संसर्ग रोखण्यासाठी रसायनांची फवारणी केली, पण.... जिनिव्हा - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरातील देश विविध उपाययोजनांचा अवलंब करत असून अनेक ठिकाणांवर निर्जंतुकीकरणासाठी रसायणांचे  फवारे देखील मारले जात आहेत. अशा उपाययोजनांमुळे कोरोनाचा  विषाणू तर मरत नाहीच पण त्याचा मानवी आरोग्यालाच अधिक धोका असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.  जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  मोठ्या बाजारपेठा आणि गजबजलेल्या ठिकाणांवर धूळ आणि दुर्गंधीमुळे फवारणी निष्क्रिय ठरते. फवारणीचा प्रभाव फार काळ  टिकत नसल्याने त्याचा फारसा उपयोग होत नाही. बाप रे : चीनमध्ये उसळणार संसर्गाची दुसरी लाट एखाद्या व्यक्तीवर थेट रासायनांचा मारा करणे देखील धोकादायक असते कारण याचा  तिच्या मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यावर देखील विपरीत परिणाम होतो. क्लोरीन आणि अन्य रसायने  यांच्या फवाऱ्यामुळे डोळे आणि त्वचा यांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास आणि  पोटाचे अन्य आजार देखील होऊ शकतात असे तज्ञांचे म्हणणे आहे. ही काळजी घ्या   घरात रसायनांची फवारणी करता कामा नये रसायनाने भिजलेले अंगावरील कपडे स्वच्छ धुवावेत  कोरोनाचा विषाणू कोठेही असू शकतो, तो किती काळ टिकतो याची माहिती नाही.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, May 17, 2020

संसर्ग रोखण्यासाठी रसायनांची फवारणी केली, पण.... जिनिव्हा - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरातील देश विविध उपाययोजनांचा अवलंब करत असून अनेक ठिकाणांवर निर्जंतुकीकरणासाठी रसायणांचे  फवारे देखील मारले जात आहेत. अशा उपाययोजनांमुळे कोरोनाचा  विषाणू तर मरत नाहीच पण त्याचा मानवी आरोग्यालाच अधिक धोका असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.  जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  मोठ्या बाजारपेठा आणि गजबजलेल्या ठिकाणांवर धूळ आणि दुर्गंधीमुळे फवारणी निष्क्रिय ठरते. फवारणीचा प्रभाव फार काळ  टिकत नसल्याने त्याचा फारसा उपयोग होत नाही. बाप रे : चीनमध्ये उसळणार संसर्गाची दुसरी लाट एखाद्या व्यक्तीवर थेट रासायनांचा मारा करणे देखील धोकादायक असते कारण याचा  तिच्या मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यावर देखील विपरीत परिणाम होतो. क्लोरीन आणि अन्य रसायने  यांच्या फवाऱ्यामुळे डोळे आणि त्वचा यांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास आणि  पोटाचे अन्य आजार देखील होऊ शकतात असे तज्ञांचे म्हणणे आहे. ही काळजी घ्या   घरात रसायनांची फवारणी करता कामा नये रसायनाने भिजलेले अंगावरील कपडे स्वच्छ धुवावेत  कोरोनाचा विषाणू कोठेही असू शकतो, तो किती काळ टिकतो याची माहिती नाही.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2WCPvY2

No comments:

Post a Comment