‘क’ जीवनसत्त्व : निरोगी आयुष्याचा पाया  आपल्या शरीरात ‘क’ जीवनसत्त्वाच्या अनेक भूमिका आहेत. हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व आपले शरीर साठवून ठेऊ शकत नाही. त्यामुळे, त्याचे योग्य प्रमाण राखण्यासाठी तुम्ही त्याचे दररोज सेवन करायला हवे. वयानुसार त्याची गरज बदलत जाते.  ‘क’ जीवनसत्त्वाच्या शरीरातील भूमिका  - लोहाचे शोषण.  - ॲटिऑक्सिडंट म्हणून काम करत शरीरातील पेशींचे नुकसानीपासून रोखण्यात मदत करणे. वाढत्या वयाविरुद्ध कार्य करणे.  - कोलेजन या प्रथिनाच्या निर्मितीला चालना देऊन त्वचा निरोगी ठेवणे. त्वचेला बाहेरील हानिकारक घटक शरीरात प्रवेश करण्यापासून रोखण्यात अडथळा बनण्यासाठी मदत करणे.  - त्वचेला जखम भरून काढण्यात सहकार्य करणे.  वरीलप्रमाणेच ‘क’ जीवनसत्त्व आपल्या प्रतिकारशक्तीसाठीही अतिशय महत्त्वाचे आहे. सध्या कोरोना संसर्गामुळे प्रतिकारशक्ती वाढविणे अतिशय महत्त्वाचे बनलेय.  - या जीवनसत्त्वाच्या ॲटिंऑक्सिडंट गुणधर्मामुळे जळजळ कमी होते. त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.  - सामान्य सर्दीपडशावरही ते लक्षणीयरित्या उपचार करते. त्यामुळे, लवकर बरे होण्यास मदत मिळते.  - फळे आणि भाज्या हा ‘क’ जीवनसत्त्वाचा सर्वोत्तम स्रोत आहे. खालीलपैकी निदान काही फळे, भाज्या तुमच्या दररोजच्या आहारात असायला हवीत.  भाज्या  लाल सिमला मिरची  फ्लॉवर  टोमॅटो  ब्रोकोली  कोबी  फळे  पेरू  लिंबू  आवळा  अननस  किवी  लिंबूवर्गीय फळे संत्री, मोसंबी इ.  स्ट्रॉबेरी  'क’ जीवनसत्त्व मिळविण्यासाठी हे कराच.  - तुम्हाला शक्य असेल तेव्हा फळे आणि भाज्या कच्च्या खा. तुम्ही त्यांना शिजवता किंवा विशेषत: स्वयंपाक बनविताना त्यांच्यातील महत्त्वाचे पोषक, ‘क’ जीवनसत्त्वासारखे पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व कमी होते.  - घरामध्ये स्नॅक्स म्हणून क जीवनसत्त्वयुक्त फळांचे बाऊल भरून ठेवा. तुम्ही आंबा, संत्री आणि किवी खाण्याचा पर्यायही निवडू शकता.  - कच्च्या भाज्यांचे तुकडयांचे (क्रूडाईट) हलकुफुलके लंचही घेऊ शकता. कच्च्या ब्रोकोलीत आणि लाल मिरचीमध्ये ॲंटिऑक्सिडंट अतिशय मोठ्या प्रमाणात असते.  - कापल्यानंतर लिंबामधील ‘क’ जीवनसत्त्व हळूहळू कमी होते. त्यामुळे, ताज्या लिंबाचा वापर करावा.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, April 20, 2020

‘क’ जीवनसत्त्व : निरोगी आयुष्याचा पाया  आपल्या शरीरात ‘क’ जीवनसत्त्वाच्या अनेक भूमिका आहेत. हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व आपले शरीर साठवून ठेऊ शकत नाही. त्यामुळे, त्याचे योग्य प्रमाण राखण्यासाठी तुम्ही त्याचे दररोज सेवन करायला हवे. वयानुसार त्याची गरज बदलत जाते.  ‘क’ जीवनसत्त्वाच्या शरीरातील भूमिका  - लोहाचे शोषण.  - ॲटिऑक्सिडंट म्हणून काम करत शरीरातील पेशींचे नुकसानीपासून रोखण्यात मदत करणे. वाढत्या वयाविरुद्ध कार्य करणे.  - कोलेजन या प्रथिनाच्या निर्मितीला चालना देऊन त्वचा निरोगी ठेवणे. त्वचेला बाहेरील हानिकारक घटक शरीरात प्रवेश करण्यापासून रोखण्यात अडथळा बनण्यासाठी मदत करणे.  - त्वचेला जखम भरून काढण्यात सहकार्य करणे.  वरीलप्रमाणेच ‘क’ जीवनसत्त्व आपल्या प्रतिकारशक्तीसाठीही अतिशय महत्त्वाचे आहे. सध्या कोरोना संसर्गामुळे प्रतिकारशक्ती वाढविणे अतिशय महत्त्वाचे बनलेय.  - या जीवनसत्त्वाच्या ॲटिंऑक्सिडंट गुणधर्मामुळे जळजळ कमी होते. त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.  - सामान्य सर्दीपडशावरही ते लक्षणीयरित्या उपचार करते. त्यामुळे, लवकर बरे होण्यास मदत मिळते.  - फळे आणि भाज्या हा ‘क’ जीवनसत्त्वाचा सर्वोत्तम स्रोत आहे. खालीलपैकी निदान काही फळे, भाज्या तुमच्या दररोजच्या आहारात असायला हवीत.  भाज्या  लाल सिमला मिरची  फ्लॉवर  टोमॅटो  ब्रोकोली  कोबी  फळे  पेरू  लिंबू  आवळा  अननस  किवी  लिंबूवर्गीय फळे संत्री, मोसंबी इ.  स्ट्रॉबेरी  'क’ जीवनसत्त्व मिळविण्यासाठी हे कराच.  - तुम्हाला शक्य असेल तेव्हा फळे आणि भाज्या कच्च्या खा. तुम्ही त्यांना शिजवता किंवा विशेषत: स्वयंपाक बनविताना त्यांच्यातील महत्त्वाचे पोषक, ‘क’ जीवनसत्त्वासारखे पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व कमी होते.  - घरामध्ये स्नॅक्स म्हणून क जीवनसत्त्वयुक्त फळांचे बाऊल भरून ठेवा. तुम्ही आंबा, संत्री आणि किवी खाण्याचा पर्यायही निवडू शकता.  - कच्च्या भाज्यांचे तुकडयांचे (क्रूडाईट) हलकुफुलके लंचही घेऊ शकता. कच्च्या ब्रोकोलीत आणि लाल मिरचीमध्ये ॲंटिऑक्सिडंट अतिशय मोठ्या प्रमाणात असते.  - कापल्यानंतर लिंबामधील ‘क’ जीवनसत्त्व हळूहळू कमी होते. त्यामुळे, ताज्या लिंबाचा वापर करावा.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2xKXd8S

No comments:

Post a Comment