घोडीच्या डोळ्यातून काढला जंत, डॉक्टर म्हणतात... लोहा, (जि.नांदेड) : अर्धापूर येथील बाबूराव साखरे या पशुपालकाची मारवाडी जातीतील घोडी आठ दिवस आजारी होती. तिने वैरण खाणे सोडून दिले होते. घोडीच्या उजव्या डोळ्यांतील काॅर्निया दृष्टीपटलात जिवंत जंत इकडून तिकडे फिरत असल्याचे निष्पन्न झाले. सहायक पशुसंवर्धन आयुक्त डाॅ. स्मिता उके यांनी रोगनिदान केले. घोडीच्या उजव्या डोळ्याची अवघड अशी शस्त्रक्रिया लोहा येथील तज्ज्ञ पशुचिकित्सक डॉ. आर. एम. पुरी हे करू शकतात, असे पशुपालकाला सांगण्यात आले.  संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर... यांनी पशुधन विकास अधिकारी डाॅ. विजय चव्हाण यांनी घोडीच्या उजव्या डोळ्याची अवघड अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी डाॅ. पुरी यांना पाचारण केले. पशुपालकांनी जनावरांची देखभाल करताना आवश्यक ती काळजी घेतली नाही तर आजारी जनावर दगाऊ शकते. साचलेल्या डबक्यातील दूषित पाणी अथवा गढूळ पाणी प्यायल्याने पोटातून रक्तवाहिनीद्वारे डोळ्यांच्या काॅर्निया दृष्टीपटलात सहजगत्या वावरत असतात. हेही वाचा -  मोबाईल चोरीला गेला असेल, तर आधी हे वाचा बुबूळ पांढरे पडू लागते. योग्य वेळी उपचार केले नाही तर डोळे कायमचे निकामी होऊ शकतात. पोटातील अन्न फोन होत नाही. रक्तक्षय होऊ शकतो. नियमित तपासणी करून जंतनाशक औषधी दिल्या पाहिजेत. घोडीच्या उजव्या डोळ्यात पाणी येत असताना  बारकाईने पाहिल्यावर जंत इकडून तिकडे फिरत असल्याचे निदर्शनास आले. अर्धापूर तालुका लघू पशू सर्वचिकित्सालय येथे बारा तास उपाशी ठेवून डाॅ. पुरी यांनी भूल देऊन यशस्वी शस्त्रक्रिया करत सूतकृमी बाहेर काढले. सोबत पशुचिकित्सक डॉ. आर. एम. पुरी  यांच्यासोबत सहायक गोविंद राऊत होते. शस्त्रक्रियानंतर घोडीची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. तिची आठ  दिवस विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला.  देशी गायी, बैल, घोडे रानात चरावयास नेत असताना बारकाईने लक्ष ठेवावे. जनावर रस्त्याने जात असताना साचलेल्या डबक्यातील पाणी मुळीच पाजू नये. गढूळ पाणी लागले तर धोक्याची घंटा आहे. ही सवय मोडीत काढावी. जनावर सतत डोळ्यातून अश्रू गाळत असेल तर जंत संसर्ग होतो. स्वैर वावर टाळणे आवश्यक आहे.  - डॉ. आर. एम. पुरी, पशुचिकित्सक, लोहा. News Item ID:  599-news_story-1582037532 Mobile Device Headline:  घोडीच्या डोळ्यातून काढला जंत, डॉक्टर म्हणतात... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  लोहा, (जि.नांदेड) : अर्धापूर येथील बाबूराव साखरे या पशुपालकाची मारवाडी जातीतील घोडी आठ दिवस आजारी होती. तिने वैरण खाणे सोडून दिले होते. घोडीच्या उजव्या डोळ्यांतील काॅर्निया दृष्टीपटलात जिवंत जंत इकडून तिकडे फिरत असल्याचे निष्पन्न झाले. सहायक पशुसंवर्धन आयुक्त डाॅ. स्मिता उके यांनी रोगनिदान केले. घोडीच्या उजव्या डोळ्याची अवघड अशी शस्त्रक्रिया लोहा येथील तज्ज्ञ पशुचिकित्सक डॉ. आर. एम. पुरी हे करू शकतात, असे पशुपालकाला सांगण्यात आले.  संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर... यांनी पशुधन विकास अधिकारी डाॅ. विजय चव्हाण यांनी घोडीच्या उजव्या डोळ्याची अवघड अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी डाॅ. पुरी यांना पाचारण केले. पशुपालकांनी जनावरांची देखभाल करताना आवश्यक ती काळजी घेतली नाही तर आजारी जनावर दगाऊ शकते. साचलेल्या डबक्यातील दूषित पाणी अथवा गढूळ पाणी प्यायल्याने पोटातून रक्तवाहिनीद्वारे डोळ्यांच्या काॅर्निया दृष्टीपटलात सहजगत्या वावरत असतात. हेही वाचा -  मोबाईल चोरीला गेला असेल, तर आधी हे वाचा बुबूळ पांढरे पडू लागते. योग्य वेळी उपचार केले नाही तर डोळे कायमचे निकामी होऊ शकतात. पोटातील अन्न फोन होत नाही. रक्तक्षय होऊ शकतो. नियमित तपासणी करून जंतनाशक औषधी दिल्या पाहिजेत. घोडीच्या उजव्या डोळ्यात पाणी येत असताना  बारकाईने पाहिल्यावर जंत इकडून तिकडे फिरत असल्याचे निदर्शनास आले. अर्धापूर तालुका लघू पशू सर्वचिकित्सालय येथे बारा तास उपाशी ठेवून डाॅ. पुरी यांनी भूल देऊन यशस्वी शस्त्रक्रिया करत सूतकृमी बाहेर काढले. सोबत पशुचिकित्सक डॉ. आर. एम. पुरी  यांच्यासोबत सहायक गोविंद राऊत होते. शस्त्रक्रियानंतर घोडीची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. तिची आठ  दिवस विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला.  देशी गायी, बैल, घोडे रानात चरावयास नेत असताना बारकाईने लक्ष ठेवावे. जनावर रस्त्याने जात असताना साचलेल्या डबक्यातील पाणी मुळीच पाजू नये. गढूळ पाणी लागले तर धोक्याची घंटा आहे. ही सवय मोडीत काढावी. जनावर सतत डोळ्यातून अश्रू गाळत असेल तर जंत संसर्ग होतो. स्वैर वावर टाळणे आवश्यक आहे.  - डॉ. आर. एम. पुरी, पशुचिकित्सक, लोहा. Vertical Image:  English Headline:  Insect found in the cornea of ​​the right eye of the horse Author Type:  External Author बा. पु. गायखर पशुधन विकास विजय victory नांदेड nanded पूर floods वैरण फोन गाय cow Search Functional Tags:  पशुधन, विकास, विजय, victory, नांदेड, Nanded, पूर, Floods, वैरण, फोन, गाय, Cow Twitter Publish:  Meta Keyword:  Insect found in the cornea of ​​the right eye of the horse, nanded news Meta Description:  Insect found in the cornea of ​​the right eye of the horse, nanded news अर्धापूर येथील बाबूराव साखरे या पशुपालकाची मारवाडी जातीतील घोडी आठ दिवस आजारी होती. तिने वैरण खाणे सोडून दिले होते. घोडीच्या उजव्या डोळ्यांतील काॅर्निया दृष्टीपटलात जिवंत जंत इकडून तिकडे फिरत असल्याचे निष्पन्न झाले. सहायक पशुसंवर्धन आयुक्त डाॅ. स्मिता उके यांनी रोगनिदान केले. घोडीच्या उजव्या डोळ्याची अवघड अशी शस्त्रक्रिया लोहा येथील तज्ज्ञ पशुचिकित्सक डॉ. आर. एम. पुरी हे करू शकतात, असे पशुपालकाला सांगण्यात आले.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2vUziT6 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 22, 2020

घोडीच्या डोळ्यातून काढला जंत, डॉक्टर म्हणतात... लोहा, (जि.नांदेड) : अर्धापूर येथील बाबूराव साखरे या पशुपालकाची मारवाडी जातीतील घोडी आठ दिवस आजारी होती. तिने वैरण खाणे सोडून दिले होते. घोडीच्या उजव्या डोळ्यांतील काॅर्निया दृष्टीपटलात जिवंत जंत इकडून तिकडे फिरत असल्याचे निष्पन्न झाले. सहायक पशुसंवर्धन आयुक्त डाॅ. स्मिता उके यांनी रोगनिदान केले. घोडीच्या उजव्या डोळ्याची अवघड अशी शस्त्रक्रिया लोहा येथील तज्ज्ञ पशुचिकित्सक डॉ. आर. एम. पुरी हे करू शकतात, असे पशुपालकाला सांगण्यात आले.  संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर... यांनी पशुधन विकास अधिकारी डाॅ. विजय चव्हाण यांनी घोडीच्या उजव्या डोळ्याची अवघड अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी डाॅ. पुरी यांना पाचारण केले. पशुपालकांनी जनावरांची देखभाल करताना आवश्यक ती काळजी घेतली नाही तर आजारी जनावर दगाऊ शकते. साचलेल्या डबक्यातील दूषित पाणी अथवा गढूळ पाणी प्यायल्याने पोटातून रक्तवाहिनीद्वारे डोळ्यांच्या काॅर्निया दृष्टीपटलात सहजगत्या वावरत असतात. हेही वाचा -  मोबाईल चोरीला गेला असेल, तर आधी हे वाचा बुबूळ पांढरे पडू लागते. योग्य वेळी उपचार केले नाही तर डोळे कायमचे निकामी होऊ शकतात. पोटातील अन्न फोन होत नाही. रक्तक्षय होऊ शकतो. नियमित तपासणी करून जंतनाशक औषधी दिल्या पाहिजेत. घोडीच्या उजव्या डोळ्यात पाणी येत असताना  बारकाईने पाहिल्यावर जंत इकडून तिकडे फिरत असल्याचे निदर्शनास आले. अर्धापूर तालुका लघू पशू सर्वचिकित्सालय येथे बारा तास उपाशी ठेवून डाॅ. पुरी यांनी भूल देऊन यशस्वी शस्त्रक्रिया करत सूतकृमी बाहेर काढले. सोबत पशुचिकित्सक डॉ. आर. एम. पुरी  यांच्यासोबत सहायक गोविंद राऊत होते. शस्त्रक्रियानंतर घोडीची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. तिची आठ  दिवस विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला.  देशी गायी, बैल, घोडे रानात चरावयास नेत असताना बारकाईने लक्ष ठेवावे. जनावर रस्त्याने जात असताना साचलेल्या डबक्यातील पाणी मुळीच पाजू नये. गढूळ पाणी लागले तर धोक्याची घंटा आहे. ही सवय मोडीत काढावी. जनावर सतत डोळ्यातून अश्रू गाळत असेल तर जंत संसर्ग होतो. स्वैर वावर टाळणे आवश्यक आहे.  - डॉ. आर. एम. पुरी, पशुचिकित्सक, लोहा. News Item ID:  599-news_story-1582037532 Mobile Device Headline:  घोडीच्या डोळ्यातून काढला जंत, डॉक्टर म्हणतात... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  लोहा, (जि.नांदेड) : अर्धापूर येथील बाबूराव साखरे या पशुपालकाची मारवाडी जातीतील घोडी आठ दिवस आजारी होती. तिने वैरण खाणे सोडून दिले होते. घोडीच्या उजव्या डोळ्यांतील काॅर्निया दृष्टीपटलात जिवंत जंत इकडून तिकडे फिरत असल्याचे निष्पन्न झाले. सहायक पशुसंवर्धन आयुक्त डाॅ. स्मिता उके यांनी रोगनिदान केले. घोडीच्या उजव्या डोळ्याची अवघड अशी शस्त्रक्रिया लोहा येथील तज्ज्ञ पशुचिकित्सक डॉ. आर. एम. पुरी हे करू शकतात, असे पशुपालकाला सांगण्यात आले.  संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर... यांनी पशुधन विकास अधिकारी डाॅ. विजय चव्हाण यांनी घोडीच्या उजव्या डोळ्याची अवघड अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी डाॅ. पुरी यांना पाचारण केले. पशुपालकांनी जनावरांची देखभाल करताना आवश्यक ती काळजी घेतली नाही तर आजारी जनावर दगाऊ शकते. साचलेल्या डबक्यातील दूषित पाणी अथवा गढूळ पाणी प्यायल्याने पोटातून रक्तवाहिनीद्वारे डोळ्यांच्या काॅर्निया दृष्टीपटलात सहजगत्या वावरत असतात. हेही वाचा -  मोबाईल चोरीला गेला असेल, तर आधी हे वाचा बुबूळ पांढरे पडू लागते. योग्य वेळी उपचार केले नाही तर डोळे कायमचे निकामी होऊ शकतात. पोटातील अन्न फोन होत नाही. रक्तक्षय होऊ शकतो. नियमित तपासणी करून जंतनाशक औषधी दिल्या पाहिजेत. घोडीच्या उजव्या डोळ्यात पाणी येत असताना  बारकाईने पाहिल्यावर जंत इकडून तिकडे फिरत असल्याचे निदर्शनास आले. अर्धापूर तालुका लघू पशू सर्वचिकित्सालय येथे बारा तास उपाशी ठेवून डाॅ. पुरी यांनी भूल देऊन यशस्वी शस्त्रक्रिया करत सूतकृमी बाहेर काढले. सोबत पशुचिकित्सक डॉ. आर. एम. पुरी  यांच्यासोबत सहायक गोविंद राऊत होते. शस्त्रक्रियानंतर घोडीची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. तिची आठ  दिवस विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला.  देशी गायी, बैल, घोडे रानात चरावयास नेत असताना बारकाईने लक्ष ठेवावे. जनावर रस्त्याने जात असताना साचलेल्या डबक्यातील पाणी मुळीच पाजू नये. गढूळ पाणी लागले तर धोक्याची घंटा आहे. ही सवय मोडीत काढावी. जनावर सतत डोळ्यातून अश्रू गाळत असेल तर जंत संसर्ग होतो. स्वैर वावर टाळणे आवश्यक आहे.  - डॉ. आर. एम. पुरी, पशुचिकित्सक, लोहा. Vertical Image:  English Headline:  Insect found in the cornea of ​​the right eye of the horse Author Type:  External Author बा. पु. गायखर पशुधन विकास विजय victory नांदेड nanded पूर floods वैरण फोन गाय cow Search Functional Tags:  पशुधन, विकास, विजय, victory, नांदेड, Nanded, पूर, Floods, वैरण, फोन, गाय, Cow Twitter Publish:  Meta Keyword:  Insect found in the cornea of ​​the right eye of the horse, nanded news Meta Description:  Insect found in the cornea of ​​the right eye of the horse, nanded news अर्धापूर येथील बाबूराव साखरे या पशुपालकाची मारवाडी जातीतील घोडी आठ दिवस आजारी होती. तिने वैरण खाणे सोडून दिले होते. घोडीच्या उजव्या डोळ्यांतील काॅर्निया दृष्टीपटलात जिवंत जंत इकडून तिकडे फिरत असल्याचे निष्पन्न झाले. सहायक पशुसंवर्धन आयुक्त डाॅ. स्मिता उके यांनी रोगनिदान केले. घोडीच्या उजव्या डोळ्याची अवघड अशी शस्त्रक्रिया लोहा येथील तज्ज्ञ पशुचिकित्सक डॉ. आर. एम. पुरी हे करू शकतात, असे पशुपालकाला सांगण्यात आले.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2vUziT6


via News Story Feeds https://ift.tt/2w08MHO

No comments:

Post a Comment