युरोपात लॉकडाउनचा सकारात्मक परिणाम; ११ हजार जणांचे वाचले प्राण लंडन - कोरोनामुळे जगभरात लॉकडाउन सुरू असून त्याचे काही चांगले परिणाम समोर येत आहेत. अस्थमांच्या रुग्णात घट झाली असून महिनाभरात युरोपात प्रदूषणामुळे किंवा दुषित हवेमुळे होणारे ११ हजार जणांचा अकाली मृत्यू थांबवता आला आहे. लॉकडाउनमुळे युरोपातच नव्हे तर जगभरात अनेक ठिकाणी वीज, कोळसा आणि अन्य प्रदूषण निर्माण करणारे प्रकल्प बंद आहेत. युरोपातील हवा स्वच्छ झाली असून आजारी रुग्णांची प्रतिकारक्षमता वाढण्यास हातभार लागत आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाचा सामना करण्यासाठी आखण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे पर्यावरणातील नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रदूषण ४० टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. तत्पूर्वी मागील ३० दिवसात पार्टिकुलर मॅटर (पीएम)ची प्रदूषणाची सरासरी पातळी  १० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात घसरली आहे. एकंदरित युरोपातील हवा अधिक स्वच्छ झाली आहे. हवेतील प्रदूषण कमी झाल्याने एका महिन्यात युरोपातील ११ हजाराहून अधिक नागरिकांना अकाली मृत्युपासून वाचवता आले. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी ॲंड क्लिन एअरच्या अहवालानुसार सध्याच्या काळात लॉकडाउनचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम मुलांच्या आरोग्यावर झाला आहे. गेल्या महिन्यात युरोपातील अस्थमाने पीडित असलेल्या रुग्णांची संख्या ६ हजारापेक्षा कमी झाली. याशिवाय प्रिमॅच्यूअर जन्म दराचा विचार केल्यास ६०० हून अधिक प्रमाण कमी राहिले. प्रदूषणामुळे किंवा श्‍वासाचा त्रास होत असल्यास अनेक बाळांना इन्क्यूबिटरमध्ये ठेवावे लागते. काही किशोरवयीन मुलांना देखील दुषित हवेने श्‍वास घेण्यास अडचणी येतात आणि त्यांना ऑक्सिजनची गरज भासते. परंतु हवा स्वच्छ झाल्याने आणि प्रीमॅच्यूर बाळंतपणाचे प्रमाण कमी राहिल्याने युरोपात सुमारे १९०० मुलांना आपत्कालिन उपचार देण्याची गरज भासली नाही. युरोपात सर्वाधिक लाभ जर्मनीला युरोपातील २१ देशात सर्वाधिक फायदा जर्मनीला झाला आहे. तेथे मृतांची संख्या २०८३ ने कमी झाली आहे. स्वीडन, नॉर्वे, पोर्तुगालसह दहा देशातील हा आकडा १२० ते ७७० यादरम्यान राहिला आहे. महिनाभरात स्वच्छ हवेमुळे वाचलेल्या जीवांची देशनिहाय ढोबळ आकडेवारी देता येईल.  कोळसा आणि विजेचे ३७ टक्के प्रकल्प बंद लॉकडाउनच्या काळात कोळसा आणि वीजेचे ३७ टक्क्यांहून अधिक प्रकल्प बंद राहिले. त्याचवेळी एक तृतियांश तेलप्रकल्प बंद राहिले. त्यामुळे नायट्रोजन ऑक्साइडचे उत्सर्जन देखील घसरले आहे. हे उर्त्सजन अस्थमा रुग्णांना हानीकारक असते. परंतु उर्त्सजन कमी झाल्याने या आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. विशेष म्हणजे या रुग्णांना कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक आहे. परंतु हवा स्वच्छ झाल्याने त्यांचा अस्थमा आणि कोरोनाच्या हल्ल्यापासून बचाव झाला. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, May 8, 2020

युरोपात लॉकडाउनचा सकारात्मक परिणाम; ११ हजार जणांचे वाचले प्राण लंडन - कोरोनामुळे जगभरात लॉकडाउन सुरू असून त्याचे काही चांगले परिणाम समोर येत आहेत. अस्थमांच्या रुग्णात घट झाली असून महिनाभरात युरोपात प्रदूषणामुळे किंवा दुषित हवेमुळे होणारे ११ हजार जणांचा अकाली मृत्यू थांबवता आला आहे. लॉकडाउनमुळे युरोपातच नव्हे तर जगभरात अनेक ठिकाणी वीज, कोळसा आणि अन्य प्रदूषण निर्माण करणारे प्रकल्प बंद आहेत. युरोपातील हवा स्वच्छ झाली असून आजारी रुग्णांची प्रतिकारक्षमता वाढण्यास हातभार लागत आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाचा सामना करण्यासाठी आखण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे पर्यावरणातील नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रदूषण ४० टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. तत्पूर्वी मागील ३० दिवसात पार्टिकुलर मॅटर (पीएम)ची प्रदूषणाची सरासरी पातळी  १० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात घसरली आहे. एकंदरित युरोपातील हवा अधिक स्वच्छ झाली आहे. हवेतील प्रदूषण कमी झाल्याने एका महिन्यात युरोपातील ११ हजाराहून अधिक नागरिकांना अकाली मृत्युपासून वाचवता आले. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी ॲंड क्लिन एअरच्या अहवालानुसार सध्याच्या काळात लॉकडाउनचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम मुलांच्या आरोग्यावर झाला आहे. गेल्या महिन्यात युरोपातील अस्थमाने पीडित असलेल्या रुग्णांची संख्या ६ हजारापेक्षा कमी झाली. याशिवाय प्रिमॅच्यूअर जन्म दराचा विचार केल्यास ६०० हून अधिक प्रमाण कमी राहिले. प्रदूषणामुळे किंवा श्‍वासाचा त्रास होत असल्यास अनेक बाळांना इन्क्यूबिटरमध्ये ठेवावे लागते. काही किशोरवयीन मुलांना देखील दुषित हवेने श्‍वास घेण्यास अडचणी येतात आणि त्यांना ऑक्सिजनची गरज भासते. परंतु हवा स्वच्छ झाल्याने आणि प्रीमॅच्यूर बाळंतपणाचे प्रमाण कमी राहिल्याने युरोपात सुमारे १९०० मुलांना आपत्कालिन उपचार देण्याची गरज भासली नाही. युरोपात सर्वाधिक लाभ जर्मनीला युरोपातील २१ देशात सर्वाधिक फायदा जर्मनीला झाला आहे. तेथे मृतांची संख्या २०८३ ने कमी झाली आहे. स्वीडन, नॉर्वे, पोर्तुगालसह दहा देशातील हा आकडा १२० ते ७७० यादरम्यान राहिला आहे. महिनाभरात स्वच्छ हवेमुळे वाचलेल्या जीवांची देशनिहाय ढोबळ आकडेवारी देता येईल.  कोळसा आणि विजेचे ३७ टक्के प्रकल्प बंद लॉकडाउनच्या काळात कोळसा आणि वीजेचे ३७ टक्क्यांहून अधिक प्रकल्प बंद राहिले. त्याचवेळी एक तृतियांश तेलप्रकल्प बंद राहिले. त्यामुळे नायट्रोजन ऑक्साइडचे उत्सर्जन देखील घसरले आहे. हे उर्त्सजन अस्थमा रुग्णांना हानीकारक असते. परंतु उर्त्सजन कमी झाल्याने या आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. विशेष म्हणजे या रुग्णांना कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक आहे. परंतु हवा स्वच्छ झाल्याने त्यांचा अस्थमा आणि कोरोनाच्या हल्ल्यापासून बचाव झाला. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2WeAJXh

No comments:

Post a Comment