# WednesdayMotivation : नेपाळच्या देवधरासाठी देवकर कुटुंब बनले देवदूत येरवडा - नगर रस्त्यावरील एका सोसायटीतील सुरक्षारक्षकाच्या लहानशा खोलीत नेपाळच्या ‘देवधरा’ला प्रसूतिकळा सुरू झाल्या. बाळ पायाळू असल्यामुळे बाळ व मातेच्या जिवाला धोका निर्माण झाला. वैद्यकीय मदत वेळेत न मिळाल्यामुळे वैशाली देवकर यांनी मोठ्या धैर्याने ‘देवधरा’ यांची प्रसूती करून बाळ व मातेला वाचविले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप हर्म्स टुविन्स सोसायटीतील सुरक्षारक्षक ललित बिस्ता यांची मेहुणी देवधरा व त्यांचे पती निराजन त्यांच्याकडे पाहुणे म्हणून आले होते. देवधरा गरोदर असल्यामुळे त्यांनी राजीव गांधी रुग्णालयात तपासणी केली. तेव्हा त्यांना बाळ पायाळू असून, त्याच्या गळ्याभोवती नाळ असल्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्याची सूचनासुद्धा केली होती. मात्र, देवधरा व त्यांचे पती घाबरून ससूनमध्ये गेलेच नाहीत. त्यामुळे सोमवारी (ता. ३) रात्री पावणेदहाच्या सुमारास त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. देवधरा यांच्यासोबत त्यांची बहीण सरस्वतीही होत्या. मात्र, बाळ पायाळू असल्यामुळे प्रसूती अर्धवट झाल्यामुळे त्या घाबरल्या. ललित यांनी सोसायटीतील राजू देवकर यांना घडलेला प्रसंग सांगितला. त्या वेळी देवकर यांची पत्नी वैशाली यांनी देवधराकडे धाव घेतली. वैशाली यांनी मोठ्या प्रयत्नाने देवधरा यांची प्रसूती केली. पण, बाळ निपचित पडल्यामुळे त्यांना काही सुचत नव्हते. त्यांनी बाळाची नाळ कापून त्याला उलटे धरल्यानंतर त्याने हंबरडा फोडला. तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला. News Item ID:  599-news_story-1581435297 Mobile Device Headline:  # WednesdayMotivation : नेपाळच्या देवधरासाठी देवकर कुटुंब बनले देवदूत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kahi Sukhad Mobile Body:  येरवडा - नगर रस्त्यावरील एका सोसायटीतील सुरक्षारक्षकाच्या लहानशा खोलीत नेपाळच्या ‘देवधरा’ला प्रसूतिकळा सुरू झाल्या. बाळ पायाळू असल्यामुळे बाळ व मातेच्या जिवाला धोका निर्माण झाला. वैद्यकीय मदत वेळेत न मिळाल्यामुळे वैशाली देवकर यांनी मोठ्या धैर्याने ‘देवधरा’ यांची प्रसूती करून बाळ व मातेला वाचविले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप हर्म्स टुविन्स सोसायटीतील सुरक्षारक्षक ललित बिस्ता यांची मेहुणी देवधरा व त्यांचे पती निराजन त्यांच्याकडे पाहुणे म्हणून आले होते. देवधरा गरोदर असल्यामुळे त्यांनी राजीव गांधी रुग्णालयात तपासणी केली. तेव्हा त्यांना बाळ पायाळू असून, त्याच्या गळ्याभोवती नाळ असल्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्याची सूचनासुद्धा केली होती. मात्र, देवधरा व त्यांचे पती घाबरून ससूनमध्ये गेलेच नाहीत. त्यामुळे सोमवारी (ता. ३) रात्री पावणेदहाच्या सुमारास त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. देवधरा यांच्यासोबत त्यांची बहीण सरस्वतीही होत्या. मात्र, बाळ पायाळू असल्यामुळे प्रसूती अर्धवट झाल्यामुळे त्या घाबरल्या. ललित यांनी सोसायटीतील राजू देवकर यांना घडलेला प्रसंग सांगितला. त्या वेळी देवकर यांची पत्नी वैशाली यांनी देवधराकडे धाव घेतली. वैशाली यांनी मोठ्या प्रयत्नाने देवधरा यांची प्रसूती केली. पण, बाळ निपचित पडल्यामुळे त्यांना काही सुचत नव्हते. त्यांनी बाळाची नाळ कापून त्याला उलटे धरल्यानंतर त्याने हंबरडा फोडला. तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला. Vertical Image:  English Headline:  Devkar becomes an angel for the goddess of Nepal motivation humanity Author Type:  External Author दिलीप कुऱ्हाडे बाळ राजीव गांधी training डॉक्‍टर नगर baby infant ऍप ससून रुग्णालय Search Functional Tags:  बाळ, राजीव गांधी, Training, डॉक्‍टर, नगर, baby, infant, ऍप, ससून रुग्णालय Twitter Publish:  Meta Description:  Devkar becomes an angel for the goddess of Nepal motivation humanity नगर रस्त्यावरील एका सोसायटीतील सुरक्षारक्षकाच्या लहानशा खोलीत नेपाळच्या ‘देवधरा’ला प्रसूतिकळा सुरू झाल्या. बाळ पायाळू असल्यामुळे बाळ व मातेच्या जिवाला धोका निर्माण झाला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2vo5Q7J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 11, 2020

# WednesdayMotivation : नेपाळच्या देवधरासाठी देवकर कुटुंब बनले देवदूत येरवडा - नगर रस्त्यावरील एका सोसायटीतील सुरक्षारक्षकाच्या लहानशा खोलीत नेपाळच्या ‘देवधरा’ला प्रसूतिकळा सुरू झाल्या. बाळ पायाळू असल्यामुळे बाळ व मातेच्या जिवाला धोका निर्माण झाला. वैद्यकीय मदत वेळेत न मिळाल्यामुळे वैशाली देवकर यांनी मोठ्या धैर्याने ‘देवधरा’ यांची प्रसूती करून बाळ व मातेला वाचविले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप हर्म्स टुविन्स सोसायटीतील सुरक्षारक्षक ललित बिस्ता यांची मेहुणी देवधरा व त्यांचे पती निराजन त्यांच्याकडे पाहुणे म्हणून आले होते. देवधरा गरोदर असल्यामुळे त्यांनी राजीव गांधी रुग्णालयात तपासणी केली. तेव्हा त्यांना बाळ पायाळू असून, त्याच्या गळ्याभोवती नाळ असल्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्याची सूचनासुद्धा केली होती. मात्र, देवधरा व त्यांचे पती घाबरून ससूनमध्ये गेलेच नाहीत. त्यामुळे सोमवारी (ता. ३) रात्री पावणेदहाच्या सुमारास त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. देवधरा यांच्यासोबत त्यांची बहीण सरस्वतीही होत्या. मात्र, बाळ पायाळू असल्यामुळे प्रसूती अर्धवट झाल्यामुळे त्या घाबरल्या. ललित यांनी सोसायटीतील राजू देवकर यांना घडलेला प्रसंग सांगितला. त्या वेळी देवकर यांची पत्नी वैशाली यांनी देवधराकडे धाव घेतली. वैशाली यांनी मोठ्या प्रयत्नाने देवधरा यांची प्रसूती केली. पण, बाळ निपचित पडल्यामुळे त्यांना काही सुचत नव्हते. त्यांनी बाळाची नाळ कापून त्याला उलटे धरल्यानंतर त्याने हंबरडा फोडला. तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला. News Item ID:  599-news_story-1581435297 Mobile Device Headline:  # WednesdayMotivation : नेपाळच्या देवधरासाठी देवकर कुटुंब बनले देवदूत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kahi Sukhad Mobile Body:  येरवडा - नगर रस्त्यावरील एका सोसायटीतील सुरक्षारक्षकाच्या लहानशा खोलीत नेपाळच्या ‘देवधरा’ला प्रसूतिकळा सुरू झाल्या. बाळ पायाळू असल्यामुळे बाळ व मातेच्या जिवाला धोका निर्माण झाला. वैद्यकीय मदत वेळेत न मिळाल्यामुळे वैशाली देवकर यांनी मोठ्या धैर्याने ‘देवधरा’ यांची प्रसूती करून बाळ व मातेला वाचविले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप हर्म्स टुविन्स सोसायटीतील सुरक्षारक्षक ललित बिस्ता यांची मेहुणी देवधरा व त्यांचे पती निराजन त्यांच्याकडे पाहुणे म्हणून आले होते. देवधरा गरोदर असल्यामुळे त्यांनी राजीव गांधी रुग्णालयात तपासणी केली. तेव्हा त्यांना बाळ पायाळू असून, त्याच्या गळ्याभोवती नाळ असल्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्याची सूचनासुद्धा केली होती. मात्र, देवधरा व त्यांचे पती घाबरून ससूनमध्ये गेलेच नाहीत. त्यामुळे सोमवारी (ता. ३) रात्री पावणेदहाच्या सुमारास त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. देवधरा यांच्यासोबत त्यांची बहीण सरस्वतीही होत्या. मात्र, बाळ पायाळू असल्यामुळे प्रसूती अर्धवट झाल्यामुळे त्या घाबरल्या. ललित यांनी सोसायटीतील राजू देवकर यांना घडलेला प्रसंग सांगितला. त्या वेळी देवकर यांची पत्नी वैशाली यांनी देवधराकडे धाव घेतली. वैशाली यांनी मोठ्या प्रयत्नाने देवधरा यांची प्रसूती केली. पण, बाळ निपचित पडल्यामुळे त्यांना काही सुचत नव्हते. त्यांनी बाळाची नाळ कापून त्याला उलटे धरल्यानंतर त्याने हंबरडा फोडला. तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला. Vertical Image:  English Headline:  Devkar becomes an angel for the goddess of Nepal motivation humanity Author Type:  External Author दिलीप कुऱ्हाडे बाळ राजीव गांधी training डॉक्‍टर नगर baby infant ऍप ससून रुग्णालय Search Functional Tags:  बाळ, राजीव गांधी, Training, डॉक्‍टर, नगर, baby, infant, ऍप, ससून रुग्णालय Twitter Publish:  Meta Description:  Devkar becomes an angel for the goddess of Nepal motivation humanity नगर रस्त्यावरील एका सोसायटीतील सुरक्षारक्षकाच्या लहानशा खोलीत नेपाळच्या ‘देवधरा’ला प्रसूतिकळा सुरू झाल्या. बाळ पायाळू असल्यामुळे बाळ व मातेच्या जिवाला धोका निर्माण झाला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2vo5Q7J


via News Story Feeds https://ift.tt/31JQS84

No comments:

Post a Comment