या देशाचा एकुण रुग्णांच्या संख्येत आता जगामध्ये पाचवा क्रमांक ब्राझीलिया - ब्राझीलमधील कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. जर्मनी आणि फ्रान्सपाठोपाठ एकूण रुग्णांची संख्या इटली या आणखी एका देशापेक्षा जास्त आहे. जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा रविवारी अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा ब्राझीलमधील एकूण रुग्णांची संख्या 2,33,511; तर मृतांची 15,662 इतकी होती. गेल्या २४ तासांतील हे आकडे अनुक्रमे ३६९ आणि २९ इतके होते. बाप रे : चीनमध्ये उसळणार संसर्गाची दुसरी लाट  एकूण रुग्णांच्या बाबतीत ब्राझीलचा आता अमेरिका, रशिया, स्पेन आणि ब्रिटन यांच्यानंतर जगात पाचवा क्रमांक आहे. या चार देशांच्या तुलनेत ब्राझीलमधील चाचण्यांचे प्रमाण नगण्य असल्यामुळे कोरोना महामारीचे जागतिक केंद्र म्हणून ब्राझीलची गणना होईल अशी शक्‍यता आहे. अध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांची मात्र विषाणू तेवढा धोकादायक नसल्याची भूमिका कायम आहे. छोटासा फ्लू असे ते संबोधत आहेत. संपूर्ण विलगीकरण म्हणजे जुलूम असून त्यास पाठिंबा देण्याऱ्यांचे भवितव्य म्हणजे बेरोजगारी, भूक आणि दारीद्रय हेच असेल, असे ट्‌वीट त्यांनी केले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, May 17, 2020

या देशाचा एकुण रुग्णांच्या संख्येत आता जगामध्ये पाचवा क्रमांक ब्राझीलिया - ब्राझीलमधील कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. जर्मनी आणि फ्रान्सपाठोपाठ एकूण रुग्णांची संख्या इटली या आणखी एका देशापेक्षा जास्त आहे. जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा रविवारी अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा ब्राझीलमधील एकूण रुग्णांची संख्या 2,33,511; तर मृतांची 15,662 इतकी होती. गेल्या २४ तासांतील हे आकडे अनुक्रमे ३६९ आणि २९ इतके होते. बाप रे : चीनमध्ये उसळणार संसर्गाची दुसरी लाट  एकूण रुग्णांच्या बाबतीत ब्राझीलचा आता अमेरिका, रशिया, स्पेन आणि ब्रिटन यांच्यानंतर जगात पाचवा क्रमांक आहे. या चार देशांच्या तुलनेत ब्राझीलमधील चाचण्यांचे प्रमाण नगण्य असल्यामुळे कोरोना महामारीचे जागतिक केंद्र म्हणून ब्राझीलची गणना होईल अशी शक्‍यता आहे. अध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांची मात्र विषाणू तेवढा धोकादायक नसल्याची भूमिका कायम आहे. छोटासा फ्लू असे ते संबोधत आहेत. संपूर्ण विलगीकरण म्हणजे जुलूम असून त्यास पाठिंबा देण्याऱ्यांचे भवितव्य म्हणजे बेरोजगारी, भूक आणि दारीद्रय हेच असेल, असे ट्‌वीट त्यांनी केले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/366ga2A

No comments:

Post a Comment