Video : गॅसदरवाढीने बिघडविले ‘किचन’चे गणित! पुणे - कसबा पेठेतल्या नातूवाड्यातल्या पुष्पाताईचं वय ४० वर्ष. सहा जणांचं त्यांचं कुटुंब. धुणीभांडी करणाऱ्या पुष्पाताई व त्यांचे पती संजय मोडल घरात कमावते. महिन्याला त्यांचं उत्पन्न १२ हजार रुपये. त्यात औषधांपासून सगळाच खर्च. त्या कशाबशा घर चालवतायेत; अशातच सिलिंडर महागल्याचं बुधवारी त्यांच्या कानावर आलं अन् वाढलेला घरखर्च कसा भागवायचा? हे नवं ओझं घेऊन पुष्पाताई सायंकाळी ‘किचन’मध्ये गुंतल्या. गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याने डोळ्यात पाणी आणलं, त्याच्या भाववाढीतून सावरत असताना आता गॅस सिलिंडरनेही आपला ‘भाव’ वाढून ‘किचन’चे गणित बिघडविले. फळ, पालेभाज्यांचे भाव कमी होऊ शकतात, पण सिलिंडरच्या किमती उतरत नसल्याने महागाईचे नवे संकट उभे ठाकल्याची भावना गृहिणी, घरकाम करणाऱ्या महिला व हॉटेल व्यावसायिक व्यक्त करत आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुष्पा मोडल म्हणाल्या, ‘‘आमच्या परिवारात चार मुली. त्यांच्या शिक्षणामध्ये अडचण येऊ नये; म्हणून आम्ही नवरा-बायको मिळेल ते काम करतो. एकतर भाज्या महाग आणि आता गॅसच्या दरवाढीमुळे पैसे वाचवायचे कसे, हा मोठा प्रश्‍न आहे.’’ कर्वेनगरमधील घरकाम करणाऱ्या ४२ वर्षीय लता पटाईत म्हणाल्या, ‘‘सिलिंडरच महाग झाला नाही, तर रोजचे जेवण महाग झाले. छोटी-मोठी कामे करून घर सांभाळणाऱ्या आमच्यासारख्यांना इतका महाग सिलिंडर परवडणारा नाही. त्यापेक्षा घरात चूलच वापरायची का?’’  लता मावशींच्या घरात चारजण असून, त्या एकमेव कमावत्या आहेत. महिन्याला पाच हजार रुपये एवढे तुटपुंजे त्यांचे उत्पन्न आहे.   ‘‘हॉटेल व्यवसायामुळे दिवसाला एक गॅस सिलिंडर लागतो. जानेवारीपर्यंत हा सिलिंडर १२०० रुपयांना मिळत होता. परंतु आता तो १४६१ रुपयांना पडतो. त्यामुळे महिन्याला सुमारे साडेदहा हजार रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.’’ असे हॉटेल व्यावसायिक हरीश शेट्टी यांनी सांगितले. प्रत्येक महिन्याला ४ ते ५ गॅस सिलिंडर लागतात. वाढलेल्या दरामुळे आमचा नफा घटेल आणि जर यासाठी चहाच्या दरात वाढ केली, तर ग्राहकांची संख्या निम्म्याने घटण्याची शक्‍यता आहे. - प्रेम पटेल, चहाविक्रेता, बुधवार पेठ News Item ID:  599-news_story-1581532511 Mobile Device Headline:  Video : गॅसदरवाढीने बिघडविले ‘किचन’चे गणित! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - कसबा पेठेतल्या नातूवाड्यातल्या पुष्पाताईचं वय ४० वर्ष. सहा जणांचं त्यांचं कुटुंब. धुणीभांडी करणाऱ्या पुष्पाताई व त्यांचे पती संजय मोडल घरात कमावते. महिन्याला त्यांचं उत्पन्न १२ हजार रुपये. त्यात औषधांपासून सगळाच खर्च. त्या कशाबशा घर चालवतायेत; अशातच सिलिंडर महागल्याचं बुधवारी त्यांच्या कानावर आलं अन् वाढलेला घरखर्च कसा भागवायचा? हे नवं ओझं घेऊन पुष्पाताई सायंकाळी ‘किचन’मध्ये गुंतल्या. गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याने डोळ्यात पाणी आणलं, त्याच्या भाववाढीतून सावरत असताना आता गॅस सिलिंडरनेही आपला ‘भाव’ वाढून ‘किचन’चे गणित बिघडविले. फळ, पालेभाज्यांचे भाव कमी होऊ शकतात, पण सिलिंडरच्या किमती उतरत नसल्याने महागाईचे नवे संकट उभे ठाकल्याची भावना गृहिणी, घरकाम करणाऱ्या महिला व हॉटेल व्यावसायिक व्यक्त करत आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुष्पा मोडल म्हणाल्या, ‘‘आमच्या परिवारात चार मुली. त्यांच्या शिक्षणामध्ये अडचण येऊ नये; म्हणून आम्ही नवरा-बायको मिळेल ते काम करतो. एकतर भाज्या महाग आणि आता गॅसच्या दरवाढीमुळे पैसे वाचवायचे कसे, हा मोठा प्रश्‍न आहे.’’ कर्वेनगरमधील घरकाम करणाऱ्या ४२ वर्षीय लता पटाईत म्हणाल्या, ‘‘सिलिंडरच महाग झाला नाही, तर रोजचे जेवण महाग झाले. छोटी-मोठी कामे करून घर सांभाळणाऱ्या आमच्यासारख्यांना इतका महाग सिलिंडर परवडणारा नाही. त्यापेक्षा घरात चूलच वापरायची का?’’  लता मावशींच्या घरात चारजण असून, त्या एकमेव कमावत्या आहेत. महिन्याला पाच हजार रुपये एवढे तुटपुंजे त्यांचे उत्पन्न आहे.   ‘‘हॉटेल व्यवसायामुळे दिवसाला एक गॅस सिलिंडर लागतो. जानेवारीपर्यंत हा सिलिंडर १२०० रुपयांना मिळत होता. परंतु आता तो १४६१ रुपयांना पडतो. त्यामुळे महिन्याला सुमारे साडेदहा हजार रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.’’ असे हॉटेल व्यावसायिक हरीश शेट्टी यांनी सांगितले. प्रत्येक महिन्याला ४ ते ५ गॅस सिलिंडर लागतात. वाढलेल्या दरामुळे आमचा नफा घटेल आणि जर यासाठी चहाच्या दरात वाढ केली, तर ग्राहकांची संख्या निम्म्याने घटण्याची शक्‍यता आहे. - प्रेम पटेल, चहाविक्रेता, बुधवार पेठ Vertical Image:  English Headline:  Kitchen Calculation Collapse by Gas cylinder rate increase Author Type:  External Author अक्षता पवार गॅस सिलिंडर पुणे उत्पन्न ऍप gas mathematics forest हॉटेल education profession tea Search Functional Tags:  गॅस, सिलिंडर, पुणे, उत्पन्न, ऍप, Gas, Mathematics, forest, हॉटेल, Education, Profession, Tea Twitter Publish:  Meta Description:  Kitchen Calculation Collapse by Gas cylinder rate increase कसबा पेठेतल्या नातूवाड्यातल्या पुष्पाताईचं वय ४० वर्ष. सहा जणांचं त्यांचं कुटुंब. धुणीभांडी करणाऱ्या पुष्पाताई व त्यांचे पती संजय मोडल घरात कमावते. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/3bAKKDB - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 12, 2020

Video : गॅसदरवाढीने बिघडविले ‘किचन’चे गणित! पुणे - कसबा पेठेतल्या नातूवाड्यातल्या पुष्पाताईचं वय ४० वर्ष. सहा जणांचं त्यांचं कुटुंब. धुणीभांडी करणाऱ्या पुष्पाताई व त्यांचे पती संजय मोडल घरात कमावते. महिन्याला त्यांचं उत्पन्न १२ हजार रुपये. त्यात औषधांपासून सगळाच खर्च. त्या कशाबशा घर चालवतायेत; अशातच सिलिंडर महागल्याचं बुधवारी त्यांच्या कानावर आलं अन् वाढलेला घरखर्च कसा भागवायचा? हे नवं ओझं घेऊन पुष्पाताई सायंकाळी ‘किचन’मध्ये गुंतल्या. गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याने डोळ्यात पाणी आणलं, त्याच्या भाववाढीतून सावरत असताना आता गॅस सिलिंडरनेही आपला ‘भाव’ वाढून ‘किचन’चे गणित बिघडविले. फळ, पालेभाज्यांचे भाव कमी होऊ शकतात, पण सिलिंडरच्या किमती उतरत नसल्याने महागाईचे नवे संकट उभे ठाकल्याची भावना गृहिणी, घरकाम करणाऱ्या महिला व हॉटेल व्यावसायिक व्यक्त करत आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुष्पा मोडल म्हणाल्या, ‘‘आमच्या परिवारात चार मुली. त्यांच्या शिक्षणामध्ये अडचण येऊ नये; म्हणून आम्ही नवरा-बायको मिळेल ते काम करतो. एकतर भाज्या महाग आणि आता गॅसच्या दरवाढीमुळे पैसे वाचवायचे कसे, हा मोठा प्रश्‍न आहे.’’ कर्वेनगरमधील घरकाम करणाऱ्या ४२ वर्षीय लता पटाईत म्हणाल्या, ‘‘सिलिंडरच महाग झाला नाही, तर रोजचे जेवण महाग झाले. छोटी-मोठी कामे करून घर सांभाळणाऱ्या आमच्यासारख्यांना इतका महाग सिलिंडर परवडणारा नाही. त्यापेक्षा घरात चूलच वापरायची का?’’  लता मावशींच्या घरात चारजण असून, त्या एकमेव कमावत्या आहेत. महिन्याला पाच हजार रुपये एवढे तुटपुंजे त्यांचे उत्पन्न आहे.   ‘‘हॉटेल व्यवसायामुळे दिवसाला एक गॅस सिलिंडर लागतो. जानेवारीपर्यंत हा सिलिंडर १२०० रुपयांना मिळत होता. परंतु आता तो १४६१ रुपयांना पडतो. त्यामुळे महिन्याला सुमारे साडेदहा हजार रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.’’ असे हॉटेल व्यावसायिक हरीश शेट्टी यांनी सांगितले. प्रत्येक महिन्याला ४ ते ५ गॅस सिलिंडर लागतात. वाढलेल्या दरामुळे आमचा नफा घटेल आणि जर यासाठी चहाच्या दरात वाढ केली, तर ग्राहकांची संख्या निम्म्याने घटण्याची शक्‍यता आहे. - प्रेम पटेल, चहाविक्रेता, बुधवार पेठ News Item ID:  599-news_story-1581532511 Mobile Device Headline:  Video : गॅसदरवाढीने बिघडविले ‘किचन’चे गणित! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - कसबा पेठेतल्या नातूवाड्यातल्या पुष्पाताईचं वय ४० वर्ष. सहा जणांचं त्यांचं कुटुंब. धुणीभांडी करणाऱ्या पुष्पाताई व त्यांचे पती संजय मोडल घरात कमावते. महिन्याला त्यांचं उत्पन्न १२ हजार रुपये. त्यात औषधांपासून सगळाच खर्च. त्या कशाबशा घर चालवतायेत; अशातच सिलिंडर महागल्याचं बुधवारी त्यांच्या कानावर आलं अन् वाढलेला घरखर्च कसा भागवायचा? हे नवं ओझं घेऊन पुष्पाताई सायंकाळी ‘किचन’मध्ये गुंतल्या. गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याने डोळ्यात पाणी आणलं, त्याच्या भाववाढीतून सावरत असताना आता गॅस सिलिंडरनेही आपला ‘भाव’ वाढून ‘किचन’चे गणित बिघडविले. फळ, पालेभाज्यांचे भाव कमी होऊ शकतात, पण सिलिंडरच्या किमती उतरत नसल्याने महागाईचे नवे संकट उभे ठाकल्याची भावना गृहिणी, घरकाम करणाऱ्या महिला व हॉटेल व्यावसायिक व्यक्त करत आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुष्पा मोडल म्हणाल्या, ‘‘आमच्या परिवारात चार मुली. त्यांच्या शिक्षणामध्ये अडचण येऊ नये; म्हणून आम्ही नवरा-बायको मिळेल ते काम करतो. एकतर भाज्या महाग आणि आता गॅसच्या दरवाढीमुळे पैसे वाचवायचे कसे, हा मोठा प्रश्‍न आहे.’’ कर्वेनगरमधील घरकाम करणाऱ्या ४२ वर्षीय लता पटाईत म्हणाल्या, ‘‘सिलिंडरच महाग झाला नाही, तर रोजचे जेवण महाग झाले. छोटी-मोठी कामे करून घर सांभाळणाऱ्या आमच्यासारख्यांना इतका महाग सिलिंडर परवडणारा नाही. त्यापेक्षा घरात चूलच वापरायची का?’’  लता मावशींच्या घरात चारजण असून, त्या एकमेव कमावत्या आहेत. महिन्याला पाच हजार रुपये एवढे तुटपुंजे त्यांचे उत्पन्न आहे.   ‘‘हॉटेल व्यवसायामुळे दिवसाला एक गॅस सिलिंडर लागतो. जानेवारीपर्यंत हा सिलिंडर १२०० रुपयांना मिळत होता. परंतु आता तो १४६१ रुपयांना पडतो. त्यामुळे महिन्याला सुमारे साडेदहा हजार रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.’’ असे हॉटेल व्यावसायिक हरीश शेट्टी यांनी सांगितले. प्रत्येक महिन्याला ४ ते ५ गॅस सिलिंडर लागतात. वाढलेल्या दरामुळे आमचा नफा घटेल आणि जर यासाठी चहाच्या दरात वाढ केली, तर ग्राहकांची संख्या निम्म्याने घटण्याची शक्‍यता आहे. - प्रेम पटेल, चहाविक्रेता, बुधवार पेठ Vertical Image:  English Headline:  Kitchen Calculation Collapse by Gas cylinder rate increase Author Type:  External Author अक्षता पवार गॅस सिलिंडर पुणे उत्पन्न ऍप gas mathematics forest हॉटेल education profession tea Search Functional Tags:  गॅस, सिलिंडर, पुणे, उत्पन्न, ऍप, Gas, Mathematics, forest, हॉटेल, Education, Profession, Tea Twitter Publish:  Meta Description:  Kitchen Calculation Collapse by Gas cylinder rate increase कसबा पेठेतल्या नातूवाड्यातल्या पुष्पाताईचं वय ४० वर्ष. सहा जणांचं त्यांचं कुटुंब. धुणीभांडी करणाऱ्या पुष्पाताई व त्यांचे पती संजय मोडल घरात कमावते. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/3bAKKDB


via News Story Feeds https://ift.tt/3byu1kE

No comments:

Post a Comment