नाशिककरांचा भ्रमनिरास...स्वच्छ भारत अभियानात नाशिकला अवघे 'इतकेच' स्टार! नाशिक ः केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या नाशिक महापालिकेच्या पदरी निराश पडली आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने मंगळवारी (ता. 19) देशातील स्वच्छ व कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंगची घोषणा केली. त्यात "स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक'चे ब्रीद मिरविणाऱ्या महापालिकेला अवघे इतकेच स्टार मिळाले आहे. यापूर्वी नाशिकला थ्री स्टार मिळाले होते. नाशिककरांचा भ्रमनिरास महाराष्ट्रात नवी मुंबई महापालिकेने देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये पाचवे स्थान मिळविले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे शहरांना थ्री स्टार मिळाला आहे. केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंग पूर यांनी स्टार रेटिंगची घोषणा केली. केंद्र सरकारतर्फे देशात सलग पाचव्या वर्षी स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. अभियानांतर्गत दर वर्षी जानेवारीत स्वच्छ शहर स्पर्धा होते. शहरे हागणदारीमुक्त करणे, घनकचरा व्यवस्थापन या बाबी तपासल्या जातात. तपासणीअंती शहरांना रेटिंग दिले जाते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्रीय निरीक्षक पथक नाशिकमध्ये आले होते. पथकाने महापालिकेचे दैनंदिन घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, कचरामुक्त अभियान आदी बाबी पहिल्या होत्या. त्या वेळी नाशिकला थ्री स्टार रेटिंग दिले होते. त्यामुळे फाइव्ह स्टार रेटिंग मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र केंद्रीय मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या रेटिंगमध्ये नाशिकला अवघा एक स्टार मिळाला आहे. हेही वाचा > चोवीस तास बंदोबस्त असूनही 'त्याने' मारली शाळेतून दांडी?...धक्कादायक प्रकार धुळे, जळगावची आघाडी महाराष्ट्रातील नवी मुंबई या एकमेव शहराला फाइव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे. धुळे, जळगावची आघाडी उत्तर महाराष्ट्रातील जळगाव व धुळे या शहरांनी रेटिंगमध्ये आघाडी घेतली आहे. दोन्ही शहरांना थ्री स्टार रेटिंग मिळाले आहे. महाराष्ट्रातील ठाणे, भिवंडी, अंबरनाथ, मीरा-भाईंदर, शिर्डी, रत्नागिरी, पाचगणी, वेंगुर्ला आणि जेजुरी शहरांचा थ्री स्टारच्या यादीत समावेश आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह भगूर, रावेर, शहादा, नगर, संगमनेर शहरांना एक स्टार रेटिंग मिळाले आहे.  हेही वाचा > धक्कादायक! राजकीय संबंधाचा घेतला गैरफायदा...महिलेवर केला अत्याचार News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, May 19, 2020

नाशिककरांचा भ्रमनिरास...स्वच्छ भारत अभियानात नाशिकला अवघे 'इतकेच' स्टार! नाशिक ः केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या नाशिक महापालिकेच्या पदरी निराश पडली आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने मंगळवारी (ता. 19) देशातील स्वच्छ व कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंगची घोषणा केली. त्यात "स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक'चे ब्रीद मिरविणाऱ्या महापालिकेला अवघे इतकेच स्टार मिळाले आहे. यापूर्वी नाशिकला थ्री स्टार मिळाले होते. नाशिककरांचा भ्रमनिरास महाराष्ट्रात नवी मुंबई महापालिकेने देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये पाचवे स्थान मिळविले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे शहरांना थ्री स्टार मिळाला आहे. केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंग पूर यांनी स्टार रेटिंगची घोषणा केली. केंद्र सरकारतर्फे देशात सलग पाचव्या वर्षी स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. अभियानांतर्गत दर वर्षी जानेवारीत स्वच्छ शहर स्पर्धा होते. शहरे हागणदारीमुक्त करणे, घनकचरा व्यवस्थापन या बाबी तपासल्या जातात. तपासणीअंती शहरांना रेटिंग दिले जाते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्रीय निरीक्षक पथक नाशिकमध्ये आले होते. पथकाने महापालिकेचे दैनंदिन घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, कचरामुक्त अभियान आदी बाबी पहिल्या होत्या. त्या वेळी नाशिकला थ्री स्टार रेटिंग दिले होते. त्यामुळे फाइव्ह स्टार रेटिंग मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र केंद्रीय मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या रेटिंगमध्ये नाशिकला अवघा एक स्टार मिळाला आहे. हेही वाचा > चोवीस तास बंदोबस्त असूनही 'त्याने' मारली शाळेतून दांडी?...धक्कादायक प्रकार धुळे, जळगावची आघाडी महाराष्ट्रातील नवी मुंबई या एकमेव शहराला फाइव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे. धुळे, जळगावची आघाडी उत्तर महाराष्ट्रातील जळगाव व धुळे या शहरांनी रेटिंगमध्ये आघाडी घेतली आहे. दोन्ही शहरांना थ्री स्टार रेटिंग मिळाले आहे. महाराष्ट्रातील ठाणे, भिवंडी, अंबरनाथ, मीरा-भाईंदर, शिर्डी, रत्नागिरी, पाचगणी, वेंगुर्ला आणि जेजुरी शहरांचा थ्री स्टारच्या यादीत समावेश आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह भगूर, रावेर, शहादा, नगर, संगमनेर शहरांना एक स्टार रेटिंग मिळाले आहे.  हेही वाचा > धक्कादायक! राजकीय संबंधाचा घेतला गैरफायदा...महिलेवर केला अत्याचार News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/36jb6I7

No comments:

Post a Comment