लॉकडाउनमध्ये तिची होतेय घुसमट; मासिक धर्मावरून स्त्रियांचा कोंडमारा नवी दिल्ली - लॉकडाउनमुळे चार भिंतींमधील ‘ती’ची घुसमट अधिकच वाढली आहे. कोरोना संसर्गाच्या काळात स्त्रियांच्या मासिक धर्माबाबत कमालीची शांतता आणि एक प्रकारची स्तब्धता दिसून येत आहे. याबाबत आवाज उठविण्याची हीच योग्य वेळ असून नकारात्मक सामाजिक प्रथा आणि परंपरा यांच्यात बदल घडवून आणणे हे आजमितीस खूप महत्त्वपूर्ण बनले असल्याचे युनिसेफच्या भारतातील प्रतिनिधी यास्मिन अली हक यांनी म्हटले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मासिक पाळी स्वछता दिनानिमित्त गुरुवारी संवाद साधताना हक म्हणाल्या की, ‘देशातील आर्थिकदृष्टया मागास घटकांतील लाखो महिला आणि मुलींना त्यांच्या मासिक धर्माच्या काळात आजही पुरेशी स्वच्छता ठेवता येत नाही. यामध्ये सुरक्षितता आणि त्यांच्या आत्मसन्मानाचाही मुद्दाही बाजूला पडलेला दिसून येतो. लॉकडाउनमुळे अनेक महिलांचा रोजगार गेला असून काहीजणी लॉकडाउनमुळे अशा दुर्गम ठिकाणी अडकून पडल्या आहेत की तिथे त्यांना मासिक धर्मासाठी पुरेशी साधने मिळताना दिसत नाहीत. आता या विरोधातील अनेक नकारात्मक बाबींविरोधात आवाज उठविणे गरजेचे झाले आहे. आता काही जुनाट प्रथा आणि परंपरा बदलण्याची गरज आहे.''  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ऑनलाइन मोहीम  युनिसेफने यासाठी एक आठवडाभराची मोहीम सुरू केली असून #RedDotChallenge असे नाव तिला देण्यात आले आहे. महिला आणि मुलींना सुरक्षितपणे आणि सन्मानाने त्यांचा मासिक धर्म पार पाडता यावा म्हणून या मोहिमेच्या माध्यमातून ऑनलाइन जनजागृती केली जात आहे. या माध्यमातून स्त्रीचे मासिक आरोग्य, तिच्या स्वच्छतेचा प्रश्न, या काळात मुलींना नेमक्या कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, महिलांनी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी तसेच कोरोनाच्या काळात यांची तीव्रता कशा पद्धतीने वाढली आहे आदीबाबीविषयी जागृती केली जात आहे.  यांचा मोहिमेला पाठिंबा  युनिसेफची युथ अम्बॅसिडर हिमा दास, मानुषी चिल्लर, दिया मिर्झा, अदिती राव हैदरी, डायना पेंटी, निरू बाजवा, सेजल कुमार, मेघना कौर, आशना श्रॉफ  स्त्रियांचा मासिक धर्म ही शरमेची बाब नाही. याबाबत मुले आणि मुलींमध्ये जाणीवजागृती केली जावी. नकारात्मक रूढी, प्रथा परंपरा यांचा त्याग करावा लागेल. देशभरातील जनऔषधी केंद्रांवर माफक दरात सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  स्मृती इराणी, महिला आणि बालकल्याणमंत्री  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, May 28, 2020

लॉकडाउनमध्ये तिची होतेय घुसमट; मासिक धर्मावरून स्त्रियांचा कोंडमारा नवी दिल्ली - लॉकडाउनमुळे चार भिंतींमधील ‘ती’ची घुसमट अधिकच वाढली आहे. कोरोना संसर्गाच्या काळात स्त्रियांच्या मासिक धर्माबाबत कमालीची शांतता आणि एक प्रकारची स्तब्धता दिसून येत आहे. याबाबत आवाज उठविण्याची हीच योग्य वेळ असून नकारात्मक सामाजिक प्रथा आणि परंपरा यांच्यात बदल घडवून आणणे हे आजमितीस खूप महत्त्वपूर्ण बनले असल्याचे युनिसेफच्या भारतातील प्रतिनिधी यास्मिन अली हक यांनी म्हटले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मासिक पाळी स्वछता दिनानिमित्त गुरुवारी संवाद साधताना हक म्हणाल्या की, ‘देशातील आर्थिकदृष्टया मागास घटकांतील लाखो महिला आणि मुलींना त्यांच्या मासिक धर्माच्या काळात आजही पुरेशी स्वच्छता ठेवता येत नाही. यामध्ये सुरक्षितता आणि त्यांच्या आत्मसन्मानाचाही मुद्दाही बाजूला पडलेला दिसून येतो. लॉकडाउनमुळे अनेक महिलांचा रोजगार गेला असून काहीजणी लॉकडाउनमुळे अशा दुर्गम ठिकाणी अडकून पडल्या आहेत की तिथे त्यांना मासिक धर्मासाठी पुरेशी साधने मिळताना दिसत नाहीत. आता या विरोधातील अनेक नकारात्मक बाबींविरोधात आवाज उठविणे गरजेचे झाले आहे. आता काही जुनाट प्रथा आणि परंपरा बदलण्याची गरज आहे.''  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ऑनलाइन मोहीम  युनिसेफने यासाठी एक आठवडाभराची मोहीम सुरू केली असून #RedDotChallenge असे नाव तिला देण्यात आले आहे. महिला आणि मुलींना सुरक्षितपणे आणि सन्मानाने त्यांचा मासिक धर्म पार पाडता यावा म्हणून या मोहिमेच्या माध्यमातून ऑनलाइन जनजागृती केली जात आहे. या माध्यमातून स्त्रीचे मासिक आरोग्य, तिच्या स्वच्छतेचा प्रश्न, या काळात मुलींना नेमक्या कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, महिलांनी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी तसेच कोरोनाच्या काळात यांची तीव्रता कशा पद्धतीने वाढली आहे आदीबाबीविषयी जागृती केली जात आहे.  यांचा मोहिमेला पाठिंबा  युनिसेफची युथ अम्बॅसिडर हिमा दास, मानुषी चिल्लर, दिया मिर्झा, अदिती राव हैदरी, डायना पेंटी, निरू बाजवा, सेजल कुमार, मेघना कौर, आशना श्रॉफ  स्त्रियांचा मासिक धर्म ही शरमेची बाब नाही. याबाबत मुले आणि मुलींमध्ये जाणीवजागृती केली जावी. नकारात्मक रूढी, प्रथा परंपरा यांचा त्याग करावा लागेल. देशभरातील जनऔषधी केंद्रांवर माफक दरात सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  स्मृती इराणी, महिला आणि बालकल्याणमंत्री  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3gC1fSK

No comments:

Post a Comment