PHOTOS : सोलापुरात धुळवडीचा सण उत्साहात साजरा.... सोलापूर - सोलापूर शहर व परिसरात उत्साही वातावरणात धुळवडीचा सण साजरा करण्यात आला. काल शहरभरात उत्साही वातारणात होळी पेटविण्यात आली.  मंगळवारी धुळवडीच्या दिवशी चाैपाड येथून रंगगाड्याची मिरवणूक काढण्यात आली. तर बंजारा समाजाच्या वतीने होळीला फेर धरण्यात आला. त्यानंतर परंपरेने बंजारा समाजातील महिलांनी पुरुषांना लाकडाने मारले. त्यानंतर एकमेकाला रंग लावत एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.   चला पाहुयात सोलापुरातील धुळवडीची श्रीनिवास सादूल यांनी टिपलेली छायाचित्रे....     News Story Feeds https://ift.tt/38LvEc9 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 10, 2020

PHOTOS : सोलापुरात धुळवडीचा सण उत्साहात साजरा.... सोलापूर - सोलापूर शहर व परिसरात उत्साही वातावरणात धुळवडीचा सण साजरा करण्यात आला. काल शहरभरात उत्साही वातारणात होळी पेटविण्यात आली.  मंगळवारी धुळवडीच्या दिवशी चाैपाड येथून रंगगाड्याची मिरवणूक काढण्यात आली. तर बंजारा समाजाच्या वतीने होळीला फेर धरण्यात आला. त्यानंतर परंपरेने बंजारा समाजातील महिलांनी पुरुषांना लाकडाने मारले. त्यानंतर एकमेकाला रंग लावत एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.   चला पाहुयात सोलापुरातील धुळवडीची श्रीनिवास सादूल यांनी टिपलेली छायाचित्रे....     News Story Feeds https://ift.tt/38LvEc9


via News Story Feeds https://ift.tt/2IFI4Y4

No comments:

Post a Comment