कमळ फुलवण्यासाठी अधिवेशन नवी मुंबईत मुंबई - नवी मुंबई महापालिकेत कमळ फुलवण्यासाठी भाजपने प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन नवी मुंबईत आयोजित केले आहे. शनिवार (ता. १५) आणि रविवार (ता.१६) असे दोन दिवस अधिवेशन होणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पहिल्या दिवशी राज्यातील भाजप आमदार, खासदार, महापौर, जिल्हाध्यक्ष आदींच्या बैठका होणार आहे तर दुसऱ्या दिवशी बूथ प्रमुखापासून ते सरपंच, नगराध्यक्ष यांच्या बैठका होणार आहे. या दोन दिवसांत नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणनीतीची चर्चा होणार आहे.  ‘एनआयए’कडे तपास देण्यावरून शिवसेना व ‘राष्ट्रवादी’त मतप्रवाह नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यापासून मुळचे शिवसेनेचे नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आणि सध्या भाजपमध्ये असलेले गणेश नाईक यांची नवी मुंबई महापालिकेवर सत्ता आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करताना नाईक यांचे समर्थक नगरसेवक भाजपमध्ये गेले. भाजप नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करीत आहे तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी नवी मुंबई महापालिका लढणार आहे. त्यामुळे भाजपपुढे महाविकास आघाडीचे जबरदस्त आव्हान निर्माण झाल्याने निवडणुकीपूर्वी वातावरण तयार करण्यासाठी हे अधिवेशन नवी मुंबईत घेण्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात येते. News Item ID:  599-news_story-1581700112 Mobile Device Headline:  कमळ फुलवण्यासाठी अधिवेशन नवी मुंबईत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - नवी मुंबई महापालिकेत कमळ फुलवण्यासाठी भाजपने प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन नवी मुंबईत आयोजित केले आहे. शनिवार (ता. १५) आणि रविवार (ता.१६) असे दोन दिवस अधिवेशन होणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पहिल्या दिवशी राज्यातील भाजप आमदार, खासदार, महापौर, जिल्हाध्यक्ष आदींच्या बैठका होणार आहे तर दुसऱ्या दिवशी बूथ प्रमुखापासून ते सरपंच, नगराध्यक्ष यांच्या बैठका होणार आहे. या दोन दिवसांत नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणनीतीची चर्चा होणार आहे.  ‘एनआयए’कडे तपास देण्यावरून शिवसेना व ‘राष्ट्रवादी’त मतप्रवाह नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यापासून मुळचे शिवसेनेचे नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आणि सध्या भाजपमध्ये असलेले गणेश नाईक यांची नवी मुंबई महापालिकेवर सत्ता आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करताना नाईक यांचे समर्थक नगरसेवक भाजपमध्ये गेले. भाजप नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करीत आहे तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी नवी मुंबई महापालिका लढणार आहे. त्यामुळे भाजपपुढे महाविकास आघाडीचे जबरदस्त आव्हान निर्माण झाल्याने निवडणुकीपूर्वी वातावरण तयार करण्यासाठी हे अधिवेशन नवी मुंबईत घेण्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात येते. Vertical Image:  English Headline:  BJP working committee session in new mumbai politics सकाळ न्यूज नेटवर्क Author Type:  Agency भाजप कमळ नवी मुंबई अधिवेशन ऍप राष्ट्रवादी काँग्रेस mumbai काँग्रेस गणेश नाईक ganesh naik नगरसेवक विकास महापालिका Search Functional Tags:  भाजप, कमळ, नवी मुंबई, अधिवेशन, ऍप, राष्ट्रवादी काँग्रेस, Mumbai, काँग्रेस, गणेश नाईक, Ganesh Naik, नगरसेवक, विकास, महापालिका Twitter Publish:  Meta Description:  BJP working committee session in new mumbai politics नवी मुंबई महापालिकेत कमळ फुलवण्यासाठी भाजपने प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन नवी मुंबईत आयोजित केले आहे. शनिवार (ता. १५) आणि रविवार (ता.१६) असे दोन दिवस अधिवेशन होणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  नवी मुंबई भाजप News Story Feeds https://ift.tt/2ORuXGU - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 14, 2020

कमळ फुलवण्यासाठी अधिवेशन नवी मुंबईत मुंबई - नवी मुंबई महापालिकेत कमळ फुलवण्यासाठी भाजपने प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन नवी मुंबईत आयोजित केले आहे. शनिवार (ता. १५) आणि रविवार (ता.१६) असे दोन दिवस अधिवेशन होणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पहिल्या दिवशी राज्यातील भाजप आमदार, खासदार, महापौर, जिल्हाध्यक्ष आदींच्या बैठका होणार आहे तर दुसऱ्या दिवशी बूथ प्रमुखापासून ते सरपंच, नगराध्यक्ष यांच्या बैठका होणार आहे. या दोन दिवसांत नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणनीतीची चर्चा होणार आहे.  ‘एनआयए’कडे तपास देण्यावरून शिवसेना व ‘राष्ट्रवादी’त मतप्रवाह नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यापासून मुळचे शिवसेनेचे नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आणि सध्या भाजपमध्ये असलेले गणेश नाईक यांची नवी मुंबई महापालिकेवर सत्ता आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करताना नाईक यांचे समर्थक नगरसेवक भाजपमध्ये गेले. भाजप नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करीत आहे तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी नवी मुंबई महापालिका लढणार आहे. त्यामुळे भाजपपुढे महाविकास आघाडीचे जबरदस्त आव्हान निर्माण झाल्याने निवडणुकीपूर्वी वातावरण तयार करण्यासाठी हे अधिवेशन नवी मुंबईत घेण्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात येते. News Item ID:  599-news_story-1581700112 Mobile Device Headline:  कमळ फुलवण्यासाठी अधिवेशन नवी मुंबईत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - नवी मुंबई महापालिकेत कमळ फुलवण्यासाठी भाजपने प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन नवी मुंबईत आयोजित केले आहे. शनिवार (ता. १५) आणि रविवार (ता.१६) असे दोन दिवस अधिवेशन होणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पहिल्या दिवशी राज्यातील भाजप आमदार, खासदार, महापौर, जिल्हाध्यक्ष आदींच्या बैठका होणार आहे तर दुसऱ्या दिवशी बूथ प्रमुखापासून ते सरपंच, नगराध्यक्ष यांच्या बैठका होणार आहे. या दोन दिवसांत नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणनीतीची चर्चा होणार आहे.  ‘एनआयए’कडे तपास देण्यावरून शिवसेना व ‘राष्ट्रवादी’त मतप्रवाह नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यापासून मुळचे शिवसेनेचे नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आणि सध्या भाजपमध्ये असलेले गणेश नाईक यांची नवी मुंबई महापालिकेवर सत्ता आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करताना नाईक यांचे समर्थक नगरसेवक भाजपमध्ये गेले. भाजप नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करीत आहे तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी नवी मुंबई महापालिका लढणार आहे. त्यामुळे भाजपपुढे महाविकास आघाडीचे जबरदस्त आव्हान निर्माण झाल्याने निवडणुकीपूर्वी वातावरण तयार करण्यासाठी हे अधिवेशन नवी मुंबईत घेण्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात येते. Vertical Image:  English Headline:  BJP working committee session in new mumbai politics सकाळ न्यूज नेटवर्क Author Type:  Agency भाजप कमळ नवी मुंबई अधिवेशन ऍप राष्ट्रवादी काँग्रेस mumbai काँग्रेस गणेश नाईक ganesh naik नगरसेवक विकास महापालिका Search Functional Tags:  भाजप, कमळ, नवी मुंबई, अधिवेशन, ऍप, राष्ट्रवादी काँग्रेस, Mumbai, काँग्रेस, गणेश नाईक, Ganesh Naik, नगरसेवक, विकास, महापालिका Twitter Publish:  Meta Description:  BJP working committee session in new mumbai politics नवी मुंबई महापालिकेत कमळ फुलवण्यासाठी भाजपने प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन नवी मुंबईत आयोजित केले आहे. शनिवार (ता. १५) आणि रविवार (ता.१६) असे दोन दिवस अधिवेशन होणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  नवी मुंबई भाजप News Story Feeds https://ift.tt/2ORuXGU


via News Story Feeds https://ift.tt/39zZtNn

No comments:

Post a Comment