Video : पुणे : इंजिनिअरिंगची पुस्तके मिळणार आता भाड्याने पुणे - इंजिनिअरिंगचे शुल्क भरमसाट वाढत असताना त्याचा पुस्तकांचा खर्च विद्यार्थ्यांना परवडत नाही. ही अडचण लक्षात घेऊन दोन मित्रांनी थेट ‘बुक ऑन रेंट’ हा स्टार्टअप सुरू केला. एका महिन्यापासून ते एक वर्षापर्यंत पुस्तक अभ्यासासाठी भाड्याने घेऊन वापरता येणार आहे, त्यासाठी martolex.com हे संकेतस्थळही सुरू केले आहे.  शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) सुरू झालेल्या ‘पुणे स्टार्टअप फेस्ट २०२०’मध्ये शनिवारी या स्टार्टअपचे उद्‌घाटन झाले. ‘सीओईपी’मध्ये शिकणारा स्पर्श ठाकूर आणि ‘व्हीआयटी’मधील आयुष जैन या दोन मित्रांनी हा स्टार्टअप सुरू केला आहे. दोघेही सध्या अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अभियांत्रिकीचा अभ्यास करताना प्रत्येक सत्रामध्ये वेगवेगळी पुस्तके आवश्‍यक असतात. त्यांच्या किमती ५०० रुपयांपासून १ हजाराच्या पुढे असतात. अशा वेळी विद्यार्थी सर्वच पुस्तके विकत घेऊ शकतात असे नाही. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पुस्तक असले तरी ते मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागते. तसेच ११वी, १२वीला ‘जेईई मेन्स’, ‘जेईई ॲडव्हान्स’ याच्या तयारीसाठीही पुस्तके आवश्‍यक असतात, तीही विकत घ्यावी लागतात. त्यामुळे स्पर्श आणि आयुष यांनी martolex.com हे संकेतस्थळ सुरू केले आहे. मुंबई-पुणे मार्गावर धावणार पहिली इलेक्ट्रिक इंटरसिटी बस संकेतस्थळावर पुस्तक शोधणे, त्याची ऑर्डर करणे, ऑनलाइन शुल्क भरणे, एखादे पुस्तक उपलब्ध नसल्यास त्याची मागणी केल्यास तेही उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी एक, तीन, सहा, नऊ महिने, एक वर्ष अशा कालावधीसाठी पुस्तक भाड्याने घेता येईल. अभ्यास झाल्यानंतर हे पुस्तक परत जमा करावे लागेल. पुस्तक भाड्याने घेताना पुस्तकाची संपूर्ण रक्कम भरावी लागेल. परत करताना भाडे कापून घेऊन उरलेली रक्कम परत विद्यार्थांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे, असे जैन याने ‘सकाळ’ला सांगितले. News Item ID:  599-news_story-1581774954 Mobile Device Headline:  Video : पुणे : इंजिनिअरिंगची पुस्तके मिळणार आता भाड्याने Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - इंजिनिअरिंगचे शुल्क भरमसाट वाढत असताना त्याचा पुस्तकांचा खर्च विद्यार्थ्यांना परवडत नाही. ही अडचण लक्षात घेऊन दोन मित्रांनी थेट ‘बुक ऑन रेंट’ हा स्टार्टअप सुरू केला. एका महिन्यापासून ते एक वर्षापर्यंत पुस्तक अभ्यासासाठी भाड्याने घेऊन वापरता येणार आहे, त्यासाठी martolex.com हे संकेतस्थळही सुरू केले आहे.  शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) सुरू झालेल्या ‘पुणे स्टार्टअप फेस्ट २०२०’मध्ये शनिवारी या स्टार्टअपचे उद्‌घाटन झाले. ‘सीओईपी’मध्ये शिकणारा स्पर्श ठाकूर आणि ‘व्हीआयटी’मधील आयुष जैन या दोन मित्रांनी हा स्टार्टअप सुरू केला आहे. दोघेही सध्या अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अभियांत्रिकीचा अभ्यास करताना प्रत्येक सत्रामध्ये वेगवेगळी पुस्तके आवश्‍यक असतात. त्यांच्या किमती ५०० रुपयांपासून १ हजाराच्या पुढे असतात. अशा वेळी विद्यार्थी सर्वच पुस्तके विकत घेऊ शकतात असे नाही. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पुस्तक असले तरी ते मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागते. तसेच ११वी, १२वीला ‘जेईई मेन्स’, ‘जेईई ॲडव्हान्स’ याच्या तयारीसाठीही पुस्तके आवश्‍यक असतात, तीही विकत घ्यावी लागतात. त्यामुळे स्पर्श आणि आयुष यांनी martolex.com हे संकेतस्थळ सुरू केले आहे. मुंबई-पुणे मार्गावर धावणार पहिली इलेक्ट्रिक इंटरसिटी बस संकेतस्थळावर पुस्तक शोधणे, त्याची ऑर्डर करणे, ऑनलाइन शुल्क भरणे, एखादे पुस्तक उपलब्ध नसल्यास त्याची मागणी केल्यास तेही उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी एक, तीन, सहा, नऊ महिने, एक वर्ष अशा कालावधीसाठी पुस्तक भाड्याने घेता येईल. अभ्यास झाल्यानंतर हे पुस्तक परत जमा करावे लागेल. पुस्तक भाड्याने घेताना पुस्तकाची संपूर्ण रक्कम भरावी लागेल. परत करताना भाडे कापून घेऊन उरलेली रक्कम परत विद्यार्थांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे, असे जैन याने ‘सकाळ’ला सांगितले. Vertical Image:  English Headline:  Engineering books will now be available on rent Author Type:  External Author ब्रिजमोहन पाटील अभियांत्रिकी स्टार्टअप पुणे जैन शिक्षण education सकाळ ऍप Search Functional Tags:  अभियांत्रिकी, स्टार्टअप, पुणे, जैन, शिक्षण, Education, सकाळ, ऍप Twitter Publish:  Meta Description:  Engineering books will now be available on rent इंजिनिअरिंगचे शुल्क भरमसाट वाढत असताना त्याचा पुस्तकांचा खर्च विद्यार्थ्यांना परवडत नाही. ही अडचण लक्षात घेऊन दोन मित्रांनी थेट ‘बुक ऑन रेंट’ हा स्टार्टअप सुरू केला. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/3bQkRQC - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 15, 2020

Video : पुणे : इंजिनिअरिंगची पुस्तके मिळणार आता भाड्याने पुणे - इंजिनिअरिंगचे शुल्क भरमसाट वाढत असताना त्याचा पुस्तकांचा खर्च विद्यार्थ्यांना परवडत नाही. ही अडचण लक्षात घेऊन दोन मित्रांनी थेट ‘बुक ऑन रेंट’ हा स्टार्टअप सुरू केला. एका महिन्यापासून ते एक वर्षापर्यंत पुस्तक अभ्यासासाठी भाड्याने घेऊन वापरता येणार आहे, त्यासाठी martolex.com हे संकेतस्थळही सुरू केले आहे.  शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) सुरू झालेल्या ‘पुणे स्टार्टअप फेस्ट २०२०’मध्ये शनिवारी या स्टार्टअपचे उद्‌घाटन झाले. ‘सीओईपी’मध्ये शिकणारा स्पर्श ठाकूर आणि ‘व्हीआयटी’मधील आयुष जैन या दोन मित्रांनी हा स्टार्टअप सुरू केला आहे. दोघेही सध्या अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अभियांत्रिकीचा अभ्यास करताना प्रत्येक सत्रामध्ये वेगवेगळी पुस्तके आवश्‍यक असतात. त्यांच्या किमती ५०० रुपयांपासून १ हजाराच्या पुढे असतात. अशा वेळी विद्यार्थी सर्वच पुस्तके विकत घेऊ शकतात असे नाही. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पुस्तक असले तरी ते मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागते. तसेच ११वी, १२वीला ‘जेईई मेन्स’, ‘जेईई ॲडव्हान्स’ याच्या तयारीसाठीही पुस्तके आवश्‍यक असतात, तीही विकत घ्यावी लागतात. त्यामुळे स्पर्श आणि आयुष यांनी martolex.com हे संकेतस्थळ सुरू केले आहे. मुंबई-पुणे मार्गावर धावणार पहिली इलेक्ट्रिक इंटरसिटी बस संकेतस्थळावर पुस्तक शोधणे, त्याची ऑर्डर करणे, ऑनलाइन शुल्क भरणे, एखादे पुस्तक उपलब्ध नसल्यास त्याची मागणी केल्यास तेही उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी एक, तीन, सहा, नऊ महिने, एक वर्ष अशा कालावधीसाठी पुस्तक भाड्याने घेता येईल. अभ्यास झाल्यानंतर हे पुस्तक परत जमा करावे लागेल. पुस्तक भाड्याने घेताना पुस्तकाची संपूर्ण रक्कम भरावी लागेल. परत करताना भाडे कापून घेऊन उरलेली रक्कम परत विद्यार्थांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे, असे जैन याने ‘सकाळ’ला सांगितले. News Item ID:  599-news_story-1581774954 Mobile Device Headline:  Video : पुणे : इंजिनिअरिंगची पुस्तके मिळणार आता भाड्याने Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - इंजिनिअरिंगचे शुल्क भरमसाट वाढत असताना त्याचा पुस्तकांचा खर्च विद्यार्थ्यांना परवडत नाही. ही अडचण लक्षात घेऊन दोन मित्रांनी थेट ‘बुक ऑन रेंट’ हा स्टार्टअप सुरू केला. एका महिन्यापासून ते एक वर्षापर्यंत पुस्तक अभ्यासासाठी भाड्याने घेऊन वापरता येणार आहे, त्यासाठी martolex.com हे संकेतस्थळही सुरू केले आहे.  शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) सुरू झालेल्या ‘पुणे स्टार्टअप फेस्ट २०२०’मध्ये शनिवारी या स्टार्टअपचे उद्‌घाटन झाले. ‘सीओईपी’मध्ये शिकणारा स्पर्श ठाकूर आणि ‘व्हीआयटी’मधील आयुष जैन या दोन मित्रांनी हा स्टार्टअप सुरू केला आहे. दोघेही सध्या अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अभियांत्रिकीचा अभ्यास करताना प्रत्येक सत्रामध्ये वेगवेगळी पुस्तके आवश्‍यक असतात. त्यांच्या किमती ५०० रुपयांपासून १ हजाराच्या पुढे असतात. अशा वेळी विद्यार्थी सर्वच पुस्तके विकत घेऊ शकतात असे नाही. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पुस्तक असले तरी ते मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागते. तसेच ११वी, १२वीला ‘जेईई मेन्स’, ‘जेईई ॲडव्हान्स’ याच्या तयारीसाठीही पुस्तके आवश्‍यक असतात, तीही विकत घ्यावी लागतात. त्यामुळे स्पर्श आणि आयुष यांनी martolex.com हे संकेतस्थळ सुरू केले आहे. मुंबई-पुणे मार्गावर धावणार पहिली इलेक्ट्रिक इंटरसिटी बस संकेतस्थळावर पुस्तक शोधणे, त्याची ऑर्डर करणे, ऑनलाइन शुल्क भरणे, एखादे पुस्तक उपलब्ध नसल्यास त्याची मागणी केल्यास तेही उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी एक, तीन, सहा, नऊ महिने, एक वर्ष अशा कालावधीसाठी पुस्तक भाड्याने घेता येईल. अभ्यास झाल्यानंतर हे पुस्तक परत जमा करावे लागेल. पुस्तक भाड्याने घेताना पुस्तकाची संपूर्ण रक्कम भरावी लागेल. परत करताना भाडे कापून घेऊन उरलेली रक्कम परत विद्यार्थांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे, असे जैन याने ‘सकाळ’ला सांगितले. Vertical Image:  English Headline:  Engineering books will now be available on rent Author Type:  External Author ब्रिजमोहन पाटील अभियांत्रिकी स्टार्टअप पुणे जैन शिक्षण education सकाळ ऍप Search Functional Tags:  अभियांत्रिकी, स्टार्टअप, पुणे, जैन, शिक्षण, Education, सकाळ, ऍप Twitter Publish:  Meta Description:  Engineering books will now be available on rent इंजिनिअरिंगचे शुल्क भरमसाट वाढत असताना त्याचा पुस्तकांचा खर्च विद्यार्थ्यांना परवडत नाही. ही अडचण लक्षात घेऊन दोन मित्रांनी थेट ‘बुक ऑन रेंट’ हा स्टार्टअप सुरू केला. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/3bQkRQC


via News Story Feeds https://ift.tt/2V5WtEL

No comments:

Post a Comment