Video : अतिशय फिट लोकांच्या ३ सवयी  जिममध्ये किंवा आपल्या आजूबाजूला अगदी फिट दिसणाऱ्या एखाद्याकडे पाहून आपण सर्वजण भारावून जातो. आपल्याला वाटते, की परिपूर्ण शरीराची हीच कल्पना असावी. तुमच्या आवडीची व्यक्ती चांगले वेटलिफ्टिंग करत असेल किंवा उत्तम धावपटू असेल. हा फिल्म स्टारसारखा दिसणारा आपला शेजारीच आहे आणि आपल्याला आश्‍चर्य वाटते की, ही व्यक्ती नक्की काय व्यायाम करीत असेल. खरे सांगायचे तर, या व्यक्ती खूप काही करीत नसतातच. त्या केवळ त्यांच्या आरोग्याचा प्रत्येक पैलू सांभाळत असतात.  बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आपण त्यांच्या मुख्य ३ सवयी बघुयात आणि त्या गोष्टींचे आचरण करायला सुरुवात करूयात.  १. व्यायामासाठी काढायच्या वेळेला ते अतिशय प्राधान्य देतात. दररोज व्यायामासाठी वेळ काढण्यात ते कोणतीही तडजोड करत नाहीत.  २. ते वर्कआउट्स आणि न्यूट्रीशनल डाएटचे व्यवस्थित नियोजन करतात. त्यांचा फिटनेसचे लक्ष्य डोळ्यासमोर जाणून केलेला रोजचा व्यायाम आणि जेवणाचा आठवड्याचा प्लॅन नेहमीच तयार असतो.  ३. त्यांना आपण काय करत आहोत, हे पक्के माहिती असते. ते फक्त दुसऱ्याच्या सल्ल्यांवर अवलंबून राहत नाहीत. काहीजण हे साध्य करण्यासाठी तज्ज्ञांकडे जातात, तर काहीजण फिटनेस ब्लॉग्ज वाचण्यात आणि त्यांच्या पसंतीच्या प्रशिक्षकाच्या व्हिडिओंचे अनुकरण करण्यासाठी अनेक तास घालवतात. तथापि, हे कमावलेले ज्ञान त्यांना त्यांच्या योजनांशी घट्टपणे जोडून ठेवते, कारण ते त्याचे फायदे पूर्णपणे ओळखतात आणि म्हणूनच त्याच्याशी वचनबद्ध राहतात.  आपण आपली उद्दिष्ट्ये साध्य करण्यास इच्छुक असाल, तर आपल्या आवडीच्या फिट व्यक्तीशी ओळख करून घ्या आणि त्यांचा सल्ला घ्या. या लोकांना जवळ ठेवल्याने आणि अशा सकारात्मक आणि वचनबद्ध व्यक्तींशी मैत्री केल्याने तुमच्या जीवनावर आरोग्याच्या दृष्टीने निश्चितच चांगला परिणाम होईल. एवढेच नव्हे, तर जीवनाच्या इतर बाबींमध्येही चांगला परिणाम होईल. तोपर्यंत, फक्त वरील तीन नियमांसह प्रारंभ करा आणि लवकरच आपण इतरांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व व्हाल.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, April 22, 2020

Video : अतिशय फिट लोकांच्या ३ सवयी  जिममध्ये किंवा आपल्या आजूबाजूला अगदी फिट दिसणाऱ्या एखाद्याकडे पाहून आपण सर्वजण भारावून जातो. आपल्याला वाटते, की परिपूर्ण शरीराची हीच कल्पना असावी. तुमच्या आवडीची व्यक्ती चांगले वेटलिफ्टिंग करत असेल किंवा उत्तम धावपटू असेल. हा फिल्म स्टारसारखा दिसणारा आपला शेजारीच आहे आणि आपल्याला आश्‍चर्य वाटते की, ही व्यक्ती नक्की काय व्यायाम करीत असेल. खरे सांगायचे तर, या व्यक्ती खूप काही करीत नसतातच. त्या केवळ त्यांच्या आरोग्याचा प्रत्येक पैलू सांभाळत असतात.  बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आपण त्यांच्या मुख्य ३ सवयी बघुयात आणि त्या गोष्टींचे आचरण करायला सुरुवात करूयात.  १. व्यायामासाठी काढायच्या वेळेला ते अतिशय प्राधान्य देतात. दररोज व्यायामासाठी वेळ काढण्यात ते कोणतीही तडजोड करत नाहीत.  २. ते वर्कआउट्स आणि न्यूट्रीशनल डाएटचे व्यवस्थित नियोजन करतात. त्यांचा फिटनेसचे लक्ष्य डोळ्यासमोर जाणून केलेला रोजचा व्यायाम आणि जेवणाचा आठवड्याचा प्लॅन नेहमीच तयार असतो.  ३. त्यांना आपण काय करत आहोत, हे पक्के माहिती असते. ते फक्त दुसऱ्याच्या सल्ल्यांवर अवलंबून राहत नाहीत. काहीजण हे साध्य करण्यासाठी तज्ज्ञांकडे जातात, तर काहीजण फिटनेस ब्लॉग्ज वाचण्यात आणि त्यांच्या पसंतीच्या प्रशिक्षकाच्या व्हिडिओंचे अनुकरण करण्यासाठी अनेक तास घालवतात. तथापि, हे कमावलेले ज्ञान त्यांना त्यांच्या योजनांशी घट्टपणे जोडून ठेवते, कारण ते त्याचे फायदे पूर्णपणे ओळखतात आणि म्हणूनच त्याच्याशी वचनबद्ध राहतात.  आपण आपली उद्दिष्ट्ये साध्य करण्यास इच्छुक असाल, तर आपल्या आवडीच्या फिट व्यक्तीशी ओळख करून घ्या आणि त्यांचा सल्ला घ्या. या लोकांना जवळ ठेवल्याने आणि अशा सकारात्मक आणि वचनबद्ध व्यक्तींशी मैत्री केल्याने तुमच्या जीवनावर आरोग्याच्या दृष्टीने निश्चितच चांगला परिणाम होईल. एवढेच नव्हे, तर जीवनाच्या इतर बाबींमध्येही चांगला परिणाम होईल. तोपर्यंत, फक्त वरील तीन नियमांसह प्रारंभ करा आणि लवकरच आपण इतरांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व व्हाल.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3eK0ztq

No comments:

Post a Comment