वुहानमध्ये कोरोनावर मात - जिनपिंग बीजिंग/वुहान - जगभरात कोरोना व्हायरसचे संशयित वाढत असताना चीनमध्ये कोरोनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या वुहानमध्ये संसर्गावर मात केल्याचा दावा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज केला. कोरोना व्हायरसने चीनमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून थैमान घातले आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर अध्यक्ष शी जिनपिंग हे प्रथमच वुहानच्या भेटीवर आज इथे आले होते. शहरातील स्थिती नियंत्रणाखाली असल्याचेही ते म्हणाले.  ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शी जिनपिंग यांनी आज मास्क घालूनच वुहानमधील आरोग्य आणि सैनिकी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गेल्या डिसेंबरमध्ये करोना संसर्गाचे लक्षण दिसत होती, तेव्हा अध्यक्ष शी जिनपिंग कोणतीच हालचाल करत नसल्याची टीका चीनमधून केली जात होती. मात्र त्यांच्या मार्गदर्शनाखाली वुहान आणि अन्य ठिकाणी पसरणाऱ्या कोरोनाच्या उद्रेकाला पायबंद घालण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. उपचाराचा आणि सुविधांचा त्यांनी वारंवार आढावा घेत परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अधिकाऱ्यांना कामाला लावले. आजच्या भेटीत त्यांनी येथे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणारे आणि त्यांची काळजी घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची भेट घेतली; तसेच रुग्णालयाची आणि स्वयंसेवी संस्थेची पाहणी केली. पाहणी दौऱ्यादरम्यान कोरोना व्हायरसचा सामना करत निर्णायक विजय मिळवल्याचे मत शी जिनपिंग यांनी नोंदविल्याचे झिनुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. हुबेई प्रांताची राजधानी वुहान येथे ५ कोटी नागरिकांचे वास्तव्य असणाऱ्या हुबेई प्रांताची राजधानी वुहान येथील व्यवहार २३ जानेवारीपासून ठप्प पडलेले असताना तेथे आता कोरोनाच्या प्रसारावर अंकुश बसला आहे, असे शी जिनिपिंग यांनी दावा केला आहे.  News Story Feeds https://ift.tt/2W1sWwc - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 10, 2020

वुहानमध्ये कोरोनावर मात - जिनपिंग बीजिंग/वुहान - जगभरात कोरोना व्हायरसचे संशयित वाढत असताना चीनमध्ये कोरोनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या वुहानमध्ये संसर्गावर मात केल्याचा दावा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज केला. कोरोना व्हायरसने चीनमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून थैमान घातले आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर अध्यक्ष शी जिनपिंग हे प्रथमच वुहानच्या भेटीवर आज इथे आले होते. शहरातील स्थिती नियंत्रणाखाली असल्याचेही ते म्हणाले.  ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शी जिनपिंग यांनी आज मास्क घालूनच वुहानमधील आरोग्य आणि सैनिकी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गेल्या डिसेंबरमध्ये करोना संसर्गाचे लक्षण दिसत होती, तेव्हा अध्यक्ष शी जिनपिंग कोणतीच हालचाल करत नसल्याची टीका चीनमधून केली जात होती. मात्र त्यांच्या मार्गदर्शनाखाली वुहान आणि अन्य ठिकाणी पसरणाऱ्या कोरोनाच्या उद्रेकाला पायबंद घालण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. उपचाराचा आणि सुविधांचा त्यांनी वारंवार आढावा घेत परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अधिकाऱ्यांना कामाला लावले. आजच्या भेटीत त्यांनी येथे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणारे आणि त्यांची काळजी घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची भेट घेतली; तसेच रुग्णालयाची आणि स्वयंसेवी संस्थेची पाहणी केली. पाहणी दौऱ्यादरम्यान कोरोना व्हायरसचा सामना करत निर्णायक विजय मिळवल्याचे मत शी जिनपिंग यांनी नोंदविल्याचे झिनुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. हुबेई प्रांताची राजधानी वुहान येथे ५ कोटी नागरिकांचे वास्तव्य असणाऱ्या हुबेई प्रांताची राजधानी वुहान येथील व्यवहार २३ जानेवारीपासून ठप्प पडलेले असताना तेथे आता कोरोनाच्या प्रसारावर अंकुश बसला आहे, असे शी जिनिपिंग यांनी दावा केला आहे.  News Story Feeds https://ift.tt/2W1sWwc


via News Story Feeds https://ift.tt/2ID1oFu

No comments:

Post a Comment