Lockdown : बाधित क्षेत्रात पूर्ण लॉकडाउन; दवाखाने सुरू राहणार  पुणे - पुणे शहरातील बाधित क्षेत्रात (कंटेन्मेंट झोन) उद्यापासून (सोमवार) रविवारपार्यंत जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी आज मध्यरात्रीपासून रविवारपर्यंत (ता. 17) होणार आहेत. या भागात केवळ दवाखाने सुरू राहणार आहेत. याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढला आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा शहरात 69 कंटेन्मेंट झोन  शहरात रुग्णांची संख्या वाढत असलेला परिसर कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून, असे सुमारे 69 झोन शहरात आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नियमांचे पालन होत नसल्याने निर्णय  कंटेन्मेंट झोनमध्ये जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने आणि दवाखाने सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी 3 मे रोजी दिले होते. त्यानुसार अंमलबजावणी सुरू होती. परंतु, या झोनमध्ये सेवा देणाऱ्या दुकानांच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सिंग) पालन होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या भागात कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  आवश्‍यक वस्तूंबाबत लवकरच निर्णय  प्रतिबंधित क्षेत्रात आवश्‍यकता भासल्यास दूध, भाजीपाला तसेच, इतर आवश्‍यक वस्तूंचा पुरवठा पुणे महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्यावतीने घरपोच अथवा या क्षेत्रात असलेल्या मोठ्या मोकळ्या जागेवर सुरक्षित अंतराचे पालन करून उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे.  निर्बंध कधीपर्यंत -  11 ते 17 मे  -------------------------------------- पुणे शहरातील बाधित क्षेत्र - 1) मंगळवार पेठ - जुना बाजार  2) पर्वती दर्शन - परिसर 1  3) पर्वती दर्शन - परिसर 2  4) पर्वती चौक झोपडपट्टी  5) पर्वती - दांडेकर पूल  6) पर्वती - दत्तवाडी  7) पर्वती - इंदिरानगर झोपडपट्टी नीलामय टॉकीज 1  8) पर्वती - इंदिरानगर झोपडपट्टी नीलामय टॉकीज 2  9) भवानी पेठ, नाना पेठेतील शहराचा मध्यवर्ती भाग  10) कोंढवा बुद्रुक - काकडेवस्ती  11) कोंढवा बुद्रुक - नॉटिंग हिल सोसायटी  12) होलेवस्ती उंड्री  13) सुखसागरनगर, अंबामाता मंदिर परिसर  14) कोथरूड - शिवतारा इमारत बधाई स्वीटजवळ  15) कोथरूड - चंद्रगुप्त सोसायटी  16) पुणे स्टेशन  17) शिवाजीनगर - रेल्वे स्टेशन  18) घोरपडी, बालाजीनगर, विकासनगर  19) पर्वती - तळजाई वस्ती 1,  20) पर्वती - तळजाई वस्ती 2  21) धनकवडी - बालाजीनगर  22) पर्वती - शिवदर्शन 1,  23) पर्वती - शिवदर्शन 2  24) धनकवडी - गुलाबनगर, चैतन्यनगर  25) आंबेगाव खुर्द  26) वडगाव शेरी - टेम्पो टेम्पो चौक  27) वडगाव शेरी - गणेशनगर  28) लोहगाव, कलवडवस्ती  29) बिबवेवाडी - आंबेडकरनगर, मार्केट यार्ड  30) गुलटेकडी - मीनाताई ठाकरे नगर  31) गुलटेकडी- डायसप्लॉट  32) बिबवेवाडी - अप्पर इंदिरानगर  33) बिबवेवाडी - स. नं. 659  34) गुलटेकडी - सेव्हन डे ऍडव्हेंटीज मिशन  35) बिबवेवाडी - ढोलेमळा झोपडपट्टी,  36) बिबवेवाडी - प्रेमनगर  37) येरवडा - गांधीनगर  38) येरवडा - गांधीनगर 2  39) येरवडा - ताडीगुत्ता  40) येरवडा - नागपूर चाळ  41) येरवडा - आदर्श इंदिरानगर  42) येरवडा - फुलेनगर  43) कळस जाधववस्ती  44) येरवडा - प्रभाग क्र.6  45) हडपसर - रामनगर  46) हडपसर - रामटेकडी  47) हडपसर - गोसावीवस्ती, वैदूवाडी  48 ) हडपसर - सय्यदनगर 1,  49) हडपसर - सय्यदनगर 2,  50) हडपसर - सय्यदनगर 3  51) हडपसर - गुलामअलीनगर  52) कोंढवा खुर्द - शिवनेरीनगर  53) कोंढवा खुर्द - भाग्योदयनगर  54) कोंढवा खुर्द - तांबोळी बाजार  55) कोंढवा खुर्द - मिठानगर  56) वानवडी - एसआरपीएफ  57) शिवाजीनगर - कामगार पुतळा,  58) शिवाजीनगर - महात्मा गांधी झोपडपट्टी  59) शिवाजीनगर - पाटील इस्टेट  60) शिवाजीनगर - रेल्वे लाइन  61) शिवाजीनगर - न. ता. वाडी  62) कामगार आयुक्त कार्यालयालगतची झोपडपट्टी  63) कॉंग्रेसभवन पाठीमागील बाजू  64) हडपसर - चिंतामणीनगर  65) हडपसर - आदर्श कॉलनी  66) हडपसर - वेताळनगर  67) हडपसर - सातववाडी  68) हडपसर - माळवाडी  69) हडपसर - हांडेवाडी रस्ता  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, May 10, 2020

Lockdown : बाधित क्षेत्रात पूर्ण लॉकडाउन; दवाखाने सुरू राहणार  पुणे - पुणे शहरातील बाधित क्षेत्रात (कंटेन्मेंट झोन) उद्यापासून (सोमवार) रविवारपार्यंत जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी आज मध्यरात्रीपासून रविवारपर्यंत (ता. 17) होणार आहेत. या भागात केवळ दवाखाने सुरू राहणार आहेत. याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढला आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा शहरात 69 कंटेन्मेंट झोन  शहरात रुग्णांची संख्या वाढत असलेला परिसर कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून, असे सुमारे 69 झोन शहरात आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नियमांचे पालन होत नसल्याने निर्णय  कंटेन्मेंट झोनमध्ये जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने आणि दवाखाने सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी 3 मे रोजी दिले होते. त्यानुसार अंमलबजावणी सुरू होती. परंतु, या झोनमध्ये सेवा देणाऱ्या दुकानांच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सिंग) पालन होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या भागात कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  आवश्‍यक वस्तूंबाबत लवकरच निर्णय  प्रतिबंधित क्षेत्रात आवश्‍यकता भासल्यास दूध, भाजीपाला तसेच, इतर आवश्‍यक वस्तूंचा पुरवठा पुणे महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्यावतीने घरपोच अथवा या क्षेत्रात असलेल्या मोठ्या मोकळ्या जागेवर सुरक्षित अंतराचे पालन करून उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे.  निर्बंध कधीपर्यंत -  11 ते 17 मे  -------------------------------------- पुणे शहरातील बाधित क्षेत्र - 1) मंगळवार पेठ - जुना बाजार  2) पर्वती दर्शन - परिसर 1  3) पर्वती दर्शन - परिसर 2  4) पर्वती चौक झोपडपट्टी  5) पर्वती - दांडेकर पूल  6) पर्वती - दत्तवाडी  7) पर्वती - इंदिरानगर झोपडपट्टी नीलामय टॉकीज 1  8) पर्वती - इंदिरानगर झोपडपट्टी नीलामय टॉकीज 2  9) भवानी पेठ, नाना पेठेतील शहराचा मध्यवर्ती भाग  10) कोंढवा बुद्रुक - काकडेवस्ती  11) कोंढवा बुद्रुक - नॉटिंग हिल सोसायटी  12) होलेवस्ती उंड्री  13) सुखसागरनगर, अंबामाता मंदिर परिसर  14) कोथरूड - शिवतारा इमारत बधाई स्वीटजवळ  15) कोथरूड - चंद्रगुप्त सोसायटी  16) पुणे स्टेशन  17) शिवाजीनगर - रेल्वे स्टेशन  18) घोरपडी, बालाजीनगर, विकासनगर  19) पर्वती - तळजाई वस्ती 1,  20) पर्वती - तळजाई वस्ती 2  21) धनकवडी - बालाजीनगर  22) पर्वती - शिवदर्शन 1,  23) पर्वती - शिवदर्शन 2  24) धनकवडी - गुलाबनगर, चैतन्यनगर  25) आंबेगाव खुर्द  26) वडगाव शेरी - टेम्पो टेम्पो चौक  27) वडगाव शेरी - गणेशनगर  28) लोहगाव, कलवडवस्ती  29) बिबवेवाडी - आंबेडकरनगर, मार्केट यार्ड  30) गुलटेकडी - मीनाताई ठाकरे नगर  31) गुलटेकडी- डायसप्लॉट  32) बिबवेवाडी - अप्पर इंदिरानगर  33) बिबवेवाडी - स. नं. 659  34) गुलटेकडी - सेव्हन डे ऍडव्हेंटीज मिशन  35) बिबवेवाडी - ढोलेमळा झोपडपट्टी,  36) बिबवेवाडी - प्रेमनगर  37) येरवडा - गांधीनगर  38) येरवडा - गांधीनगर 2  39) येरवडा - ताडीगुत्ता  40) येरवडा - नागपूर चाळ  41) येरवडा - आदर्श इंदिरानगर  42) येरवडा - फुलेनगर  43) कळस जाधववस्ती  44) येरवडा - प्रभाग क्र.6  45) हडपसर - रामनगर  46) हडपसर - रामटेकडी  47) हडपसर - गोसावीवस्ती, वैदूवाडी  48 ) हडपसर - सय्यदनगर 1,  49) हडपसर - सय्यदनगर 2,  50) हडपसर - सय्यदनगर 3  51) हडपसर - गुलामअलीनगर  52) कोंढवा खुर्द - शिवनेरीनगर  53) कोंढवा खुर्द - भाग्योदयनगर  54) कोंढवा खुर्द - तांबोळी बाजार  55) कोंढवा खुर्द - मिठानगर  56) वानवडी - एसआरपीएफ  57) शिवाजीनगर - कामगार पुतळा,  58) शिवाजीनगर - महात्मा गांधी झोपडपट्टी  59) शिवाजीनगर - पाटील इस्टेट  60) शिवाजीनगर - रेल्वे लाइन  61) शिवाजीनगर - न. ता. वाडी  62) कामगार आयुक्त कार्यालयालगतची झोपडपट्टी  63) कॉंग्रेसभवन पाठीमागील बाजू  64) हडपसर - चिंतामणीनगर  65) हडपसर - आदर्श कॉलनी  66) हडपसर - वेताळनगर  67) हडपसर - सातववाडी  68) हडपसर - माळवाडी  69) हडपसर - हांडेवाडी रस्ता  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2AhrYTO

No comments:

Post a Comment