कोराेनाचे शिकार कोण बनतेय; वाचा सविस्तर ससून रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या विश्लेषणाचा निष्कर्ष पुणे - रुग्ण उपचारांसाठी उशिरा येतात, त्यांचे वाढलेले वय आणि त्याचबरोबर असलेल्या इतर आजारांमुळे प्रभावी उपचारांनाही शरीर प्रतिसाद देत नाही. अशा वेळी रुग्णालय आणि तेथील तज्ज्ञ डॉक्टर यांना दोषी कसं ठरवणार, असा संतप्त सवाल आता ससून रुग्णालयातील डॉक्टर विचारू लागले आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ससून रुग्णालयात 2 एप्रिलला कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत 128 कोरोनाबाधित रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. त्यापैकी 124 मृतांच्या केलेल्या विश्लेषणातून ही माहिती पुढे आली. निम्मे रूग्ण 48 तासांत गतप्राण ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेले 44 टक्के (53) कोरोनाबाधितांचा मृत्यू अवघ्या 48 तासांमध्ये झाला. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंड विकार अशा आजाराबरोबरच कोरोना संसर्गाच्या प्रत्येक रुग्णाचे प्राण वाचविण्याचा कसोसीने प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात उशिरा दाखल झाल्याने प्रभावी उपचार करूनही रुग्णाला वाचवता आला नाही, असा निष्कर्ष  निघाला आहे. पुणेकरांनो, महापालिकेच्या 'या' 9 रुग्णालयांत घ्या कोरोनाचे उपचार; तेही अगदी मोफत! तर मृत्यूत घट रुग्णालयात उपचारांसाठी दाखल दोन दिवसांनंतर मृत्यू होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण घटलेले दिसते. दाखल झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी 16 टक्के (14), तर चौथ्या दिवशी 13 टक्के (15) रुग्णांचा मृत्यू झाला. 121 ते 150 तास म्हणजे सुमारे पाच ते आठ दिवस उपचार घेणारे चार जण मृत्यूमुखी पडले. त्यामुळे रुग्णाला उपचारासाठी वेळेत दाखल केलेले रुग्ण बरे होण्याची शक्यता वाढते. साठीतील मृत्यू अधिक ससून रुग्णालयात मृत्यू झालेल्या कोरोनाच्या 124 पैकी 38 (31 टक्के) रुग्णांचे वय 61 ते 70 च्या दरम्यान होते. 71 ते 80 वर्षे वयातील 22 (18 टक्के) रुग्णांचा मृत्यू झाला. म्हणजे रुग्णालयातील 49 टक्के रुग्ण 61 ते 80 या अतिजोखमीच्या वयोगटातील होते. वीज ग्राहकांनो,आता घरबसल्या मांडा तक्रारी; महावितरणाने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय पुरुष मृत्यूचे प्रमाण जास्त मृत्युमुखी पडणाऱ्या कोरोनाबाधितांमध्ये पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तेच प्रमाण ससून रुग्णालयातही पहायला मिळाले. मृत्यू झालेल्यांपैकी 73 (58.87 टक्के) पुरुष तर, 50 महिला (40.65 टक्के) होत्या. एका नपुंसक रुग्णाचाही यात मृत्यू झाल्याची नोंद रुग्णालयात झाली. येरवड्यात जास्त मृत्यू ससून रुग्णालयात सर्वाधिक  मृत्यू येरवड्यातील रुग्णांचे झाले. त्यापाठोपाठ पर्वती व भवानी पेठेतील रुग्णांचे प्रमाण आहे. त्या खालोखाल ताडावीला रस्ता आणि कोंढवा भागातील रुग्णांचा मृत्यू झाला. ससूनमध्ये मृत्युमुखी पडलेल्या 124 पैकी 61 रुग्ण या भागातील आहेत. विद्यार्थी-पालकांसाठी आनंदाची बातमी; शुल्कवाढीबाबत पुणे विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय! 10000 पंधरवड्यात रुग्ण संख्या होणार दुप्पट शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाच हजाराच्या उंबरठ्यावर पोचली असून, पुढील पंधरा दिवसांत ती दहा हजारांचा टप्पा ओलांडेल. त्या दृष्टीने महापालिका आणि जिल्हा प्रशासन यंत्रणा कार्यरत झाली आहे. पुण्यात ४,993 रुग्णसंख्या असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्याच्या संकेतस्थळावर शनिवारी दुपारी अद्ययावत केल्यामुळे 75 दिवसांत शहरातील कोरोनाबाधितांची संख्या पाच हजार झाल्याचे स्पष्ट झाले. राज्यात आतापर्यत 44 हजार 582 रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 61 टक्के (27,251) रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. तर पुण्यात ही संख्या 4993 (11 टक्के) असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आली. पुणे जिल्ह्यात म्हणजे पुणे शहर, पिंपरी चिंचवड महापालिका आणि ग्रामीण भागात मिळून शुक्रवारी ५,167 रुग्ण आढळले, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. भगवान पवार यांनी दिली. नव्याने आढळणाऱ्या रुग्णांसाठी उपचारांची सुविधा निर्माण करण्यावर प्रशासकीय यंत्रणेने भर दिला आहे. त्यामुळे अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होईल. त्यातून अतिदक्षता विभागात जाणाऱ्या रुग्णांची संख्या नियंत्रित करता येईल आणि पर्यायाने मृत्यूदर कमी ठेवण्यास मदत होईल, असा विश्सास महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पुण्यात सध्या डबलिंग रेट पुण्यात सध्या 15 दिवसांचा डबलिंग रेट आहे. म्हणजे सध्या असलेल्या रुग्णांची संख्या पुढील 15 दिवसांमध्ये दुप्पट होते. या दुप्पट होण्याच्या दराचा विचार करता पुण्यात पुढील पंधरा दिवसांमध्ये रुग्णसंख्या दहा हजारांचा टप्पा गाठेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, May 23, 2020

कोराेनाचे शिकार कोण बनतेय; वाचा सविस्तर ससून रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या विश्लेषणाचा निष्कर्ष पुणे - रुग्ण उपचारांसाठी उशिरा येतात, त्यांचे वाढलेले वय आणि त्याचबरोबर असलेल्या इतर आजारांमुळे प्रभावी उपचारांनाही शरीर प्रतिसाद देत नाही. अशा वेळी रुग्णालय आणि तेथील तज्ज्ञ डॉक्टर यांना दोषी कसं ठरवणार, असा संतप्त सवाल आता ससून रुग्णालयातील डॉक्टर विचारू लागले आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ससून रुग्णालयात 2 एप्रिलला कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत 128 कोरोनाबाधित रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. त्यापैकी 124 मृतांच्या केलेल्या विश्लेषणातून ही माहिती पुढे आली. निम्मे रूग्ण 48 तासांत गतप्राण ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेले 44 टक्के (53) कोरोनाबाधितांचा मृत्यू अवघ्या 48 तासांमध्ये झाला. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंड विकार अशा आजाराबरोबरच कोरोना संसर्गाच्या प्रत्येक रुग्णाचे प्राण वाचविण्याचा कसोसीने प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात उशिरा दाखल झाल्याने प्रभावी उपचार करूनही रुग्णाला वाचवता आला नाही, असा निष्कर्ष  निघाला आहे. पुणेकरांनो, महापालिकेच्या 'या' 9 रुग्णालयांत घ्या कोरोनाचे उपचार; तेही अगदी मोफत! तर मृत्यूत घट रुग्णालयात उपचारांसाठी दाखल दोन दिवसांनंतर मृत्यू होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण घटलेले दिसते. दाखल झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी 16 टक्के (14), तर चौथ्या दिवशी 13 टक्के (15) रुग्णांचा मृत्यू झाला. 121 ते 150 तास म्हणजे सुमारे पाच ते आठ दिवस उपचार घेणारे चार जण मृत्यूमुखी पडले. त्यामुळे रुग्णाला उपचारासाठी वेळेत दाखल केलेले रुग्ण बरे होण्याची शक्यता वाढते. साठीतील मृत्यू अधिक ससून रुग्णालयात मृत्यू झालेल्या कोरोनाच्या 124 पैकी 38 (31 टक्के) रुग्णांचे वय 61 ते 70 च्या दरम्यान होते. 71 ते 80 वर्षे वयातील 22 (18 टक्के) रुग्णांचा मृत्यू झाला. म्हणजे रुग्णालयातील 49 टक्के रुग्ण 61 ते 80 या अतिजोखमीच्या वयोगटातील होते. वीज ग्राहकांनो,आता घरबसल्या मांडा तक्रारी; महावितरणाने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय पुरुष मृत्यूचे प्रमाण जास्त मृत्युमुखी पडणाऱ्या कोरोनाबाधितांमध्ये पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तेच प्रमाण ससून रुग्णालयातही पहायला मिळाले. मृत्यू झालेल्यांपैकी 73 (58.87 टक्के) पुरुष तर, 50 महिला (40.65 टक्के) होत्या. एका नपुंसक रुग्णाचाही यात मृत्यू झाल्याची नोंद रुग्णालयात झाली. येरवड्यात जास्त मृत्यू ससून रुग्णालयात सर्वाधिक  मृत्यू येरवड्यातील रुग्णांचे झाले. त्यापाठोपाठ पर्वती व भवानी पेठेतील रुग्णांचे प्रमाण आहे. त्या खालोखाल ताडावीला रस्ता आणि कोंढवा भागातील रुग्णांचा मृत्यू झाला. ससूनमध्ये मृत्युमुखी पडलेल्या 124 पैकी 61 रुग्ण या भागातील आहेत. विद्यार्थी-पालकांसाठी आनंदाची बातमी; शुल्कवाढीबाबत पुणे विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय! 10000 पंधरवड्यात रुग्ण संख्या होणार दुप्पट शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाच हजाराच्या उंबरठ्यावर पोचली असून, पुढील पंधरा दिवसांत ती दहा हजारांचा टप्पा ओलांडेल. त्या दृष्टीने महापालिका आणि जिल्हा प्रशासन यंत्रणा कार्यरत झाली आहे. पुण्यात ४,993 रुग्णसंख्या असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्याच्या संकेतस्थळावर शनिवारी दुपारी अद्ययावत केल्यामुळे 75 दिवसांत शहरातील कोरोनाबाधितांची संख्या पाच हजार झाल्याचे स्पष्ट झाले. राज्यात आतापर्यत 44 हजार 582 रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 61 टक्के (27,251) रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. तर पुण्यात ही संख्या 4993 (11 टक्के) असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आली. पुणे जिल्ह्यात म्हणजे पुणे शहर, पिंपरी चिंचवड महापालिका आणि ग्रामीण भागात मिळून शुक्रवारी ५,167 रुग्ण आढळले, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. भगवान पवार यांनी दिली. नव्याने आढळणाऱ्या रुग्णांसाठी उपचारांची सुविधा निर्माण करण्यावर प्रशासकीय यंत्रणेने भर दिला आहे. त्यामुळे अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होईल. त्यातून अतिदक्षता विभागात जाणाऱ्या रुग्णांची संख्या नियंत्रित करता येईल आणि पर्यायाने मृत्यूदर कमी ठेवण्यास मदत होईल, असा विश्सास महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पुण्यात सध्या डबलिंग रेट पुण्यात सध्या 15 दिवसांचा डबलिंग रेट आहे. म्हणजे सध्या असलेल्या रुग्णांची संख्या पुढील 15 दिवसांमध्ये दुप्पट होते. या दुप्पट होण्याच्या दराचा विचार करता पुण्यात पुढील पंधरा दिवसांमध्ये रुग्णसंख्या दहा हजारांचा टप्पा गाठेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3grJQMq

No comments:

Post a Comment