहून उत्तरप्रदेशातील लखनऊसाठी सोमवारी 5 वाजता विशेष श्रमिक रेल्वे रवाना झालीय. यामध्ये अकोल्यात अडकलेले उत्तरप्रदेशचे कामगार आपल्या गावी रवाना झालेत. पश्चिम विदर्भातील 1992 कामगार उत्तर प्रदेशात परत गेले आहेत. अकोल्यासह अमरावती, यवतमाळ, वाशीम येथील देखील कामगार या रेल्वेने परतले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व शासकीय नियम व सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घेतल्या आली.   हेही वाचा - अकोला ब्रेकिंग : गाव-खेड्यातही पोहचला कोरोना! या रेल्वे स्थानकात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अकोला पोलिस अधीक्षक अमोघ गांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. स्थानकातही लोहमार्ग पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. आवश्‍यक वाचा - बापरे...अकोल्यात अकराशे प्रवाशी क्वारंटाईन! 24 कोचमध्ये केली व्यवस्था पश्चिम विदर्भात अडकलेल्या या प्रवाशांच्या जाण्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था व्हावी यासाठी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे विशेष मार्गदर्शन व प्रयत्न लाभले होते. एकूण २४ कोच असलेल्या या विशेष रेल्वे गाडीत उत्तर प्रदेशात जाणारे प्रवासी रवाना झाले. असे आहेत जिल्हा निहाय प्रवाशी अकोला जिल्ह्यातील 222, अमरावती जिल्ह्यातून 566, यवतमाळ जिल्ह्यातून 246, वाशीम जिल्ह्यातून 148 असे 1192 कामगार उत्तर प्रदेशात रवाना झाले. या संदर्भात पश्चिम विदर्भातील 1230 उत्तर प्रदेश मधील कामगार व नागरिकांची नोंदणी झाली होती. प्रत्यक्षात 1192 कामगार व नागरिक आज रवाना झाले. थेट लखनौला पोहोचणार गाडी अकोला येथून रवाना झालेली गाडी कुठेही न थांबता सरळ लखनऊ येथे पोहोचणार आहे. या सर्व प्रवाशांची संध्याकाळच्या जेवणाची व पाण्याची व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आली. लहान बालकांना ग्लुकोज बिस्कीट देण्यात आले. रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने आज विशेष ट्रेन रवाना करण्यात आली.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, May 4, 2020

Video : ...या जिल्ह्यांमध्ये अडकलेले कामगार उत्तर प्रदेशला रेल्वेने रवाना अकोला : अकोला रेल्वे स्थानकाहून उत्तरप्रदेशातील लखनऊसाठी सोमवारी 5 वाजता विशेष श्रमिक रेल्वे रवाना झालीय. यामध्ये अकोल्यात अडकलेले उत्तरप्रदेशचे कामगार आपल्या गावी रवाना झालेत. पश्चिम विदर्भातील 1992 कामगार उत्तर प्रदेशात परत गेले आहेत. अकोल्यासह अमरावती, यवतमाळ, वाशीम येथील देखील कामगार या रेल्वेने परतले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व शासकीय नियम व सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घेतल्या आली.   हेही वाचा - अकोला ब्रेकिंग : गाव-खेड्यातही पोहचला कोरोना! या रेल्वे स्थानकात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अकोला पोलिस अधीक्षक अमोघ गांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. स्थानकातही लोहमार्ग पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. आवश्‍यक वाचा - बापरे...अकोल्यात अकराशे प्रवाशी क्वारंटाईन! 24 कोचमध्ये केली व्यवस्था पश्चिम विदर्भात अडकलेल्या या प्रवाशांच्या जाण्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था व्हावी यासाठी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे विशेष मार्गदर्शन व प्रयत्न लाभले होते. एकूण २४ कोच असलेल्या या विशेष रेल्वे गाडीत उत्तर प्रदेशात जाणारे प्रवासी रवाना झाले. असे आहेत जिल्हा निहाय प्रवाशी अकोला जिल्ह्यातील 222, अमरावती जिल्ह्यातून 566, यवतमाळ जिल्ह्यातून 246, वाशीम जिल्ह्यातून 148 असे 1192 कामगार उत्तर प्रदेशात रवाना झाले. या संदर्भात पश्चिम विदर्भातील 1230 उत्तर प्रदेश मधील कामगार व नागरिकांची नोंदणी झाली होती. प्रत्यक्षात 1192 कामगार व नागरिक आज रवाना झाले. थेट लखनौला पोहोचणार गाडी अकोला येथून रवाना झालेली गाडी कुठेही न थांबता सरळ लखनऊ येथे पोहोचणार आहे. या सर्व प्रवाशांची संध्याकाळच्या जेवणाची व पाण्याची व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आली. लहान बालकांना ग्लुकोज बिस्कीट देण्यात आले. रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने आज विशेष ट्रेन रवाना करण्यात आली.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/35v40jo

No comments:

Post a Comment