छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसविणार भोपाळ - अतिक्रमणविरोधात कारवाई करीत असताना छिंदवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जेसीबीच्या साह्याने चुकीच्या पद्धतीने हटविल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटल्यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिवरायांचा पुतळा पुन्हा बसविण्याचे आदेश दिले आहेत.  Video : जेसीबीच्या साहाय्याने हटवली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट! छिंदवाडा येथे अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीच्या साह्याने हटविण्यात आला. अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणाची तत्काळ दखल घेत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिले होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप News Item ID:  599-news_story-1581609842 Mobile Device Headline:  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसविणार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  भोपाळ - अतिक्रमणविरोधात कारवाई करीत असताना छिंदवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जेसीबीच्या साह्याने चुकीच्या पद्धतीने हटविल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटल्यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिवरायांचा पुतळा पुन्हा बसविण्याचे आदेश दिले आहेत.  Video : जेसीबीच्या साहाय्याने हटवली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट! छिंदवाडा येथे अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीच्या साह्याने हटविण्यात आला. अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणाची तत्काळ दखल घेत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिले होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप Vertical Image:  English Headline:  The statue of Chhatrapati Shivaji Maharaj will be restored सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency शिवाजी महाराज भोपाळ encroachment shivaji maharaj मुख्यमंत्री kamalnath video ऍप Search Functional Tags:  शिवाजी महाराज, भोपाळ, Encroachment, Shivaji Maharaj, मुख्यमंत्री, KamalNath, video, ऍप Twitter Publish:  Meta Description:  The statue of Chhatrapati Shivaji Maharaj will be restored अतिक्रमणविरोधात कारवाई करीत असताना छिंदवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जेसीबीच्या साह्याने चुकीच्या पद्धतीने हटविल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटल्यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिवरायांचा पुतळा पुन्हा बसविण्याचे आदेश दिले आहेत.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2uLOfXj - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, February 13, 2020

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसविणार भोपाळ - अतिक्रमणविरोधात कारवाई करीत असताना छिंदवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जेसीबीच्या साह्याने चुकीच्या पद्धतीने हटविल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटल्यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिवरायांचा पुतळा पुन्हा बसविण्याचे आदेश दिले आहेत.  Video : जेसीबीच्या साहाय्याने हटवली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट! छिंदवाडा येथे अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीच्या साह्याने हटविण्यात आला. अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणाची तत्काळ दखल घेत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिले होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप News Item ID:  599-news_story-1581609842 Mobile Device Headline:  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसविणार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  भोपाळ - अतिक्रमणविरोधात कारवाई करीत असताना छिंदवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जेसीबीच्या साह्याने चुकीच्या पद्धतीने हटविल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटल्यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिवरायांचा पुतळा पुन्हा बसविण्याचे आदेश दिले आहेत.  Video : जेसीबीच्या साहाय्याने हटवली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट! छिंदवाडा येथे अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीच्या साह्याने हटविण्यात आला. अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणाची तत्काळ दखल घेत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिले होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप Vertical Image:  English Headline:  The statue of Chhatrapati Shivaji Maharaj will be restored सकाळ वृत्तसेवा Author Type:  Agency शिवाजी महाराज भोपाळ encroachment shivaji maharaj मुख्यमंत्री kamalnath video ऍप Search Functional Tags:  शिवाजी महाराज, भोपाळ, Encroachment, Shivaji Maharaj, मुख्यमंत्री, KamalNath, video, ऍप Twitter Publish:  Meta Description:  The statue of Chhatrapati Shivaji Maharaj will be restored अतिक्रमणविरोधात कारवाई करीत असताना छिंदवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जेसीबीच्या साह्याने चुकीच्या पद्धतीने हटविल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटल्यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिवरायांचा पुतळा पुन्हा बसविण्याचे आदेश दिले आहेत.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2uLOfXj


via News Story Feeds https://ift.tt/31PyxXq

No comments:

Post a Comment