खासदारांचे केंद्रीय गृहमंत्र्यांना साकडे...'मालेगावला केंद्रीय पथक, सीआरपीएफ पाठवा' नाशिक : (मालेगाव) शहरातील स्थिती अत्यंत धोकादायक झाली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने येथे पाहणीसाठी केंद्रीय पथक पाठवावे. पोलिस व आरोग्य यंत्रणेवरील हल्ले रोखण्यासाठी व लॉकडाउनचे प्रभावी पालन व्हावे, यासाठी सीआरपीएफचे जवान बंदोबस्तासाठी नियुक्त करावेत, अशी मागणी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केली आहे. याबाबत डॉ. भामरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निवेदन पाठविले आहे.  आवश्‍यक सक्ती करीत उपाययोजना राबवाव्यात धुळे व मालेगावमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मालेगाव महापालिका प्रशासन पूर्णपणे अकार्यक्षम ठरले आहे. दुसरीकडे स्थानिक जनता सहकार्य करीत नसल्याने स्थिती या थराला पोचली. रुग्णालयात तोडफोड, डॉक्‍टर व पोलिसांना धक्काबुक्की आदींमधून परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचेच दिसून येते. परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून केंद्र सरकारने मालेगावमध्ये त्वरित केंद्रीय पथक पाठवून शहराची तपासणी करावी. तसेच परिस्थिती हातळणी व सावरण्यासाठी सीआरपीएफचे जवान तैनात करून आवश्‍यक सक्ती करीत उपाययोजना राबवाव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे.  हेही वाचा >  धक्कादायक! 'त्या' कोरोनाबाधित महिलेचेही मालेगाव कनेक्‍शन..भीती ठरली खरी!  दरम्यान, स्थानिक जनतेने पोलिस, डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करावे. ते सर्व आपल्याच सेवेसाठी आणि सुरक्षेसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.   हेही वाचा >  मालेगावातील कब्रस्तानांमध्ये एप्रिलमधील दफन मृतांची संख्या थक्क करणारी! मृतांचा आकडा वाढण्याची भिती.. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, April 25, 2020

खासदारांचे केंद्रीय गृहमंत्र्यांना साकडे...'मालेगावला केंद्रीय पथक, सीआरपीएफ पाठवा' नाशिक : (मालेगाव) शहरातील स्थिती अत्यंत धोकादायक झाली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने येथे पाहणीसाठी केंद्रीय पथक पाठवावे. पोलिस व आरोग्य यंत्रणेवरील हल्ले रोखण्यासाठी व लॉकडाउनचे प्रभावी पालन व्हावे, यासाठी सीआरपीएफचे जवान बंदोबस्तासाठी नियुक्त करावेत, अशी मागणी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केली आहे. याबाबत डॉ. भामरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निवेदन पाठविले आहे.  आवश्‍यक सक्ती करीत उपाययोजना राबवाव्यात धुळे व मालेगावमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मालेगाव महापालिका प्रशासन पूर्णपणे अकार्यक्षम ठरले आहे. दुसरीकडे स्थानिक जनता सहकार्य करीत नसल्याने स्थिती या थराला पोचली. रुग्णालयात तोडफोड, डॉक्‍टर व पोलिसांना धक्काबुक्की आदींमधून परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचेच दिसून येते. परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून केंद्र सरकारने मालेगावमध्ये त्वरित केंद्रीय पथक पाठवून शहराची तपासणी करावी. तसेच परिस्थिती हातळणी व सावरण्यासाठी सीआरपीएफचे जवान तैनात करून आवश्‍यक सक्ती करीत उपाययोजना राबवाव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे.  हेही वाचा >  धक्कादायक! 'त्या' कोरोनाबाधित महिलेचेही मालेगाव कनेक्‍शन..भीती ठरली खरी!  दरम्यान, स्थानिक जनतेने पोलिस, डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करावे. ते सर्व आपल्याच सेवेसाठी आणि सुरक्षेसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.   हेही वाचा >  मालेगावातील कब्रस्तानांमध्ये एप्रिलमधील दफन मृतांची संख्या थक्क करणारी! मृतांचा आकडा वाढण्याची भिती.. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2S6lBJ9

No comments:

Post a Comment