संकट ओढवल्यास सिंधुदुर्गात काय निर्णय घेणार? वाचा... ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईहून गावी आलेल्या एका 19 वर्षीय तरुणाला खबरदारी म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्या सर्व चाचण्यांचा अहवाल उद्या (ता. 17) मिळणार आहे. या रुग्णाला संशयित रुग्ण सुद्धा म्हणता येणार नाही, कारण त्याच्यात कोरोना विषाणूसंबंधी आजाराची लक्षणे नाहीत. त्यामुळे जिल्हावासीयांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक व शिक्षण सभापती सावी लोके यांनी केले आहे. यापुढे दुर्दैवाने जिल्ह्यावर संकट कोसळले तर 54/2 चा अधिकार वापरणार असल्याचेही सौ. नाईक यांनी स्पष्ट केले.  येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित रुग्ण आढळला असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समिधा नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन या बातमीचे खंडन केले. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, रवींद्र जठार, शारदा कांबळे, माधुरी बांदेकर, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील उपस्थित होत्या.  नाईक म्हणाल्या, ""मुंबई येथील एका युवकाला काल (ता. 15) ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात खबरदारी म्हणून दाखल केले आहे. त्याच्यात कोरोनाशी संबंधित कोणतीही लक्षणे नाहीत. फक्त खबरदारी म्हणून त्याला रुग्णालयात भरती केले आहे. त्याच्या सर्व चाचण्या केलेल्या आहेत.  देशात त्यातल्या त्यात महाराष्ट्र व केरळमध्ये कोरोनाचे संशयित रुग्ण जास्त आहेत. खबरदारी घेतल्यास या रोगावर मात करू शकतो. शासन आदेशान्वये शहरातील शाळांना 31 मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे, असेही नाईक म्हणाल्या.  अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा  कोरोना विषाणूबाबत सर्वच ठिकाणी अलर्ट जारी केला आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणा योग्य ती काळजी घेत आहे. त्याला स्थानिक जनतेने सहकार्य करणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर कोरोना विषाणूबाबत चुकीच्या पोस्ट करून जनतेत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. तसे दोन गुन्हे राज्यात देखील दाखल झाले आहेत. कोकण आयुक्तांनी आज व्हिसीमध्ये असे प्रकार सिंधुदुर्गात आढळल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यांनी दिली काय आहे 54/2  जिल्ह्यात मोठे संकट कोसळल्यास त्यावर मात करून आवश्‍यक ती मदत करता यावी, यासाठी शासनाने 54/2 हा हेड निर्माण केला आहे. याचे अधिकार जिल्हा परिषद अध्यक्ष यांना शासनाने दिले आहेत. दुर्दैवाने अशी गंभीर स्थिती उद्‌भवल्यास 54/2 चा वापर करणार असल्याची माहिती अध्यक्षा नाईक यांनी दिली.  जिल्ह्यातील शाळांसह महाविद्यालये 31 पर्यंत बंद  कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तशी माहिती शिक्षण सभापती सावी लोके यांनी दिली. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आवश्‍यक ती खबरदारी घेत आहे. तेवढीच येथील जनतेनेही खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 16, 2020

संकट ओढवल्यास सिंधुदुर्गात काय निर्णय घेणार? वाचा... ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईहून गावी आलेल्या एका 19 वर्षीय तरुणाला खबरदारी म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्या सर्व चाचण्यांचा अहवाल उद्या (ता. 17) मिळणार आहे. या रुग्णाला संशयित रुग्ण सुद्धा म्हणता येणार नाही, कारण त्याच्यात कोरोना विषाणूसंबंधी आजाराची लक्षणे नाहीत. त्यामुळे जिल्हावासीयांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक व शिक्षण सभापती सावी लोके यांनी केले आहे. यापुढे दुर्दैवाने जिल्ह्यावर संकट कोसळले तर 54/2 चा अधिकार वापरणार असल्याचेही सौ. नाईक यांनी स्पष्ट केले.  येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित रुग्ण आढळला असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समिधा नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन या बातमीचे खंडन केले. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, रवींद्र जठार, शारदा कांबळे, माधुरी बांदेकर, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील उपस्थित होत्या.  नाईक म्हणाल्या, ""मुंबई येथील एका युवकाला काल (ता. 15) ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात खबरदारी म्हणून दाखल केले आहे. त्याच्यात कोरोनाशी संबंधित कोणतीही लक्षणे नाहीत. फक्त खबरदारी म्हणून त्याला रुग्णालयात भरती केले आहे. त्याच्या सर्व चाचण्या केलेल्या आहेत.  देशात त्यातल्या त्यात महाराष्ट्र व केरळमध्ये कोरोनाचे संशयित रुग्ण जास्त आहेत. खबरदारी घेतल्यास या रोगावर मात करू शकतो. शासन आदेशान्वये शहरातील शाळांना 31 मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे, असेही नाईक म्हणाल्या.  अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा  कोरोना विषाणूबाबत सर्वच ठिकाणी अलर्ट जारी केला आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणा योग्य ती काळजी घेत आहे. त्याला स्थानिक जनतेने सहकार्य करणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर कोरोना विषाणूबाबत चुकीच्या पोस्ट करून जनतेत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. तसे दोन गुन्हे राज्यात देखील दाखल झाले आहेत. कोकण आयुक्तांनी आज व्हिसीमध्ये असे प्रकार सिंधुदुर्गात आढळल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यांनी दिली काय आहे 54/2  जिल्ह्यात मोठे संकट कोसळल्यास त्यावर मात करून आवश्‍यक ती मदत करता यावी, यासाठी शासनाने 54/2 हा हेड निर्माण केला आहे. याचे अधिकार जिल्हा परिषद अध्यक्ष यांना शासनाने दिले आहेत. दुर्दैवाने अशी गंभीर स्थिती उद्‌भवल्यास 54/2 चा वापर करणार असल्याची माहिती अध्यक्षा नाईक यांनी दिली.  जिल्ह्यातील शाळांसह महाविद्यालये 31 पर्यंत बंद  कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तशी माहिती शिक्षण सभापती सावी लोके यांनी दिली. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आवश्‍यक ती खबरदारी घेत आहे. तेवढीच येथील जनतेनेही खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/33orV2O

No comments:

Post a Comment