पोलिसांच्या मदतीने ४५५ परदेशी नागरिक पोचले स्वदेशी  पुणे - संचारबंदीमुळे शहरात अडकलेल्या जगभरातील १२ देशांमधील तब्बल ४५५ परदेशी नागरिकांना पुणे पोलिसांनी त्यांच्या देशात जाण्यासाठी मदत केली. संबंधीत देशांच्या दूतावासातील अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून पोलिसांनी परदेशी ननागरिकांना परत पाठवून दिले.  बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनामुळे शहरात संचारबंदी आहे. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी शहरात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात परतणे अवघड झाले होते. दरम्यान, संचारबंदी सुरू असतानाच विविध देशातील दूतावासांनी भारतातील विविध शहरात अडकलेल्या परदेशी नागरिकांच्या मदतीसाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यास पुणे पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बहुतांश देशांनी आपल्या नागरिकांना परत नेण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली होती. त्यानुसार, शहरात अडकलेल्या ४५५ परदेशी नागरिकांना पुणे - मुंबई प्रवासाची सवलत देऊन त्यांना मायदेशी रवाना होण्यासाठी मदत करण्यात आली.  पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  इंग्लडमधील ७, कॅनडातील ४, अमेरिकेतील १३१, जपानमधील ६, स्वीडनमधील ६, ब्राझीलमधील ३, आर्यलंडमधील ४, ऑस्ट्रेलियामधील १, जर्मनीतील १५०, फ्रान्समधील १६, रोमानियातील १ आणि बहरीनमधील १२५ नागरिकांना विशेष प्रवास सवलत देण्यात आली. पोलीस आयुक्त डॉ.के. वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, राजेंद्र पोळ यांनी परदेशी नागरिकांना प्रवाशाची सवलत देण्यासाठी प्रयत्न केले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, April 22, 2020

पोलिसांच्या मदतीने ४५५ परदेशी नागरिक पोचले स्वदेशी  पुणे - संचारबंदीमुळे शहरात अडकलेल्या जगभरातील १२ देशांमधील तब्बल ४५५ परदेशी नागरिकांना पुणे पोलिसांनी त्यांच्या देशात जाण्यासाठी मदत केली. संबंधीत देशांच्या दूतावासातील अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून पोलिसांनी परदेशी ननागरिकांना परत पाठवून दिले.  बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनामुळे शहरात संचारबंदी आहे. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी शहरात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात परतणे अवघड झाले होते. दरम्यान, संचारबंदी सुरू असतानाच विविध देशातील दूतावासांनी भारतातील विविध शहरात अडकलेल्या परदेशी नागरिकांच्या मदतीसाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यास पुणे पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बहुतांश देशांनी आपल्या नागरिकांना परत नेण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली होती. त्यानुसार, शहरात अडकलेल्या ४५५ परदेशी नागरिकांना पुणे - मुंबई प्रवासाची सवलत देऊन त्यांना मायदेशी रवाना होण्यासाठी मदत करण्यात आली.  पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  इंग्लडमधील ७, कॅनडातील ४, अमेरिकेतील १३१, जपानमधील ६, स्वीडनमधील ६, ब्राझीलमधील ३, आर्यलंडमधील ४, ऑस्ट्रेलियामधील १, जर्मनीतील १५०, फ्रान्समधील १६, रोमानियातील १ आणि बहरीनमधील १२५ नागरिकांना विशेष प्रवास सवलत देण्यात आली. पोलीस आयुक्त डॉ.के. वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, राजेंद्र पोळ यांनी परदेशी नागरिकांना प्रवाशाची सवलत देण्यासाठी प्रयत्न केले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/34Wwq5C

No comments:

Post a Comment