मुख्यमंत्र्यांनी साधला थेट 'त्या' महिलेशी संवाद  बेळगाव - चित्रदूर्ग जिल्ह्यातील शेतकरी महिलेने तयार केलेला व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी त्याची दखल घेऊन महिलांबरोबर संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी कांदा उत्पादकांचे सरकार नुकसान करणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार कायम आहे, असा आशावाद त्यांनी दाखवला आहे.  कांदा उत्पादकांना फटका बसल्याने चित्रदूर्ग जिल्ह्यातील काटनहळ्ळीमधील वसंत कुमारी या महिलेने व्हिडिओ तयार केला आहे. यामध्ये कांदा दराबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली मात्र अश्‍वासनापलिकडे काहीच मिळाले नाही, असे यामध्ये मांडण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये लॉकडाउनमधील शेतकऱ्यांची झालेली अवस्था, कांद्याचे गडगडलेले दर, कांदा विकल्यास प्रत्येक पोत्यामागे मिळणारा फायदा, तोटा आणि शेतीचा खर्चाबाबत व्हिडिओतून अवस्था सांगितली आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांनाचा काबाडकष्ट करुन जगणारा बळीराजा कसा जगेल, असा प्रश्‍न विचारुन तो आत्महत्या करेल नाही, तर काय करेल, असा सवाल उपस्थित केला आहे.  हे पण वाचा - सासरा सतत करायचा शरीर सुखाची मागणी, कंटाळून तिने केले असे काही की... यामध्ये व्यापारी, साठेबाजीविषयी सांगून "तुम्ही दिशा दाखवा', अशी विनंती केली आहे. यानंतर हा व्हिडिओ बघून मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी त्या महिलेशी संपर्क साधून त्यांना धीर दिला. यावेळी चित्रदुर्गसह राज्यातील उत्पादकांना योग्य दराबाबत निर्णय घेतला जाईल, असे अश्‍वासही त्यांनी दिले आहे.  हे पण वाचा - मित्रांसोबत गेला पार्टीला अन् घडले असे काही की, आईच्या आक्रोशाने हादरला अख्खा गाव मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी थेट शेतकरी महिलेशी संपर्क साधल्याने प्रशासकीय यंत्रणा सजग झाली आहे. यावेळी परिसरातील कांदा उत्पादकांशीही संवाद साधला आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, April 29, 2020

मुख्यमंत्र्यांनी साधला थेट 'त्या' महिलेशी संवाद  बेळगाव - चित्रदूर्ग जिल्ह्यातील शेतकरी महिलेने तयार केलेला व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी त्याची दखल घेऊन महिलांबरोबर संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी कांदा उत्पादकांचे सरकार नुकसान करणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार कायम आहे, असा आशावाद त्यांनी दाखवला आहे.  कांदा उत्पादकांना फटका बसल्याने चित्रदूर्ग जिल्ह्यातील काटनहळ्ळीमधील वसंत कुमारी या महिलेने व्हिडिओ तयार केला आहे. यामध्ये कांदा दराबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली मात्र अश्‍वासनापलिकडे काहीच मिळाले नाही, असे यामध्ये मांडण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये लॉकडाउनमधील शेतकऱ्यांची झालेली अवस्था, कांद्याचे गडगडलेले दर, कांदा विकल्यास प्रत्येक पोत्यामागे मिळणारा फायदा, तोटा आणि शेतीचा खर्चाबाबत व्हिडिओतून अवस्था सांगितली आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांनाचा काबाडकष्ट करुन जगणारा बळीराजा कसा जगेल, असा प्रश्‍न विचारुन तो आत्महत्या करेल नाही, तर काय करेल, असा सवाल उपस्थित केला आहे.  हे पण वाचा - सासरा सतत करायचा शरीर सुखाची मागणी, कंटाळून तिने केले असे काही की... यामध्ये व्यापारी, साठेबाजीविषयी सांगून "तुम्ही दिशा दाखवा', अशी विनंती केली आहे. यानंतर हा व्हिडिओ बघून मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी त्या महिलेशी संपर्क साधून त्यांना धीर दिला. यावेळी चित्रदुर्गसह राज्यातील उत्पादकांना योग्य दराबाबत निर्णय घेतला जाईल, असे अश्‍वासही त्यांनी दिले आहे.  हे पण वाचा - मित्रांसोबत गेला पार्टीला अन् घडले असे काही की, आईच्या आक्रोशाने हादरला अख्खा गाव मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी थेट शेतकरी महिलेशी संपर्क साधल्याने प्रशासकीय यंत्रणा सजग झाली आहे. यावेळी परिसरातील कांदा उत्पादकांशीही संवाद साधला आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/35lPDxJ

No comments:

Post a Comment