पुणे विद्यापीठाच्या ‘आंतरराष्ट्रीय’तेला धक्का पुणे - आशियातील ऑक्‍सफर्ड समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसकडे असणारा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा ओढा मागील चार वर्षांत कमी झाला आहे. विविध विभागांमध्ये २०१६-१७ च्या तुलनेत २०१९-२० या शैक्षणिक वर्षात तब्बल २९ टक्के आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दरम्यान, मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षीच्या प्रवेशात ४५ विद्यार्थ्यांची वाढ दिसत असली तरी ती चार वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमीच आहे.  विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय केंद्राच्या अहवालातील माहितीनुसार, २०१६ ते १९ या चार वर्षांच्या शैक्षणिक कालावधीत २ हजार ८३७ आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. २०१६-१७ मध्ये विद्यापीठात ८५९ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी होते. २०१९-२० मध्ये हीच संख्या घटून ६१० वर आली आहे.  Video : खेड-शिवापूर टोलनाका हटाव समितीच्या ४८ जणांना तडीपारीच्या नोटिसा आफ्रिका खंड, मध्य-पूर्वेतील देश येथून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिकण्यासाठी विद्यापीठात येतात. परंतु, मागील काही वर्षांपासून त्यांची घटलेली संख्या विद्यापीठासह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत आहे. News Item ID:  599-news_story-1581695259 Mobile Device Headline:  पुणे विद्यापीठाच्या ‘आंतरराष्ट्रीय’तेला धक्का Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - आशियातील ऑक्‍सफर्ड समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसकडे असणारा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा ओढा मागील चार वर्षांत कमी झाला आहे. विविध विभागांमध्ये २०१६-१७ च्या तुलनेत २०१९-२० या शैक्षणिक वर्षात तब्बल २९ टक्के आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दरम्यान, मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षीच्या प्रवेशात ४५ विद्यार्थ्यांची वाढ दिसत असली तरी ती चार वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमीच आहे.  विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय केंद्राच्या अहवालातील माहितीनुसार, २०१६ ते १९ या चार वर्षांच्या शैक्षणिक कालावधीत २ हजार ८३७ आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. २०१६-१७ मध्ये विद्यापीठात ८५९ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी होते. २०१९-२० मध्ये हीच संख्या घटून ६१० वर आली आहे.  Video : खेड-शिवापूर टोलनाका हटाव समितीच्या ४८ जणांना तडीपारीच्या नोटिसा आफ्रिका खंड, मध्य-पूर्वेतील देश येथून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिकण्यासाठी विद्यापीठात येतात. परंतु, मागील काही वर्षांपासून त्यांची घटलेली संख्या विद्यापीठासह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत आहे. Vertical Image:  English Headline:  International student less in Pune University Author Type:  External Author सम्राट कदम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मंत्रालय पुणे sections ऍप video खेड administrations Search Functional Tags:  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मंत्रालय, पुणे, Sections, ऍप, video, खेड, Administrations Twitter Publish:  Meta Description:  International student less in Pune University आशियातील ऑक्‍सफर्ड समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसकडे असणारा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा ओढा मागील चार वर्षांत कमी झाला आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2OWnA0R - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 14, 2020

पुणे विद्यापीठाच्या ‘आंतरराष्ट्रीय’तेला धक्का पुणे - आशियातील ऑक्‍सफर्ड समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसकडे असणारा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा ओढा मागील चार वर्षांत कमी झाला आहे. विविध विभागांमध्ये २०१६-१७ च्या तुलनेत २०१९-२० या शैक्षणिक वर्षात तब्बल २९ टक्के आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दरम्यान, मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षीच्या प्रवेशात ४५ विद्यार्थ्यांची वाढ दिसत असली तरी ती चार वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमीच आहे.  विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय केंद्राच्या अहवालातील माहितीनुसार, २०१६ ते १९ या चार वर्षांच्या शैक्षणिक कालावधीत २ हजार ८३७ आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. २०१६-१७ मध्ये विद्यापीठात ८५९ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी होते. २०१९-२० मध्ये हीच संख्या घटून ६१० वर आली आहे.  Video : खेड-शिवापूर टोलनाका हटाव समितीच्या ४८ जणांना तडीपारीच्या नोटिसा आफ्रिका खंड, मध्य-पूर्वेतील देश येथून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिकण्यासाठी विद्यापीठात येतात. परंतु, मागील काही वर्षांपासून त्यांची घटलेली संख्या विद्यापीठासह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत आहे. News Item ID:  599-news_story-1581695259 Mobile Device Headline:  पुणे विद्यापीठाच्या ‘आंतरराष्ट्रीय’तेला धक्का Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - आशियातील ऑक्‍सफर्ड समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसकडे असणारा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा ओढा मागील चार वर्षांत कमी झाला आहे. विविध विभागांमध्ये २०१६-१७ च्या तुलनेत २०१९-२० या शैक्षणिक वर्षात तब्बल २९ टक्के आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दरम्यान, मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षीच्या प्रवेशात ४५ विद्यार्थ्यांची वाढ दिसत असली तरी ती चार वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमीच आहे.  विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय केंद्राच्या अहवालातील माहितीनुसार, २०१६ ते १९ या चार वर्षांच्या शैक्षणिक कालावधीत २ हजार ८३७ आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. २०१६-१७ मध्ये विद्यापीठात ८५९ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी होते. २०१९-२० मध्ये हीच संख्या घटून ६१० वर आली आहे.  Video : खेड-शिवापूर टोलनाका हटाव समितीच्या ४८ जणांना तडीपारीच्या नोटिसा आफ्रिका खंड, मध्य-पूर्वेतील देश येथून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिकण्यासाठी विद्यापीठात येतात. परंतु, मागील काही वर्षांपासून त्यांची घटलेली संख्या विद्यापीठासह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत आहे. Vertical Image:  English Headline:  International student less in Pune University Author Type:  External Author सम्राट कदम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मंत्रालय पुणे sections ऍप video खेड administrations Search Functional Tags:  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मंत्रालय, पुणे, Sections, ऍप, video, खेड, Administrations Twitter Publish:  Meta Description:  International student less in Pune University आशियातील ऑक्‍सफर्ड समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसकडे असणारा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा ओढा मागील चार वर्षांत कमी झाला आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2OWnA0R


via News Story Feeds https://ift.tt/2wkGSqr

No comments:

Post a Comment