विजेसह आता पैसेही वाचवा पुणे - मोबाईलवरूनच एका क्‍लिकवरून विद्युत उपकरणं बंद करता आली तर चांगलंच ना ! मग, असं किट अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलं आहे. वायफायच्या साह्याने वीज व पैशांची बचत करता येणार आहे. अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला शिकणारा प्रताप पवार, अभिलाष चिंचोळकर, विशाल अवताडे, तुषार सूर्यवंशी यांनी ‘मायक्रोफिशिअल इंटलिजियन्स प्रा. लि.’ हे स्टार्टअप सुरू केले. घरगुती वीज वापरावर नियंत्रण आणण्यासाठी सहा महिने संशोधन करून ९ बाय ६ इंचाचा ‘एनर्जी कंझंमशन बोर्ड’ विकसित केला. या बोर्डमध्ये वायफायसाठी ‘ओटीपी’ चीप बसविण्यासाठी जागा केली. घरातील विजेच्या बोर्डाच्या मागे हे उपकरण लावता येतं. वायफायद्वारे जोडलं, की मोबाईलमध्ये ‘मायक्रोफिशिअल ब्लिंक ॲप’ द्यावं. त्याद्वारे ट्यूब, फॅन, टीव्ही, एसी बंद व सुरू करता येतात. ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा  प्रताप पवार म्हणाला, ‘‘वीज बचतीसाठी कमी किमतीत उपाय दिल्यास तो लोक स्वीकारतील, या विचाराने ‘एनर्जी कंझंमशन बोर्ड’च्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले. अनेकदा अपयश आल्यानंतर नैराश्‍य आलं होतं. पण, प्रयत्न सोडला नाही. चौघांनी जवळपास १०० बोर्ड तयार केल्यानंतर आम्हाला हव्या तशा छोट्या बोर्डची निर्मिती झाली. पुणे, मुंबई, औरंगाबादमध्ये ३० ग्राहक हे उपकरण वापरत आहेत.’’ ‘ॲलेक्‍सा’द्वारे कंट्रोल ‘ॲलेक्‍सा’ हे उपकरण वायफायशी जोडून ‘हे ॲलेक्‍सा टीव्ही ऑन’, ‘हे ॲलेक्‍सा लाइट ऑफ’ अशा तोंडी आदेशाद्वारेही घरातील वीज सुरू किंवा बंद करता येते. घरात आजारी किंवा ज्येष्ठ नागरिकांना हे उपकरण उपयुक्त आहे, असे अभिलाष चिंचोळकर याने सांगितले. News Item ID:  599-news_story-1582478417 Mobile Device Headline:  विजेसह आता पैसेही वाचवा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - मोबाईलवरूनच एका क्‍लिकवरून विद्युत उपकरणं बंद करता आली तर चांगलंच ना ! मग, असं किट अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलं आहे. वायफायच्या साह्याने वीज व पैशांची बचत करता येणार आहे. अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला शिकणारा प्रताप पवार, अभिलाष चिंचोळकर, विशाल अवताडे, तुषार सूर्यवंशी यांनी ‘मायक्रोफिशिअल इंटलिजियन्स प्रा. लि.’ हे स्टार्टअप सुरू केले. घरगुती वीज वापरावर नियंत्रण आणण्यासाठी सहा महिने संशोधन करून ९ बाय ६ इंचाचा ‘एनर्जी कंझंमशन बोर्ड’ विकसित केला. या बोर्डमध्ये वायफायसाठी ‘ओटीपी’ चीप बसविण्यासाठी जागा केली. घरातील विजेच्या बोर्डाच्या मागे हे उपकरण लावता येतं. वायफायद्वारे जोडलं, की मोबाईलमध्ये ‘मायक्रोफिशिअल ब्लिंक ॲप’ द्यावं. त्याद्वारे ट्यूब, फॅन, टीव्ही, एसी बंद व सुरू करता येतात. ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा  प्रताप पवार म्हणाला, ‘‘वीज बचतीसाठी कमी किमतीत उपाय दिल्यास तो लोक स्वीकारतील, या विचाराने ‘एनर्जी कंझंमशन बोर्ड’च्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले. अनेकदा अपयश आल्यानंतर नैराश्‍य आलं होतं. पण, प्रयत्न सोडला नाही. चौघांनी जवळपास १०० बोर्ड तयार केल्यानंतर आम्हाला हव्या तशा छोट्या बोर्डची निर्मिती झाली. पुणे, मुंबई, औरंगाबादमध्ये ३० ग्राहक हे उपकरण वापरत आहेत.’’ ‘ॲलेक्‍सा’द्वारे कंट्रोल ‘ॲलेक्‍सा’ हे उपकरण वायफायशी जोडून ‘हे ॲलेक्‍सा टीव्ही ऑन’, ‘हे ॲलेक्‍सा लाइट ऑफ’ अशा तोंडी आदेशाद्वारेही घरातील वीज सुरू किंवा बंद करता येते. घरात आजारी किंवा ज्येष्ठ नागरिकांना हे उपकरण उपयुक्त आहे, असे अभिलाष चिंचोळकर याने सांगितले. Vertical Image:  English Headline:  Save money now with electricity Author Type:  External Author ब्रिजमोहन पाटील पुणे वीज स्टार्टअप मुंबई mumbai Search Functional Tags:  पुणे, वीज, स्टार्टअप, मुंबई, Mumbai Twitter Publish:  Meta Description:  Save money now with electricity: मोबाईलवरूनच एका क्‍लिकवरून विद्युत उपकरणं बंद करता आली तर चांगलंच ना ! मग, असं किट अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलं आहे. वायफायच्या साह्याने वीज व पैशांची बचत करता येणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/37OUV4F - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 23, 2020

विजेसह आता पैसेही वाचवा पुणे - मोबाईलवरूनच एका क्‍लिकवरून विद्युत उपकरणं बंद करता आली तर चांगलंच ना ! मग, असं किट अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलं आहे. वायफायच्या साह्याने वीज व पैशांची बचत करता येणार आहे. अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला शिकणारा प्रताप पवार, अभिलाष चिंचोळकर, विशाल अवताडे, तुषार सूर्यवंशी यांनी ‘मायक्रोफिशिअल इंटलिजियन्स प्रा. लि.’ हे स्टार्टअप सुरू केले. घरगुती वीज वापरावर नियंत्रण आणण्यासाठी सहा महिने संशोधन करून ९ बाय ६ इंचाचा ‘एनर्जी कंझंमशन बोर्ड’ विकसित केला. या बोर्डमध्ये वायफायसाठी ‘ओटीपी’ चीप बसविण्यासाठी जागा केली. घरातील विजेच्या बोर्डाच्या मागे हे उपकरण लावता येतं. वायफायद्वारे जोडलं, की मोबाईलमध्ये ‘मायक्रोफिशिअल ब्लिंक ॲप’ द्यावं. त्याद्वारे ट्यूब, फॅन, टीव्ही, एसी बंद व सुरू करता येतात. ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा  प्रताप पवार म्हणाला, ‘‘वीज बचतीसाठी कमी किमतीत उपाय दिल्यास तो लोक स्वीकारतील, या विचाराने ‘एनर्जी कंझंमशन बोर्ड’च्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले. अनेकदा अपयश आल्यानंतर नैराश्‍य आलं होतं. पण, प्रयत्न सोडला नाही. चौघांनी जवळपास १०० बोर्ड तयार केल्यानंतर आम्हाला हव्या तशा छोट्या बोर्डची निर्मिती झाली. पुणे, मुंबई, औरंगाबादमध्ये ३० ग्राहक हे उपकरण वापरत आहेत.’’ ‘ॲलेक्‍सा’द्वारे कंट्रोल ‘ॲलेक्‍सा’ हे उपकरण वायफायशी जोडून ‘हे ॲलेक्‍सा टीव्ही ऑन’, ‘हे ॲलेक्‍सा लाइट ऑफ’ अशा तोंडी आदेशाद्वारेही घरातील वीज सुरू किंवा बंद करता येते. घरात आजारी किंवा ज्येष्ठ नागरिकांना हे उपकरण उपयुक्त आहे, असे अभिलाष चिंचोळकर याने सांगितले. News Item ID:  599-news_story-1582478417 Mobile Device Headline:  विजेसह आता पैसेही वाचवा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - मोबाईलवरूनच एका क्‍लिकवरून विद्युत उपकरणं बंद करता आली तर चांगलंच ना ! मग, असं किट अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलं आहे. वायफायच्या साह्याने वीज व पैशांची बचत करता येणार आहे. अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला शिकणारा प्रताप पवार, अभिलाष चिंचोळकर, विशाल अवताडे, तुषार सूर्यवंशी यांनी ‘मायक्रोफिशिअल इंटलिजियन्स प्रा. लि.’ हे स्टार्टअप सुरू केले. घरगुती वीज वापरावर नियंत्रण आणण्यासाठी सहा महिने संशोधन करून ९ बाय ६ इंचाचा ‘एनर्जी कंझंमशन बोर्ड’ विकसित केला. या बोर्डमध्ये वायफायसाठी ‘ओटीपी’ चीप बसविण्यासाठी जागा केली. घरातील विजेच्या बोर्डाच्या मागे हे उपकरण लावता येतं. वायफायद्वारे जोडलं, की मोबाईलमध्ये ‘मायक्रोफिशिअल ब्लिंक ॲप’ द्यावं. त्याद्वारे ट्यूब, फॅन, टीव्ही, एसी बंद व सुरू करता येतात. ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा  प्रताप पवार म्हणाला, ‘‘वीज बचतीसाठी कमी किमतीत उपाय दिल्यास तो लोक स्वीकारतील, या विचाराने ‘एनर्जी कंझंमशन बोर्ड’च्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले. अनेकदा अपयश आल्यानंतर नैराश्‍य आलं होतं. पण, प्रयत्न सोडला नाही. चौघांनी जवळपास १०० बोर्ड तयार केल्यानंतर आम्हाला हव्या तशा छोट्या बोर्डची निर्मिती झाली. पुणे, मुंबई, औरंगाबादमध्ये ३० ग्राहक हे उपकरण वापरत आहेत.’’ ‘ॲलेक्‍सा’द्वारे कंट्रोल ‘ॲलेक्‍सा’ हे उपकरण वायफायशी जोडून ‘हे ॲलेक्‍सा टीव्ही ऑन’, ‘हे ॲलेक्‍सा लाइट ऑफ’ अशा तोंडी आदेशाद्वारेही घरातील वीज सुरू किंवा बंद करता येते. घरात आजारी किंवा ज्येष्ठ नागरिकांना हे उपकरण उपयुक्त आहे, असे अभिलाष चिंचोळकर याने सांगितले. Vertical Image:  English Headline:  Save money now with electricity Author Type:  External Author ब्रिजमोहन पाटील पुणे वीज स्टार्टअप मुंबई mumbai Search Functional Tags:  पुणे, वीज, स्टार्टअप, मुंबई, Mumbai Twitter Publish:  Meta Description:  Save money now with electricity: मोबाईलवरूनच एका क्‍लिकवरून विद्युत उपकरणं बंद करता आली तर चांगलंच ना ! मग, असं किट अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलं आहे. वायफायच्या साह्याने वीज व पैशांची बचत करता येणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/37OUV4F


via News Story Feeds https://ift.tt/2vYzAZ8

No comments:

Post a Comment