कोरोनामुळं मिळणाऱ्या संधीसाठी महाराष्ट्र तयार आहे? उद्योग मंत्री काय सांगतात? महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय घडामोडीत शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान आहे. शिवसेनेच्या सुरुवातीपासून बाळासाहेबांना साथ देणारे त्यांचे स्नेही, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘सकाळ''चे प्रतिनिधी प्रशांत बारसिंग यांच्याशी बोलताना महाराष्ट्राच्या वाटचालीविषयी व्यक्त केलेल्या भावना... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप प्रश्न - राज्याने साठ वर्षांत काय कमावले? देसाई - साठ वर्षे ..एखाद्या राज्यासाठी हा मोठा कालावधी आहे. १९६० च्या मानाने राज्यातील आजची ८३ % साक्षरता प्रगतीच म्हटली पाहिजे. पण केरळसारखी संपूर्ण साक्षरता नाही, याची खंतही आहे. आज दरडोई उत्पन्न दोन लाख रूपये असूनही तब्बल पावणेतीन कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली जगत आहेत, याचे वैषम्यच वाटले पाहिजे. देशाचे लष्करप्रमुख पद आज जनरल मनोज नरवणे भूषवित आहेत, हा महाराष्ट्राच्या बहुमानच!   पुढच्या दशक-दोन दशकांत महाराष्ट्र कुठे हवा आहे?     नजीकच्या काळात आपले राज्य आणि देश कोरोनावर मात करेल, यात शंका नाही. मात्र त्याने देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था अति संकटात आहे, हे लक्षात घ्यावे. कोरोनापूर्व आणि कोरोनानंतरचा काळ पूर्णपणे वेगळा असेल. काल आर्थिकदृष्ट्या संपन्न प्रगत देश आज घोर संकटात आहेत. महाराष्ट्राची आर्थिक प्रकृती सांभाळायची तर राज्यातील प्रत्येकाला (यात समाजातील सर्व आर्थिक, धार्मिक, जाती-पातीत विभागलेले समाजघटक येतात.) पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. जगावरील आर्थिक, औद्योगिक संकटांनंतर भविष्यात देशासाठी नव्या संधी निर्माण होतील, त्यासाठी सज्ज राहिले पाहिजे.   प्रगतीच्या वाटेवर आव्हाने कोणती?     राज्याच्या मंत्रिमंडळाने हीरक महोत्सावानिमित्त तपशीलवार योजना तयार करण्याच्या सूचना सर्वच खात्यांना दिल्या आणि अल्पावधीतच करोनाच्या साथीने महाराष्ट्रासह भारताला विळखा घातला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तहानभूक विसरून कामाला लागले. योगायोग असा की, मुंबई आणि राज्यात जेव्हा जेव्हा आरोग्याचे प्रश्न उभे राहिले, तेव्हा तेव्हा यंत्रणांना आणि संघटनेला उद्धवजींनी प्रसंगोचित नेतृत्व दिले होते. मुंबईत व्हायरॉलॉजीची प्रयोगशाळा नव्हती, ही उणीव दूर केली.    प्रश्न - महाराष्ट्राच्या वाटचालीतील सर्वात महत्वाचे क्षण कोणते? . हिंदुस्तानी संगीत, रंगभूमी आणि चित्रपटाच्या प्रांतात मराठी कलाकारांचे योगदान कोण नाकारील? मुंबई-पुणे हा पहिला द्रुतगती महामार्ग महाराष्ट्रानेच देशाला दिला. वांद्रे-वरळी हा पहिला सागरी सेतू उभारण्याचा मानही महाराष्ट्राचाच. सर्वोत्तम सुविधांमुळे औद्योगिकरणात राज्य आघाडीवर आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 30, 2020

कोरोनामुळं मिळणाऱ्या संधीसाठी महाराष्ट्र तयार आहे? उद्योग मंत्री काय सांगतात? महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय घडामोडीत शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान आहे. शिवसेनेच्या सुरुवातीपासून बाळासाहेबांना साथ देणारे त्यांचे स्नेही, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘सकाळ''चे प्रतिनिधी प्रशांत बारसिंग यांच्याशी बोलताना महाराष्ट्राच्या वाटचालीविषयी व्यक्त केलेल्या भावना... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप प्रश्न - राज्याने साठ वर्षांत काय कमावले? देसाई - साठ वर्षे ..एखाद्या राज्यासाठी हा मोठा कालावधी आहे. १९६० च्या मानाने राज्यातील आजची ८३ % साक्षरता प्रगतीच म्हटली पाहिजे. पण केरळसारखी संपूर्ण साक्षरता नाही, याची खंतही आहे. आज दरडोई उत्पन्न दोन लाख रूपये असूनही तब्बल पावणेतीन कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली जगत आहेत, याचे वैषम्यच वाटले पाहिजे. देशाचे लष्करप्रमुख पद आज जनरल मनोज नरवणे भूषवित आहेत, हा महाराष्ट्राच्या बहुमानच!   पुढच्या दशक-दोन दशकांत महाराष्ट्र कुठे हवा आहे?     नजीकच्या काळात आपले राज्य आणि देश कोरोनावर मात करेल, यात शंका नाही. मात्र त्याने देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था अति संकटात आहे, हे लक्षात घ्यावे. कोरोनापूर्व आणि कोरोनानंतरचा काळ पूर्णपणे वेगळा असेल. काल आर्थिकदृष्ट्या संपन्न प्रगत देश आज घोर संकटात आहेत. महाराष्ट्राची आर्थिक प्रकृती सांभाळायची तर राज्यातील प्रत्येकाला (यात समाजातील सर्व आर्थिक, धार्मिक, जाती-पातीत विभागलेले समाजघटक येतात.) पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. जगावरील आर्थिक, औद्योगिक संकटांनंतर भविष्यात देशासाठी नव्या संधी निर्माण होतील, त्यासाठी सज्ज राहिले पाहिजे.   प्रगतीच्या वाटेवर आव्हाने कोणती?     राज्याच्या मंत्रिमंडळाने हीरक महोत्सावानिमित्त तपशीलवार योजना तयार करण्याच्या सूचना सर्वच खात्यांना दिल्या आणि अल्पावधीतच करोनाच्या साथीने महाराष्ट्रासह भारताला विळखा घातला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तहानभूक विसरून कामाला लागले. योगायोग असा की, मुंबई आणि राज्यात जेव्हा जेव्हा आरोग्याचे प्रश्न उभे राहिले, तेव्हा तेव्हा यंत्रणांना आणि संघटनेला उद्धवजींनी प्रसंगोचित नेतृत्व दिले होते. मुंबईत व्हायरॉलॉजीची प्रयोगशाळा नव्हती, ही उणीव दूर केली.    प्रश्न - महाराष्ट्राच्या वाटचालीतील सर्वात महत्वाचे क्षण कोणते? . हिंदुस्तानी संगीत, रंगभूमी आणि चित्रपटाच्या प्रांतात मराठी कलाकारांचे योगदान कोण नाकारील? मुंबई-पुणे हा पहिला द्रुतगती महामार्ग महाराष्ट्रानेच देशाला दिला. वांद्रे-वरळी हा पहिला सागरी सेतू उभारण्याचा मानही महाराष्ट्राचाच. सर्वोत्तम सुविधांमुळे औद्योगिकरणात राज्य आघाडीवर आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3bUP3JI

No comments:

Post a Comment