परदेशात गेला नसाल तर निर्धास्त राहा ! सर्दी, खोकला म्हणजे कोरोना नसल्याचे आरोग्य खात्याचे स्पष्टीकरण पुणे - तुम्ही कोणत्याही परदेशातून प्रवास करून आलाय का? किंवा तुम्ही परदेशातून आलेल्या कोणाच्या गेल्या महिना-पंधरा दिवसांत संपर्कात आलाय का? या दोन्ही प्रश्‍नांची उत्तरे ‘नाही’ अशी असतील तर अजिबात काळजी करू नका. कोणालाही झालेला सर्दी, खोकला म्हणजे कोरोना विषाणूंचा संसर्ग नाही, असे महापालिकेच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  परदेशात प्रवास केला नाही किंवा चीन, मलेशिया, हाँगकाँग, इराण, इटली अशा काही देशांमधून प्रवास करून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातही जे नागरिक नाहीत त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. परदेशातून प्रवास करून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची विमानतळावरच आरोग्य तपासणी केली जाते. ताप, सर्दी, खोकला अशी कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यास त्या प्रवाशांना मुंबईतील कस्तुरबा किंवा पुण्यातील डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवले जाते. तसेच कोणतीही लक्षणे नसणाऱ्या प्रवाशांना पुढील सात ते चौदा दिवस घरातच राहण्यास सांगितले जाते. त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रकृतीची चौकशी केली जाते. त्यापैकी कोणालाही कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची व्यवस्था केली आहे. त्यानंतर त्यांच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला पाठविले जातात, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.  कोरोना संदर्भात ओबामांचा अनोखा सल्ला; पाहा काय म्हणाले! नायडू रुग्णालयात दहा संशयित कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या आणखी पाच प्रवाशांना पुण्यातील डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात शुक्रवारी दाखल केले. त्यामुळे आता डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दहा रुग्णांना दाखल केले आहे. नव्याने दाखल झालेले प्रवासी हे अमेरिका, इटली आणि दक्षिण कोरियामधून प्रवास करून आले आहेत. त्यांच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी ‘एनआयव्ही’ला पाठविले आहेत. त्याचा अहवाल शुक्रवारपर्यंत (ता. ६) मिळेल. ऍट्रोसिटीची भीती दाखवून खंडणी उकळणाऱ्या अडसूळकडून 34 लाख जप्त! आळंदीत मास्क वाटप आळंदी - डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल महाविद्यालयाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कोरोनाच्या आजाराचा संसर्ग होऊ नये, यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात भाविकांना आज मोफत मास्क वाटप केले. आळंदी देवस्थानमध्ये विविध ठिकाणांहून भाविक मोठ्या संख्येने येतात. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाच्या संसर्गाची लागण होऊ नये, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. कोरोनाबाबत सध्या समाजात भीतीदायक वातावरण आहे. शासन आणि वैद्यकीय कर्मचारी त्यांच्या स्तरावर जनजागृती आणि कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी प्रयत्नशील आहेत. नागरिकांनीही याबाबत दक्ष राहावे, यासाठी आळंदी देवस्थानमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत मास्क वाटप केले. या वेळी आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि महाविद्यालयाचे वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या 'त्या' दोन बाऊन्सरना अटक लोणावळ्यातील रुग्णाबाबतची अफवा लोणावळा - लोणावळ्यात कोरोना विषाणूग्रस्त चार रुग्ण आढळल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदरचा मेसेज हा एका वृत्तवाहिनीच्या नावाने प्रसारित झाला आहे. मात्र, तो मुद्दाम तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचा आरोग्य विभाग परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांवर लक्ष ठेवून आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अफवांना बळी न पडू नये. अफवा पसरविणारे मेसेज प्रसारित करू नयेत, असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 5, 2020

परदेशात गेला नसाल तर निर्धास्त राहा ! सर्दी, खोकला म्हणजे कोरोना नसल्याचे आरोग्य खात्याचे स्पष्टीकरण पुणे - तुम्ही कोणत्याही परदेशातून प्रवास करून आलाय का? किंवा तुम्ही परदेशातून आलेल्या कोणाच्या गेल्या महिना-पंधरा दिवसांत संपर्कात आलाय का? या दोन्ही प्रश्‍नांची उत्तरे ‘नाही’ अशी असतील तर अजिबात काळजी करू नका. कोणालाही झालेला सर्दी, खोकला म्हणजे कोरोना विषाणूंचा संसर्ग नाही, असे महापालिकेच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  परदेशात प्रवास केला नाही किंवा चीन, मलेशिया, हाँगकाँग, इराण, इटली अशा काही देशांमधून प्रवास करून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातही जे नागरिक नाहीत त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. परदेशातून प्रवास करून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची विमानतळावरच आरोग्य तपासणी केली जाते. ताप, सर्दी, खोकला अशी कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यास त्या प्रवाशांना मुंबईतील कस्तुरबा किंवा पुण्यातील डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवले जाते. तसेच कोणतीही लक्षणे नसणाऱ्या प्रवाशांना पुढील सात ते चौदा दिवस घरातच राहण्यास सांगितले जाते. त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रकृतीची चौकशी केली जाते. त्यापैकी कोणालाही कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची व्यवस्था केली आहे. त्यानंतर त्यांच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला पाठविले जातात, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.  कोरोना संदर्भात ओबामांचा अनोखा सल्ला; पाहा काय म्हणाले! नायडू रुग्णालयात दहा संशयित कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या आणखी पाच प्रवाशांना पुण्यातील डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात शुक्रवारी दाखल केले. त्यामुळे आता डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दहा रुग्णांना दाखल केले आहे. नव्याने दाखल झालेले प्रवासी हे अमेरिका, इटली आणि दक्षिण कोरियामधून प्रवास करून आले आहेत. त्यांच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी ‘एनआयव्ही’ला पाठविले आहेत. त्याचा अहवाल शुक्रवारपर्यंत (ता. ६) मिळेल. ऍट्रोसिटीची भीती दाखवून खंडणी उकळणाऱ्या अडसूळकडून 34 लाख जप्त! आळंदीत मास्क वाटप आळंदी - डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल महाविद्यालयाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कोरोनाच्या आजाराचा संसर्ग होऊ नये, यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात भाविकांना आज मोफत मास्क वाटप केले. आळंदी देवस्थानमध्ये विविध ठिकाणांहून भाविक मोठ्या संख्येने येतात. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाच्या संसर्गाची लागण होऊ नये, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. कोरोनाबाबत सध्या समाजात भीतीदायक वातावरण आहे. शासन आणि वैद्यकीय कर्मचारी त्यांच्या स्तरावर जनजागृती आणि कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी प्रयत्नशील आहेत. नागरिकांनीही याबाबत दक्ष राहावे, यासाठी आळंदी देवस्थानमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत मास्क वाटप केले. या वेळी आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि महाविद्यालयाचे वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या 'त्या' दोन बाऊन्सरना अटक लोणावळ्यातील रुग्णाबाबतची अफवा लोणावळा - लोणावळ्यात कोरोना विषाणूग्रस्त चार रुग्ण आढळल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदरचा मेसेज हा एका वृत्तवाहिनीच्या नावाने प्रसारित झाला आहे. मात्र, तो मुद्दाम तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचा आरोग्य विभाग परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांवर लक्ष ठेवून आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अफवांना बळी न पडू नये. अफवा पसरविणारे मेसेज प्रसारित करू नयेत, असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2uYy1KL

No comments:

Post a Comment