खुशखबर! आता आंबे मिळणार घरपोच  बेळगाव - फलोत्पादन खाते आणि बागायतदारांच्या सहकार्याने ग्राहकांना आंबे घरपोच करण्यात येणार आहेत. शुक्रवारपासून (ता. 1) योजना सुरू होणार आहे. त्यासाठी "रयतनमित्र' संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. ग्राहकांनी पत्ता आणि मोबाईल क्रमांक संकेतस्थळावर लोड करुन ऑर्डर दिल्यानंतर आंबे घरपोच मिळतील. जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी गुरुवारी (ता. 30) या योजनेला सुरवात केली.  जिल्हा फलोत्पादन खात्याकडून बागायतदारांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या आंब्याची विक्री सहजरित्या करता यावी, यासाठी ऑनलाईन विक्री केंद्र सुरू केले आहे. सध्या लॉकडाऊन सुरू असून फळ मार्केटमध्ये जाण्यासाठी लोकांना अडचण आहे. किरकोळ विक्री बाजारही बंद आहे. त्यामुळे, आंबा खवय्यांची अडचण झाली आहे. आंबाप्रेमींची सोय करण्यासाठी फलोत्पादन खात्याने ही योजना आखली आहे. त्यानुसार शहर व उपनगरातील लोकांना घरपोच आंबा पोचविण्याचे नियोजन केले आहे. हे पण  वाचा - 'ती' कार सांगली हद्दीत घुसली, पोलिसांनी पाठलाग केला तर त्यात दिसलं वेगळंच...  ग्राहकांना घरचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक www.raithanamithrabelagavाi.in. या संकेतस्थळावर लोड करावा लागेल. तसेच ऑर्डरही द्यावी लागणार आहे. त्यानंतर त्या ग्राहकांना आंबा घरपोच दिला जाईल. जिल्हाधिकारी डॉ. बोमनहळ्ळी यांना आंब्याची पेटी देऊन या योजनेला सुरवात झाली. यावेळी यावेळी जिल्हा पंचायत सीईओ डॉ. के. व्ही. राजेंद्र, फलोत्पादन खात्याचे सहसंचालक रवींद्र हकाटी यांच्यासह अन्य अधिकारी व बागायतदार उपस्थित होते.  हे पण  वाचा -  गुड न्यूज : भारतातच तयार होणार कोरोनाची लस!                                                       News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 30, 2020

खुशखबर! आता आंबे मिळणार घरपोच  बेळगाव - फलोत्पादन खाते आणि बागायतदारांच्या सहकार्याने ग्राहकांना आंबे घरपोच करण्यात येणार आहेत. शुक्रवारपासून (ता. 1) योजना सुरू होणार आहे. त्यासाठी "रयतनमित्र' संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. ग्राहकांनी पत्ता आणि मोबाईल क्रमांक संकेतस्थळावर लोड करुन ऑर्डर दिल्यानंतर आंबे घरपोच मिळतील. जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी गुरुवारी (ता. 30) या योजनेला सुरवात केली.  जिल्हा फलोत्पादन खात्याकडून बागायतदारांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या आंब्याची विक्री सहजरित्या करता यावी, यासाठी ऑनलाईन विक्री केंद्र सुरू केले आहे. सध्या लॉकडाऊन सुरू असून फळ मार्केटमध्ये जाण्यासाठी लोकांना अडचण आहे. किरकोळ विक्री बाजारही बंद आहे. त्यामुळे, आंबा खवय्यांची अडचण झाली आहे. आंबाप्रेमींची सोय करण्यासाठी फलोत्पादन खात्याने ही योजना आखली आहे. त्यानुसार शहर व उपनगरातील लोकांना घरपोच आंबा पोचविण्याचे नियोजन केले आहे. हे पण  वाचा - 'ती' कार सांगली हद्दीत घुसली, पोलिसांनी पाठलाग केला तर त्यात दिसलं वेगळंच...  ग्राहकांना घरचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक www.raithanamithrabelagavाi.in. या संकेतस्थळावर लोड करावा लागेल. तसेच ऑर्डरही द्यावी लागणार आहे. त्यानंतर त्या ग्राहकांना आंबा घरपोच दिला जाईल. जिल्हाधिकारी डॉ. बोमनहळ्ळी यांना आंब्याची पेटी देऊन या योजनेला सुरवात झाली. यावेळी यावेळी जिल्हा पंचायत सीईओ डॉ. के. व्ही. राजेंद्र, फलोत्पादन खात्याचे सहसंचालक रवींद्र हकाटी यांच्यासह अन्य अधिकारी व बागायतदार उपस्थित होते.  हे पण  वाचा -  गुड न्यूज : भारतातच तयार होणार कोरोनाची लस!                                                       News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2z1U5py

No comments:

Post a Comment