Eid special : रोजा करती हूँ; तब भूख दर्द समझता है! औरंगाबाद - सातवीतली आयेशा खान म्हणते मी रोजा (उपवास) करते. रोजामुळे उपाशी राहणं काय असतं हे जवळून कळलं आणि मग विचार आला, की लॉकडाउनमध्ये राहणारे लोकं कसं बरं जगत असतील. मग आम्ही ठरवलं यंदा ईदला नवीन कपडे घ्यायचे नाहीत. त्याऐवजी गरजूंना अन्नदान करायचे. त्यांनी केलेही तसेच. आयेशा, मेराज (सीनिअर केजी) आणि अनम (तिसरी) या लेकरांनी आपण संवेदनशीलपणाचा जणू आदर्शच ईदच्या निमित्ताने दिला आहे.  ‘रोजा करती हूँ, तब भुखा पेट का दर्द समझ आता है, इसलिए लॉकडाउन में भुके पेट को एक वख्त का खाना मिलेगा’ असं म्हणत आयेशाने गरजूंना किराणा सामानही दिले. मेराज हा पॅरामाऊंट इंग्लिश स्कूलमध्ये, तर आयेशा क्रेसंट इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात. ईद म्हटलं की नवीन कपडे, शिरखुर्मा आदींचा आनंद निराळाच असतो. मात्र, या तिघा भावंडांनी नवीन कपडे न घेता त्या पैशांतून गरजूंना मदतीचा हात पुढे केला आहे. या भावंडापैकीच मेराज हा सर्वांत लहान. घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार त्याला मराठी भाषा खूप आवडते. तो बोलतोही. अनम तिसरीत शिकते. आयेशाला अरेबिक आणि पोर्तुगीज भाषा आवडते. ती बोलतानाही अमेरिकन अॅक्शन करते. विशेष म्हणजे या दोन्ही बहिणींनी यासाठी कशाचीही ट्यूशन घेतलेली नाहीय. युट्यूबवर पाहून हे शिकले आहेत. अरेबिक लॅंग्वेजचे १८ धडे तिने पाठ केले आहेत. तिचे वडील त्यांच्या परदेशातल्या मित्रांशी फोनवर बोलणं करून देतात. घरी टीव्ही आहे; पण कोणालाच आवड नाही, तिघा भावंडांपैकी कोणीही टीव्हीत रमतच नाही.    कोई भुखे ना रहे  या तिन्ही भावंडांनी कपडे न खरेदी करता त्या पैशातून गरजूंना मदत करत इस पवित्र रमजान के खुशी के दिन में कोई भुखे ना रहे अशी कामना केल्याने समाजात या भावंडांचे कौतुक होत आहे. या भावंडांकडे त्यांच्या आईचे विशेष लक्ष असते. लेकरांकडून व्यायाम करून घेण्याची जबाबदारी वडिलांकडे असते. याव्यतिरिक्त आपले बाबा आपल्याला नियमातच ठेवतात असं लेकरांना वाटू नये म्हणून आठवड्यातून एक दिवस संपूर्ण घरदारच लेकरांच्या आवडत्या गाण्यावर थिरकतात. यातून अभ्यासाचा ताणही कमी होत असल्याचे पालकांनी सांगितले. तिघांही भावंडांचे आयएएस, आयपीएस होण्याचे स्वप्न आहे. मेराजला विशेष करून पोलिस खात्याची नोकरी आवडते, असं तो म्हणाला.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, May 24, 2020

Eid special : रोजा करती हूँ; तब भूख दर्द समझता है! औरंगाबाद - सातवीतली आयेशा खान म्हणते मी रोजा (उपवास) करते. रोजामुळे उपाशी राहणं काय असतं हे जवळून कळलं आणि मग विचार आला, की लॉकडाउनमध्ये राहणारे लोकं कसं बरं जगत असतील. मग आम्ही ठरवलं यंदा ईदला नवीन कपडे घ्यायचे नाहीत. त्याऐवजी गरजूंना अन्नदान करायचे. त्यांनी केलेही तसेच. आयेशा, मेराज (सीनिअर केजी) आणि अनम (तिसरी) या लेकरांनी आपण संवेदनशीलपणाचा जणू आदर्शच ईदच्या निमित्ताने दिला आहे.  ‘रोजा करती हूँ, तब भुखा पेट का दर्द समझ आता है, इसलिए लॉकडाउन में भुके पेट को एक वख्त का खाना मिलेगा’ असं म्हणत आयेशाने गरजूंना किराणा सामानही दिले. मेराज हा पॅरामाऊंट इंग्लिश स्कूलमध्ये, तर आयेशा क्रेसंट इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात. ईद म्हटलं की नवीन कपडे, शिरखुर्मा आदींचा आनंद निराळाच असतो. मात्र, या तिघा भावंडांनी नवीन कपडे न घेता त्या पैशांतून गरजूंना मदतीचा हात पुढे केला आहे. या भावंडापैकीच मेराज हा सर्वांत लहान. घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार त्याला मराठी भाषा खूप आवडते. तो बोलतोही. अनम तिसरीत शिकते. आयेशाला अरेबिक आणि पोर्तुगीज भाषा आवडते. ती बोलतानाही अमेरिकन अॅक्शन करते. विशेष म्हणजे या दोन्ही बहिणींनी यासाठी कशाचीही ट्यूशन घेतलेली नाहीय. युट्यूबवर पाहून हे शिकले आहेत. अरेबिक लॅंग्वेजचे १८ धडे तिने पाठ केले आहेत. तिचे वडील त्यांच्या परदेशातल्या मित्रांशी फोनवर बोलणं करून देतात. घरी टीव्ही आहे; पण कोणालाच आवड नाही, तिघा भावंडांपैकी कोणीही टीव्हीत रमतच नाही.    कोई भुखे ना रहे  या तिन्ही भावंडांनी कपडे न खरेदी करता त्या पैशातून गरजूंना मदत करत इस पवित्र रमजान के खुशी के दिन में कोई भुखे ना रहे अशी कामना केल्याने समाजात या भावंडांचे कौतुक होत आहे. या भावंडांकडे त्यांच्या आईचे विशेष लक्ष असते. लेकरांकडून व्यायाम करून घेण्याची जबाबदारी वडिलांकडे असते. याव्यतिरिक्त आपले बाबा आपल्याला नियमातच ठेवतात असं लेकरांना वाटू नये म्हणून आठवड्यातून एक दिवस संपूर्ण घरदारच लेकरांच्या आवडत्या गाण्यावर थिरकतात. यातून अभ्यासाचा ताणही कमी होत असल्याचे पालकांनी सांगितले. तिघांही भावंडांचे आयएएस, आयपीएस होण्याचे स्वप्न आहे. मेराजला विशेष करून पोलिस खात्याची नोकरी आवडते, असं तो म्हणाला.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2LSQo8E

No comments:

Post a Comment