Lockdown : चक्क पत्नीवर जबरदस्ती, पतीचे उपद्व्याप, आल्या तक्रारी  औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात कौटुंबीक हिंसाचार आणि पत्नीकडे पतीच्या अवास्तव संबंधांच्या मागणीचे गंभीर प्रकरणे समोर येत आहेत. महिला व बालविकास मंत्रालयाकडून चालवण्यात येणाऱ्या ‘सखी वन स्टॉप’ सेंटरकडे ७० ते ८० तक्रारी आल्या आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये मोबाईल कॉल, व्हीडिओ कॉल समुपदेशन आणि काही प्रकरणात पोलिसांची मदत घेऊन तक्रारी सोडवण्यात आल्याची माहिती संस्थेच्या व्यवस्थापक ममता मोरे यांनी दिली.  लॉकडाउन काळात सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय समस्यांबरोबर कौटुंबिक हिंचाराचाही तितक्याच संवेदनशिलतेने पुढे येत आहे. निर्भया प्रकरणानंतर केंद्र शासनाने संपूर्ण देशभर महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत ‘सखी वन स्टॉप’ केंद्र सुरू केले आहे. शहरात माउली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत हे केंद्र चालवण्यात येत आहे.   अस्वस्थ वर्तमान  बिघडले सामाजिक गणित  लॉकडाऊनच्या काळात सर्वच सामाजिक गणित बिघडले आहे. कौटुंबीक कलह प्रकर्षाने समोर येत आहेत. घरात दिवसभर काम करून थकलेल्या पत्नीला रात्री पतीच्या अवास्तव संबंधांच्या मागण्यांना सामोरे जावे लागत आहे. असे अनेक प्रकरणे समोर येत आहेत. असाह्य झालेल्या अशा काही महिलांनी सखी केंद्राची रात्री- बेरात्री मदत घेतली आहे.   वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली व्हिडिओ कॉलद्वारे समुपदेशन  लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे गेलेलेया महिलांना सखी केंद्राचा आधार मिळत आहे. ज्या महिला केवळ वाहने बंद असल्याने सखी केंद्रात पोचू शकत नाहीत, अशा महिलेचे व तिच्या कुटुंबियांचे दूरध्वनी, व्हिडिओ कॉलद्वारे समुपदेशन करण्यात आले. अनेक प्रकरणात फायदा झाला. काही प्रकरणात पाठपुरावा सुरूच असल्याचे श्रीमती मोरे यांनी दिली. २४ तास महिलांसाठी तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.  लेखी २१ तर मोबाईलद्वारे ५० पेक्षा अधिक तक्रारी  लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक हिंसाचाराच्या बरोबरच दिवसरात्र घरात असल्याने परिस्थिती लक्षात न घेता पत्नीला त्रास देणे, अवास्तव संबंधाची मागणी करणे, याशिवाय मारहाण करणे असे प्रकार वाढले आहेत. सखी केंद्राकडे लेखी स्वरुपात २१ व मोबाईलद्वारे ५० पेक्षा अधिक तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.   HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा समुपदेशन अन् पोलिसांचीही मदत  सर्व तक्रारींमध्ये मोबाईल, व्हिडिओ कॉलच्या सहाय्याने मदत देण्यात आली. काही प्रकरणात पोलिसांना घटनास्थळी पाठवण्यात आले. अन्याय अत्याचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय मदत, पोलिस मदत, कायदेशीर मदत, समुपदेशन व २४ तास तात्पुरता निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे; तसेच माउली संस्थेतर्फे दोनशे गरजू कुटुंबांना किराणा वाटप, वैद्यकीय सेवाद्वारे औषध उपचाराची सोय करण्यात आली.  महिलांनी बिनधास्त साधावा संपर्क  शहरातील नेहरूनगर, कटकट गेट, औरंगाबाद येथील प्राथमिक आरोग्य येथे हे सखी केद्र सुरू आहे. महिलांनी कुठल्याही अडचणीसाठी सखी केंद्राच्या व्यवस्थापक ममता मोरे (क्र. ८८८८८५६२८०), केस वर्कर उज्ज्वला इंगुले (क्र. ८५३०३६०१८१) यावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या कार्यकारी संचालक अश्विनी लखमले यांनी केले आहे.        News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, May 10, 2020

Lockdown : चक्क पत्नीवर जबरदस्ती, पतीचे उपद्व्याप, आल्या तक्रारी  औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात कौटुंबीक हिंसाचार आणि पत्नीकडे पतीच्या अवास्तव संबंधांच्या मागणीचे गंभीर प्रकरणे समोर येत आहेत. महिला व बालविकास मंत्रालयाकडून चालवण्यात येणाऱ्या ‘सखी वन स्टॉप’ सेंटरकडे ७० ते ८० तक्रारी आल्या आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये मोबाईल कॉल, व्हीडिओ कॉल समुपदेशन आणि काही प्रकरणात पोलिसांची मदत घेऊन तक्रारी सोडवण्यात आल्याची माहिती संस्थेच्या व्यवस्थापक ममता मोरे यांनी दिली.  लॉकडाउन काळात सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय समस्यांबरोबर कौटुंबिक हिंचाराचाही तितक्याच संवेदनशिलतेने पुढे येत आहे. निर्भया प्रकरणानंतर केंद्र शासनाने संपूर्ण देशभर महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत ‘सखी वन स्टॉप’ केंद्र सुरू केले आहे. शहरात माउली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत हे केंद्र चालवण्यात येत आहे.   अस्वस्थ वर्तमान  बिघडले सामाजिक गणित  लॉकडाऊनच्या काळात सर्वच सामाजिक गणित बिघडले आहे. कौटुंबीक कलह प्रकर्षाने समोर येत आहेत. घरात दिवसभर काम करून थकलेल्या पत्नीला रात्री पतीच्या अवास्तव संबंधांच्या मागण्यांना सामोरे जावे लागत आहे. असे अनेक प्रकरणे समोर येत आहेत. असाह्य झालेल्या अशा काही महिलांनी सखी केंद्राची रात्री- बेरात्री मदत घेतली आहे.   वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली व्हिडिओ कॉलद्वारे समुपदेशन  लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे गेलेलेया महिलांना सखी केंद्राचा आधार मिळत आहे. ज्या महिला केवळ वाहने बंद असल्याने सखी केंद्रात पोचू शकत नाहीत, अशा महिलेचे व तिच्या कुटुंबियांचे दूरध्वनी, व्हिडिओ कॉलद्वारे समुपदेशन करण्यात आले. अनेक प्रकरणात फायदा झाला. काही प्रकरणात पाठपुरावा सुरूच असल्याचे श्रीमती मोरे यांनी दिली. २४ तास महिलांसाठी तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.  लेखी २१ तर मोबाईलद्वारे ५० पेक्षा अधिक तक्रारी  लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक हिंसाचाराच्या बरोबरच दिवसरात्र घरात असल्याने परिस्थिती लक्षात न घेता पत्नीला त्रास देणे, अवास्तव संबंधाची मागणी करणे, याशिवाय मारहाण करणे असे प्रकार वाढले आहेत. सखी केंद्राकडे लेखी स्वरुपात २१ व मोबाईलद्वारे ५० पेक्षा अधिक तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.   HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा समुपदेशन अन् पोलिसांचीही मदत  सर्व तक्रारींमध्ये मोबाईल, व्हिडिओ कॉलच्या सहाय्याने मदत देण्यात आली. काही प्रकरणात पोलिसांना घटनास्थळी पाठवण्यात आले. अन्याय अत्याचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय मदत, पोलिस मदत, कायदेशीर मदत, समुपदेशन व २४ तास तात्पुरता निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे; तसेच माउली संस्थेतर्फे दोनशे गरजू कुटुंबांना किराणा वाटप, वैद्यकीय सेवाद्वारे औषध उपचाराची सोय करण्यात आली.  महिलांनी बिनधास्त साधावा संपर्क  शहरातील नेहरूनगर, कटकट गेट, औरंगाबाद येथील प्राथमिक आरोग्य येथे हे सखी केद्र सुरू आहे. महिलांनी कुठल्याही अडचणीसाठी सखी केंद्राच्या व्यवस्थापक ममता मोरे (क्र. ८८८८८५६२८०), केस वर्कर उज्ज्वला इंगुले (क्र. ८५३०३६०१८१) यावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या कार्यकारी संचालक अश्विनी लखमले यांनी केले आहे.        News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2WIARNR

No comments:

Post a Comment