Video : द्रवपदार्थ घ्या, सशक्त राहा... आपण आरोग्याचा विचार करतो, तेव्हा शरीरात पाण्याचे पुरेसे प्रमाण (Hydrated) ठेवणे गरजेचे असते. विशेषत: उन्हाळ्यात त्याची अधिक गरज असते.  - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पुरेसे पाणी पिल्यामुळे खालील फायदे होतात.  शरीराचे तापमान नियंत्रित राहते.  शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोषक घटक वाहून नेण्याचे काम पाणी करते.   शरीरपेशींमधील विषारी घटक बाहेर पडतात.  शरीरात द्रव पदार्थांची पातळी राखली जाते. त्यामुळे, मानसिक सावधानता, एकाग्रता,विश्लेषणाची क्षमता चांगली राहते.  पचन चांगले होते.  त्वचेच्या पेशी पुनरुज्जीवित होतात. त्यांची लवचिकता वाढते. त्यातून वय वाढण्याची प्रक्रिया रोखली जाते. डोकेदुखी कमी होते.  पाणी पिण्याविषयी थोडेसे...  स्वत:च्या शरीरात पाण्याचे पुरेसे प्रमाण  ठेवा. तहान लागण्याची वाट पाहू नका.   दररोज तीनचार लिटर पाणी प्या. हवामान, ऋतू किंवा वैद्यकीय स्थितीवर ते अवलंबून असते.   दिवसभरात सारख्या प्रमाणात पाणी प्यायला हवे.     आपले शरीर श्वाच्छोश्वास, घाम आणि पचनाच्या माध्यमातून पाणी बाहेर टाकत असते. त्यामुळे, पाणी पिऊन शरीरात त्याचे पुरेसे प्रमाण राखणे महत्त्वाचे आहे. आपण पाण्यामध्ये अतिरिक्त पोषकद्रव्ये टाकूनही ते आणखी पोषक बनवू शकतो.    10 SUPER HEALTHY द्रव पदार्थ कोमट पाणी + ताज्या लिंबाचा रस (लिंबू कापल्यानंतर त्यातील पोषक घटक कमी व्हायला लगेच सुरवात होते. त्यामुळे, फक्त ताज्या लिंबांचाच वापर करा.) प्रतिकारशक्ती वाढते. आवळा सरबत आवळाही प्रतिकारशक्ती वाढवतो. विविध संसर्गांपासून रक्षण करतो.  कोणत्याही स्वरूपातील आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.  नारळपाणी यामध्ये ‘ब’, ‘क’ ही जीवनसत्वे, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आदी घटक असतात. हळद व काळीमिरीचे पाणी हळदीमध्ये करक्युमिन हा महत्त्वाचा पिवळा पदार्थ असतो. तो आपल्या शरीराला ॲटिऑक्सिडंट एंझाईम्स प्रक्रियेत मदत करतो. काळीमिरी तो शोषण्यात मदत करते. ताक आले, काळीमिरी, पुदिना घातलेले ताक प्या. ते प्रतिकारशक्ती वाढवते. आल्याचे पाणी ताज्या आल्यामध्ये जिंजेरोल हा संसर्गाविरुद्ध लढणारा पदार्थ असतो. त्यामुळे, नेहमी ताज्या आल्याचे तुकडे यासाठी वापरावेत.जिंजेरोल संसर्गाचा धोका कमी करतो.  ग्रीन टी तुळशीची ताजी पाने, पुदिना घातलेला ग्रीन टी अधिक फायदेशीर असतो. वातावरणातील घटकांमुळे शरीरावर विषाणूंनी हल्ला केल्यावर ॲटिऑक्सिडंट ॲक्टिव्हिटींची तुमच्या शरीराला मदत होते.  दालचिनीचा चहा दालचिनीही ॲटिऑक्सिडंट असते. मधुमेहावरही ती गुणकारी असून, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते. सूप्स : घरगुती आणि कोमट तुम्ही ब्रोकोली, लाल सिमला मिरची आणि पालक घालून घरामध्येच कोमट सूप अधिक पौष्टिक बनवू शकता.  बदाम मिल्कशेक (सब्जाचे भिजवलेले बी, एक चमचा सूर्यफ्लॉवरचे बी किंवा जवस घालून हा मिल्कशेक तयार करा.) यामध्ये प्रथिने, ई जीवनसत्त्व आणि ओमेगा ३ फॅटी ॲसिड असते. त्यामुळे, तुमचे शरीर मजबूत होण्यात मदत होते. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 16, 2020

Video : द्रवपदार्थ घ्या, सशक्त राहा... आपण आरोग्याचा विचार करतो, तेव्हा शरीरात पाण्याचे पुरेसे प्रमाण (Hydrated) ठेवणे गरजेचे असते. विशेषत: उन्हाळ्यात त्याची अधिक गरज असते.  - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पुरेसे पाणी पिल्यामुळे खालील फायदे होतात.  शरीराचे तापमान नियंत्रित राहते.  शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोषक घटक वाहून नेण्याचे काम पाणी करते.   शरीरपेशींमधील विषारी घटक बाहेर पडतात.  शरीरात द्रव पदार्थांची पातळी राखली जाते. त्यामुळे, मानसिक सावधानता, एकाग्रता,विश्लेषणाची क्षमता चांगली राहते.  पचन चांगले होते.  त्वचेच्या पेशी पुनरुज्जीवित होतात. त्यांची लवचिकता वाढते. त्यातून वय वाढण्याची प्रक्रिया रोखली जाते. डोकेदुखी कमी होते.  पाणी पिण्याविषयी थोडेसे...  स्वत:च्या शरीरात पाण्याचे पुरेसे प्रमाण  ठेवा. तहान लागण्याची वाट पाहू नका.   दररोज तीनचार लिटर पाणी प्या. हवामान, ऋतू किंवा वैद्यकीय स्थितीवर ते अवलंबून असते.   दिवसभरात सारख्या प्रमाणात पाणी प्यायला हवे.     आपले शरीर श्वाच्छोश्वास, घाम आणि पचनाच्या माध्यमातून पाणी बाहेर टाकत असते. त्यामुळे, पाणी पिऊन शरीरात त्याचे पुरेसे प्रमाण राखणे महत्त्वाचे आहे. आपण पाण्यामध्ये अतिरिक्त पोषकद्रव्ये टाकूनही ते आणखी पोषक बनवू शकतो.    10 SUPER HEALTHY द्रव पदार्थ कोमट पाणी + ताज्या लिंबाचा रस (लिंबू कापल्यानंतर त्यातील पोषक घटक कमी व्हायला लगेच सुरवात होते. त्यामुळे, फक्त ताज्या लिंबांचाच वापर करा.) प्रतिकारशक्ती वाढते. आवळा सरबत आवळाही प्रतिकारशक्ती वाढवतो. विविध संसर्गांपासून रक्षण करतो.  कोणत्याही स्वरूपातील आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.  नारळपाणी यामध्ये ‘ब’, ‘क’ ही जीवनसत्वे, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आदी घटक असतात. हळद व काळीमिरीचे पाणी हळदीमध्ये करक्युमिन हा महत्त्वाचा पिवळा पदार्थ असतो. तो आपल्या शरीराला ॲटिऑक्सिडंट एंझाईम्स प्रक्रियेत मदत करतो. काळीमिरी तो शोषण्यात मदत करते. ताक आले, काळीमिरी, पुदिना घातलेले ताक प्या. ते प्रतिकारशक्ती वाढवते. आल्याचे पाणी ताज्या आल्यामध्ये जिंजेरोल हा संसर्गाविरुद्ध लढणारा पदार्थ असतो. त्यामुळे, नेहमी ताज्या आल्याचे तुकडे यासाठी वापरावेत.जिंजेरोल संसर्गाचा धोका कमी करतो.  ग्रीन टी तुळशीची ताजी पाने, पुदिना घातलेला ग्रीन टी अधिक फायदेशीर असतो. वातावरणातील घटकांमुळे शरीरावर विषाणूंनी हल्ला केल्यावर ॲटिऑक्सिडंट ॲक्टिव्हिटींची तुमच्या शरीराला मदत होते.  दालचिनीचा चहा दालचिनीही ॲटिऑक्सिडंट असते. मधुमेहावरही ती गुणकारी असून, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते. सूप्स : घरगुती आणि कोमट तुम्ही ब्रोकोली, लाल सिमला मिरची आणि पालक घालून घरामध्येच कोमट सूप अधिक पौष्टिक बनवू शकता.  बदाम मिल्कशेक (सब्जाचे भिजवलेले बी, एक चमचा सूर्यफ्लॉवरचे बी किंवा जवस घालून हा मिल्कशेक तयार करा.) यामध्ये प्रथिने, ई जीवनसत्त्व आणि ओमेगा ३ फॅटी ॲसिड असते. त्यामुळे, तुमचे शरीर मजबूत होण्यात मदत होते. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2xKHNkD

No comments:

Post a Comment