दुचाकी चोरीची तक्रार द्यायाल पोलिसांत चालले तोपर्यंत... खानापूर : रस्त्याकडेला थांबविलेली दुचाकी अचानक गायब झाल्याने मालकाच्या पायाखालची वाळू सरकली. पोलिसांत तक्रार देण्याची तयारी सुरु असतानाच सोशल मीडियावर व्हायरल झालेला दुचाकीचा फोटो एकाने त्यांना दाखविला. ती त्यांचीच दुचाकी होती. चौकशीअंती ती दुचाकी पोलिस स्थानकात असल्याचे समजताच मालकाचा जीव भांड्यात पडला.  त्याचे असे झाले, शिरोलीतील देवीदास अय्यर यांनी त्यांच्या बहिणीला बाळंतपणासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. प्रसुतीवेदना सुरु असल्याने घाईघाईत बहिणाला घेऊन रुग्णालयात आले होते. या गडबडीत त्यांनी दुचाकी रुग्णालयासमोर रस्त्याकडेला थांबविली. ते रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत होते. पण, रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर दुचाकी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. रात्रभर शोध घेऊन ते घरी गेले. दुचाकी चोरीला गेल्याचे जवळपास निश्‍चित झाल्याने पोलिसात तक्रार देण्याची तयारी करुन ते खानापूरला आले. बहिणीला भेटून पोलिसात तक्रार देऊ असे ठरवून ते रुग्णालयात आले.  हे पण वाचा-  धक्कादायक... लग्न पत्रिकेत सापडले पाच कोटीचे ड्रग... तेथे त्यांना माजी आमदार अरविंद पाटील भेटले. त्यांनी हा प्रकार माजी आमदारांना कथन केला. माजी आमदार पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फोन करुन तक्रार घेण्यास सांगितले. देवीदास अय्यर तक्रार देण्यासाठीच निघालेच होते. तेवढ्यात माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांनी एका दुचाकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे सांगून शहानिशा करण्यास अय्यर यांना सांगितले. अय्यर यांनी फोटो बघून ती आपली दुचाकी असल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत रस्त्याकडेला थांबवलेली दुचाकी चोरीला जाऊ नये यासाठी गस्तीवरच्या पोलिसांनी ती पोलीस ठाण्यात नेऊन ठेवली होती. दुचाकी मिळाल्यानंतर श्री. अय्यर यांचा जीव भांड्यात पडला.  हे पण वाचा- पाणी समजून त्या चिमुकल्यांनी पिले डिझेल अन...   नुकसान टाळण्यासाठीच उपक्रम  गेल्या महिन्यात शहरासह ग्रामीण भागातून सात दुचाकी चोरीला गेल्या असून चोरट्यांची टोळी कार्यरत असण्याची शक्‍यता आहे. या पार्श्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत रस्त्याकडेला किंवा घरासमोर असुरक्षितपणे थांबविलेल्या दुचाकी पोलीस ठाण्यात नेऊन ठेवण्याचा नवा उपक्रम पोलिसांनी सुरू केला आहे. चोरीच्या संभाव्य घटना टाळण्यासाठी असे केले जात आहे. त्याचा मनस्ताप दुचाकीचालकांना होत असला तरी दुचाकी चोरीला गेल्यानंतर होणारे नुकसान टळावे एवढाच त्यामागचा हेतू असल्याचे उपनिरीक्षक बसगौडा पाटील यांनी "सकाळ'ला सांगितले.  सोशल मीडियाचा लाभ  रात्रीच्यावेळी शहरांतर्गत महामार्ग तसेच सरकारी कार्यालयांसमोर थांबविलेल्या दुचाकी पोलीस स्थानकात लावून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. गेल्या आठवडाभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. सोशल मीडियावर फोटो व्हायरल केले जात असल्याने दुचाकीमालकांचा मनस्तापही वाचत आहे.    News Item ID:  599-news_story-1582473287 Mobile Device Headline:  दुचाकी चोरीची तक्रार द्यायाल पोलिसांत चालले तोपर्यंत... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  खानापूर : रस्त्याकडेला थांबविलेली दुचाकी अचानक गायब झाल्याने मालकाच्या पायाखालची वाळू सरकली. पोलिसांत तक्रार देण्याची तयारी सुरु असतानाच सोशल मीडियावर व्हायरल झालेला दुचाकीचा फोटो एकाने त्यांना दाखविला. ती त्यांचीच दुचाकी होती. चौकशीअंती ती दुचाकी पोलिस स्थानकात असल्याचे समजताच मालकाचा जीव भांड्यात पडला.  त्याचे असे झाले, शिरोलीतील देवीदास अय्यर यांनी त्यांच्या बहिणीला बाळंतपणासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. प्रसुतीवेदना सुरु असल्याने घाईघाईत बहिणाला घेऊन रुग्णालयात आले होते. या गडबडीत त्यांनी दुचाकी रुग्णालयासमोर रस्त्याकडेला थांबविली. ते रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत होते. पण, रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर दुचाकी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. रात्रभर शोध घेऊन ते घरी गेले. दुचाकी चोरीला गेल्याचे जवळपास निश्‍चित झाल्याने पोलिसात तक्रार देण्याची तयारी करुन ते खानापूरला आले. बहिणीला भेटून पोलिसात तक्रार देऊ असे ठरवून ते रुग्णालयात आले.  हे पण वाचा-  धक्कादायक... लग्न पत्रिकेत सापडले पाच कोटीचे ड्रग... तेथे त्यांना माजी आमदार अरविंद पाटील भेटले. त्यांनी हा प्रकार माजी आमदारांना कथन केला. माजी आमदार पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फोन करुन तक्रार घेण्यास सांगितले. देवीदास अय्यर तक्रार देण्यासाठीच निघालेच होते. तेवढ्यात माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांनी एका दुचाकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे सांगून शहानिशा करण्यास अय्यर यांना सांगितले. अय्यर यांनी फोटो बघून ती आपली दुचाकी असल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत रस्त्याकडेला थांबवलेली दुचाकी चोरीला जाऊ नये यासाठी गस्तीवरच्या पोलिसांनी ती पोलीस ठाण्यात नेऊन ठेवली होती. दुचाकी मिळाल्यानंतर श्री. अय्यर यांचा जीव भांड्यात पडला.  हे पण वाचा- पाणी समजून त्या चिमुकल्यांनी पिले डिझेल अन...   नुकसान टाळण्यासाठीच उपक्रम  गेल्या महिन्यात शहरासह ग्रामीण भागातून सात दुचाकी चोरीला गेल्या असून चोरट्यांची टोळी कार्यरत असण्याची शक्‍यता आहे. या पार्श्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत रस्त्याकडेला किंवा घरासमोर असुरक्षितपणे थांबविलेल्या दुचाकी पोलीस ठाण्यात नेऊन ठेवण्याचा नवा उपक्रम पोलिसांनी सुरू केला आहे. चोरीच्या संभाव्य घटना टाळण्यासाठी असे केले जात आहे. त्याचा मनस्ताप दुचाकीचालकांना होत असला तरी दुचाकी चोरीला गेल्यानंतर होणारे नुकसान टळावे एवढाच त्यामागचा हेतू असल्याचे उपनिरीक्षक बसगौडा पाटील यांनी "सकाळ'ला सांगितले.  सोशल मीडियाचा लाभ  रात्रीच्यावेळी शहरांतर्गत महामार्ग तसेच सरकारी कार्यालयांसमोर थांबविलेल्या दुचाकी पोलीस स्थानकात लावून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. गेल्या आठवडाभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. सोशल मीडियावर फोटो व्हायरल केले जात असल्याने दुचाकीमालकांचा मनस्तापही वाचत आहे.    Vertical Image:  English Headline:  Police took the two wheels off the road Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा सोशल मीडिया पोलिस पूर floods सरकार government प्रसुती delivery चोरी लग्न आमदार पोलीस फोन डिझेल उपक्रम सकाळ महामार्ग Search Functional Tags:  सोशल मीडिया, पोलिस, पूर, Floods, सरकार, Government, प्रसुती, Delivery, चोरी, लग्न, आमदार, पोलीस, फोन, डिझेल, उपक्रम, सकाळ, महामार्ग Twitter Publish:  Meta Keyword:  Police took the two wheels off the road Meta Description:  Police took the two wheels off the road रस्त्याकडेला थांबविलेली दुचाकी अचानक गायब झाल्याने मालकाच्या पायाखालची वाळू सरकली. पोलिसांत तक्रार देण्याची तयारी सुरु असतानाच सोशल मीडियावर व्हायरल झालेला दुचाकीचा फोटो एकाने त्यांना दाखविला. ती त्यांचीच दुचाकी होती. चौकशीअंती ती दुचाकी पोलिस स्थानकात असल्याचे समजताच मालकाचा जीव भांड्यात पडला.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/39ZzoYe - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 23, 2020

दुचाकी चोरीची तक्रार द्यायाल पोलिसांत चालले तोपर्यंत... खानापूर : रस्त्याकडेला थांबविलेली दुचाकी अचानक गायब झाल्याने मालकाच्या पायाखालची वाळू सरकली. पोलिसांत तक्रार देण्याची तयारी सुरु असतानाच सोशल मीडियावर व्हायरल झालेला दुचाकीचा फोटो एकाने त्यांना दाखविला. ती त्यांचीच दुचाकी होती. चौकशीअंती ती दुचाकी पोलिस स्थानकात असल्याचे समजताच मालकाचा जीव भांड्यात पडला.  त्याचे असे झाले, शिरोलीतील देवीदास अय्यर यांनी त्यांच्या बहिणीला बाळंतपणासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. प्रसुतीवेदना सुरु असल्याने घाईघाईत बहिणाला घेऊन रुग्णालयात आले होते. या गडबडीत त्यांनी दुचाकी रुग्णालयासमोर रस्त्याकडेला थांबविली. ते रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत होते. पण, रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर दुचाकी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. रात्रभर शोध घेऊन ते घरी गेले. दुचाकी चोरीला गेल्याचे जवळपास निश्‍चित झाल्याने पोलिसात तक्रार देण्याची तयारी करुन ते खानापूरला आले. बहिणीला भेटून पोलिसात तक्रार देऊ असे ठरवून ते रुग्णालयात आले.  हे पण वाचा-  धक्कादायक... लग्न पत्रिकेत सापडले पाच कोटीचे ड्रग... तेथे त्यांना माजी आमदार अरविंद पाटील भेटले. त्यांनी हा प्रकार माजी आमदारांना कथन केला. माजी आमदार पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फोन करुन तक्रार घेण्यास सांगितले. देवीदास अय्यर तक्रार देण्यासाठीच निघालेच होते. तेवढ्यात माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांनी एका दुचाकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे सांगून शहानिशा करण्यास अय्यर यांना सांगितले. अय्यर यांनी फोटो बघून ती आपली दुचाकी असल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत रस्त्याकडेला थांबवलेली दुचाकी चोरीला जाऊ नये यासाठी गस्तीवरच्या पोलिसांनी ती पोलीस ठाण्यात नेऊन ठेवली होती. दुचाकी मिळाल्यानंतर श्री. अय्यर यांचा जीव भांड्यात पडला.  हे पण वाचा- पाणी समजून त्या चिमुकल्यांनी पिले डिझेल अन...   नुकसान टाळण्यासाठीच उपक्रम  गेल्या महिन्यात शहरासह ग्रामीण भागातून सात दुचाकी चोरीला गेल्या असून चोरट्यांची टोळी कार्यरत असण्याची शक्‍यता आहे. या पार्श्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत रस्त्याकडेला किंवा घरासमोर असुरक्षितपणे थांबविलेल्या दुचाकी पोलीस ठाण्यात नेऊन ठेवण्याचा नवा उपक्रम पोलिसांनी सुरू केला आहे. चोरीच्या संभाव्य घटना टाळण्यासाठी असे केले जात आहे. त्याचा मनस्ताप दुचाकीचालकांना होत असला तरी दुचाकी चोरीला गेल्यानंतर होणारे नुकसान टळावे एवढाच त्यामागचा हेतू असल्याचे उपनिरीक्षक बसगौडा पाटील यांनी "सकाळ'ला सांगितले.  सोशल मीडियाचा लाभ  रात्रीच्यावेळी शहरांतर्गत महामार्ग तसेच सरकारी कार्यालयांसमोर थांबविलेल्या दुचाकी पोलीस स्थानकात लावून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. गेल्या आठवडाभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. सोशल मीडियावर फोटो व्हायरल केले जात असल्याने दुचाकीमालकांचा मनस्तापही वाचत आहे.    News Item ID:  599-news_story-1582473287 Mobile Device Headline:  दुचाकी चोरीची तक्रार द्यायाल पोलिसांत चालले तोपर्यंत... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  खानापूर : रस्त्याकडेला थांबविलेली दुचाकी अचानक गायब झाल्याने मालकाच्या पायाखालची वाळू सरकली. पोलिसांत तक्रार देण्याची तयारी सुरु असतानाच सोशल मीडियावर व्हायरल झालेला दुचाकीचा फोटो एकाने त्यांना दाखविला. ती त्यांचीच दुचाकी होती. चौकशीअंती ती दुचाकी पोलिस स्थानकात असल्याचे समजताच मालकाचा जीव भांड्यात पडला.  त्याचे असे झाले, शिरोलीतील देवीदास अय्यर यांनी त्यांच्या बहिणीला बाळंतपणासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. प्रसुतीवेदना सुरु असल्याने घाईघाईत बहिणाला घेऊन रुग्णालयात आले होते. या गडबडीत त्यांनी दुचाकी रुग्णालयासमोर रस्त्याकडेला थांबविली. ते रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत होते. पण, रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर दुचाकी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. रात्रभर शोध घेऊन ते घरी गेले. दुचाकी चोरीला गेल्याचे जवळपास निश्‍चित झाल्याने पोलिसात तक्रार देण्याची तयारी करुन ते खानापूरला आले. बहिणीला भेटून पोलिसात तक्रार देऊ असे ठरवून ते रुग्णालयात आले.  हे पण वाचा-  धक्कादायक... लग्न पत्रिकेत सापडले पाच कोटीचे ड्रग... तेथे त्यांना माजी आमदार अरविंद पाटील भेटले. त्यांनी हा प्रकार माजी आमदारांना कथन केला. माजी आमदार पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फोन करुन तक्रार घेण्यास सांगितले. देवीदास अय्यर तक्रार देण्यासाठीच निघालेच होते. तेवढ्यात माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांनी एका दुचाकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे सांगून शहानिशा करण्यास अय्यर यांना सांगितले. अय्यर यांनी फोटो बघून ती आपली दुचाकी असल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत रस्त्याकडेला थांबवलेली दुचाकी चोरीला जाऊ नये यासाठी गस्तीवरच्या पोलिसांनी ती पोलीस ठाण्यात नेऊन ठेवली होती. दुचाकी मिळाल्यानंतर श्री. अय्यर यांचा जीव भांड्यात पडला.  हे पण वाचा- पाणी समजून त्या चिमुकल्यांनी पिले डिझेल अन...   नुकसान टाळण्यासाठीच उपक्रम  गेल्या महिन्यात शहरासह ग्रामीण भागातून सात दुचाकी चोरीला गेल्या असून चोरट्यांची टोळी कार्यरत असण्याची शक्‍यता आहे. या पार्श्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत रस्त्याकडेला किंवा घरासमोर असुरक्षितपणे थांबविलेल्या दुचाकी पोलीस ठाण्यात नेऊन ठेवण्याचा नवा उपक्रम पोलिसांनी सुरू केला आहे. चोरीच्या संभाव्य घटना टाळण्यासाठी असे केले जात आहे. त्याचा मनस्ताप दुचाकीचालकांना होत असला तरी दुचाकी चोरीला गेल्यानंतर होणारे नुकसान टळावे एवढाच त्यामागचा हेतू असल्याचे उपनिरीक्षक बसगौडा पाटील यांनी "सकाळ'ला सांगितले.  सोशल मीडियाचा लाभ  रात्रीच्यावेळी शहरांतर्गत महामार्ग तसेच सरकारी कार्यालयांसमोर थांबविलेल्या दुचाकी पोलीस स्थानकात लावून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. गेल्या आठवडाभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. सोशल मीडियावर फोटो व्हायरल केले जात असल्याने दुचाकीमालकांचा मनस्तापही वाचत आहे.    Vertical Image:  English Headline:  Police took the two wheels off the road Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा सोशल मीडिया पोलिस पूर floods सरकार government प्रसुती delivery चोरी लग्न आमदार पोलीस फोन डिझेल उपक्रम सकाळ महामार्ग Search Functional Tags:  सोशल मीडिया, पोलिस, पूर, Floods, सरकार, Government, प्रसुती, Delivery, चोरी, लग्न, आमदार, पोलीस, फोन, डिझेल, उपक्रम, सकाळ, महामार्ग Twitter Publish:  Meta Keyword:  Police took the two wheels off the road Meta Description:  Police took the two wheels off the road रस्त्याकडेला थांबविलेली दुचाकी अचानक गायब झाल्याने मालकाच्या पायाखालची वाळू सरकली. पोलिसांत तक्रार देण्याची तयारी सुरु असतानाच सोशल मीडियावर व्हायरल झालेला दुचाकीचा फोटो एकाने त्यांना दाखविला. ती त्यांचीच दुचाकी होती. चौकशीअंती ती दुचाकी पोलिस स्थानकात असल्याचे समजताच मालकाचा जीव भांड्यात पडला.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/39ZzoYe


via News Story Feeds https://ift.tt/2PfigG4

No comments:

Post a Comment