अंटार्क्टिका खंडालापण आता जागतिक तापमानवाढीचा फटका साओ पाओलो (ब्राझील) - जागतिक तापमानवाढीचा फटका आता अंटार्क्टिका खंडाला बसण्यास सुरवात झाली आहे. तेथील तापमानाने पहिल्यांदाच २० अंशांचा आकडा पार केला आहे. जागतिक तापमानवाढीबाबत अनेकदा चर्चा झडल्या आहेत. तरीही पॅरीस करारावर अद्याप सर्व देशांचे एकमत होऊ शकलेले नाही. मात्र कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी आता प्रत्येक देशाने आपापले उद्दिष्ट ठरवून घेण्यास सुरवात केली आहे. या तापमानवाढीचा मोठा दृश्‍य परिणाम अंटार्क्टिकामध्ये दिसून आला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड कारा ई-सकाळचे ऍप अंटार्क्टिकावरील सेमूर द्विपावर उभारलेल्या संशोधन स्थानकावर ९ फेब्रुवारीला २०.७५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याआधी सर्वाधिक १९.८ अंश सेल्सिअस तापमान १९८२ मध्ये साईनी बेटावर नोंदविले गेले आहे. ब्राझीलचे संशोधक कार्लोस शिफर वृत्तसंस्थांशी बोलताना म्हणाले, ‘‘पृथ्वी गरम होत असल्याचा इशारा म्हणून अंटार्क्टिकाच्या वाढत्या तापमानाकडे पाहावे लागेल.’’ अंटार्क्टिकामधील एस्परांज बेटावरील अर्जेंटिनाच्या संशोधन केंद्रावर या वर्षी सहा फेब्रुवारी रोजी १८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे वृत्त ब्रिटनमधील ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राने दिले आहे. त्यानंतर आता पाऱ्याने २० अंशांची पातळी ओलांडली. या तापमान नोंदीची ‘वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन’द्वारा अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही.  भयानक : चीनमध्ये दीड हजार डॉक्टरांनाच कोरोनाची लागण, सहा जणांचा मृत्यू अंटार्क्टिकातील अत्यंत दूरच्या भागातील संशोधन केंद्रांवर दर तीन दिवसांनी तापमान नोंदविले जाते. ही तापमानवाढ आश्‍चर्यकारक असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. अंटार्क्टिकातील २३ विभागांमध्ये जागतिक तापमानवाढीचा काय परिणाम होतो याचा अभ्यास कार्लोस शिफर करत आहेत. ते म्हणाले, ‘‘अनेक विभागांमध्ये उष्णता वाढलेली दिसून आली आहे. परंतु, आतासारखी तापमानवाढ आधी दिसून आली नव्हती. अंटार्क्टिकाच्या दक्षिणेकडील शेटलेट आयलंड आणि जेम्स रॉस द्वीप समूहामध्ये २० वर्षांमध्ये खूप चढउतार दिसून आले आहेत. २१ व्या शतकातील पहिले दशक थंड होते. परंतु, दुसऱ्या दशकात उष्णता वाढत असल्याचे दिसून आले आहे.’’ वाटानामे जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती प्रवाहांचा परिणाम शक्य ब्राझीलच्या अंटार्क्टिका कार्यक्रमाशी संबंधित शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सागरी प्रवाह आणि अल निनोच्या प्रभावामुळे तापमान वाढलेले असू शकते. समुद्राची पातळी वाढेल अंटार्क्टिका क्षेत्रात जगातील ७० टक्क्यांहून अधिक स्वच्छ पाणी आहे. येथील हिमनद्या व हिमखंड वितळले तर समुद्राच्या पाण्याची पातळी ५० ते ६० मीटरने वाढू शकते. संयुक्त राष्ट्रांच्या संशोधकांच्या अंदाजानुसार २१ शतकाच्या अंतापर्यंत सागरी पाण्याची पातळी २० ते ११० सेंटिमीटरने वाढू शकते. हे रोखण्यासाठी कार्बनचे उत्सर्जन रोखले पाहिजे. News Item ID:  599-news_story-1581699249 Mobile Device Headline:  अंटार्क्टिका खंडालापण आता जागतिक तापमानवाढीचा फटका Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Global Mobile Body:  साओ पाओलो (ब्राझील) - जागतिक तापमानवाढीचा फटका आता अंटार्क्टिका खंडाला बसण्यास सुरवात झाली आहे. तेथील तापमानाने पहिल्यांदाच २० अंशांचा आकडा पार केला आहे. जागतिक तापमानवाढीबाबत अनेकदा चर्चा झडल्या आहेत. तरीही पॅरीस करारावर अद्याप सर्व देशांचे एकमत होऊ शकलेले नाही. मात्र कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी आता प्रत्येक देशाने आपापले उद्दिष्ट ठरवून घेण्यास सुरवात केली आहे. या तापमानवाढीचा मोठा दृश्‍य परिणाम अंटार्क्टिकामध्ये दिसून आला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड कारा ई-सकाळचे ऍप अंटार्क्टिकावरील सेमूर द्विपावर उभारलेल्या संशोधन स्थानकावर ९ फेब्रुवारीला २०.७५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याआधी सर्वाधिक १९.८ अंश सेल्सिअस तापमान १९८२ मध्ये साईनी बेटावर नोंदविले गेले आहे. ब्राझीलचे संशोधक कार्लोस शिफर वृत्तसंस्थांशी बोलताना म्हणाले, ‘‘पृथ्वी गरम होत असल्याचा इशारा म्हणून अंटार्क्टिकाच्या वाढत्या तापमानाकडे पाहावे लागेल.’’ अंटार्क्टिकामधील एस्परांज बेटावरील अर्जेंटिनाच्या संशोधन केंद्रावर या वर्षी सहा फेब्रुवारी रोजी १८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे वृत्त ब्रिटनमधील ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राने दिले आहे. त्यानंतर आता पाऱ्याने २० अंशांची पातळी ओलांडली. या तापमान नोंदीची ‘वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन’द्वारा अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही.  भयानक : चीनमध्ये दीड हजार डॉक्टरांनाच कोरोनाची लागण, सहा जणांचा मृत्यू अंटार्क्टिकातील अत्यंत दूरच्या भागातील संशोधन केंद्रांवर दर तीन दिवसांनी तापमान नोंदविले जाते. ही तापमानवाढ आश्‍चर्यकारक असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. अंटार्क्टिकातील २३ विभागांमध्ये जागतिक तापमानवाढीचा काय परिणाम होतो याचा अभ्यास कार्लोस शिफर करत आहेत. ते म्हणाले, ‘‘अनेक विभागांमध्ये उष्णता वाढलेली दिसून आली आहे. परंतु, आतासारखी तापमानवाढ आधी दिसून आली नव्हती. अंटार्क्टिकाच्या दक्षिणेकडील शेटलेट आयलंड आणि जेम्स रॉस द्वीप समूहामध्ये २० वर्षांमध्ये खूप चढउतार दिसून आले आहेत. २१ व्या शतकातील पहिले दशक थंड होते. परंतु, दुसऱ्या दशकात उष्णता वाढत असल्याचे दिसून आले आहे.’’ वाटानामे जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती प्रवाहांचा परिणाम शक्य ब्राझीलच्या अंटार्क्टिका कार्यक्रमाशी संबंधित शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सागरी प्रवाह आणि अल निनोच्या प्रभावामुळे तापमान वाढलेले असू शकते. समुद्राची पातळी वाढेल अंटार्क्टिका क्षेत्रात जगातील ७० टक्क्यांहून अधिक स्वच्छ पाणी आहे. येथील हिमनद्या व हिमखंड वितळले तर समुद्राच्या पाण्याची पातळी ५० ते ६० मीटरने वाढू शकते. संयुक्त राष्ट्रांच्या संशोधकांच्या अंदाजानुसार २१ शतकाच्या अंतापर्यंत सागरी पाण्याची पातळी २० ते ११० सेंटिमीटरने वाढू शकते. हे रोखण्यासाठी कार्बनचे उत्सर्जन रोखले पाहिजे. Vertical Image:  English Headline:  Antarctica ruins now a global warming hit वृत्तसंस्था Author Type:  Agency कमाल तापमान किमान तापमान पर्यावरण ऍप doctor sections समुद्र united nations Search Functional Tags:  कमाल तापमान, किमान तापमान, पर्यावरण, ऍप, Doctor, Sections, समुद्र, United Nations Twitter Publish:  Meta Description:  Antarctica ruins now a global warming hit जागतिक तापमानवाढीचा फटका आता अंटार्क्टिका खंडाला बसण्यास सुरवात झाली आहे. तेथील तापमानाने पहिल्यांदाच २० अंशांचा आकडा पार केला आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/37tCBhl - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 14, 2020

अंटार्क्टिका खंडालापण आता जागतिक तापमानवाढीचा फटका साओ पाओलो (ब्राझील) - जागतिक तापमानवाढीचा फटका आता अंटार्क्टिका खंडाला बसण्यास सुरवात झाली आहे. तेथील तापमानाने पहिल्यांदाच २० अंशांचा आकडा पार केला आहे. जागतिक तापमानवाढीबाबत अनेकदा चर्चा झडल्या आहेत. तरीही पॅरीस करारावर अद्याप सर्व देशांचे एकमत होऊ शकलेले नाही. मात्र कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी आता प्रत्येक देशाने आपापले उद्दिष्ट ठरवून घेण्यास सुरवात केली आहे. या तापमानवाढीचा मोठा दृश्‍य परिणाम अंटार्क्टिकामध्ये दिसून आला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड कारा ई-सकाळचे ऍप अंटार्क्टिकावरील सेमूर द्विपावर उभारलेल्या संशोधन स्थानकावर ९ फेब्रुवारीला २०.७५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याआधी सर्वाधिक १९.८ अंश सेल्सिअस तापमान १९८२ मध्ये साईनी बेटावर नोंदविले गेले आहे. ब्राझीलचे संशोधक कार्लोस शिफर वृत्तसंस्थांशी बोलताना म्हणाले, ‘‘पृथ्वी गरम होत असल्याचा इशारा म्हणून अंटार्क्टिकाच्या वाढत्या तापमानाकडे पाहावे लागेल.’’ अंटार्क्टिकामधील एस्परांज बेटावरील अर्जेंटिनाच्या संशोधन केंद्रावर या वर्षी सहा फेब्रुवारी रोजी १८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे वृत्त ब्रिटनमधील ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राने दिले आहे. त्यानंतर आता पाऱ्याने २० अंशांची पातळी ओलांडली. या तापमान नोंदीची ‘वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन’द्वारा अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही.  भयानक : चीनमध्ये दीड हजार डॉक्टरांनाच कोरोनाची लागण, सहा जणांचा मृत्यू अंटार्क्टिकातील अत्यंत दूरच्या भागातील संशोधन केंद्रांवर दर तीन दिवसांनी तापमान नोंदविले जाते. ही तापमानवाढ आश्‍चर्यकारक असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. अंटार्क्टिकातील २३ विभागांमध्ये जागतिक तापमानवाढीचा काय परिणाम होतो याचा अभ्यास कार्लोस शिफर करत आहेत. ते म्हणाले, ‘‘अनेक विभागांमध्ये उष्णता वाढलेली दिसून आली आहे. परंतु, आतासारखी तापमानवाढ आधी दिसून आली नव्हती. अंटार्क्टिकाच्या दक्षिणेकडील शेटलेट आयलंड आणि जेम्स रॉस द्वीप समूहामध्ये २० वर्षांमध्ये खूप चढउतार दिसून आले आहेत. २१ व्या शतकातील पहिले दशक थंड होते. परंतु, दुसऱ्या दशकात उष्णता वाढत असल्याचे दिसून आले आहे.’’ वाटानामे जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती प्रवाहांचा परिणाम शक्य ब्राझीलच्या अंटार्क्टिका कार्यक्रमाशी संबंधित शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सागरी प्रवाह आणि अल निनोच्या प्रभावामुळे तापमान वाढलेले असू शकते. समुद्राची पातळी वाढेल अंटार्क्टिका क्षेत्रात जगातील ७० टक्क्यांहून अधिक स्वच्छ पाणी आहे. येथील हिमनद्या व हिमखंड वितळले तर समुद्राच्या पाण्याची पातळी ५० ते ६० मीटरने वाढू शकते. संयुक्त राष्ट्रांच्या संशोधकांच्या अंदाजानुसार २१ शतकाच्या अंतापर्यंत सागरी पाण्याची पातळी २० ते ११० सेंटिमीटरने वाढू शकते. हे रोखण्यासाठी कार्बनचे उत्सर्जन रोखले पाहिजे. News Item ID:  599-news_story-1581699249 Mobile Device Headline:  अंटार्क्टिका खंडालापण आता जागतिक तापमानवाढीचा फटका Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Global Mobile Body:  साओ पाओलो (ब्राझील) - जागतिक तापमानवाढीचा फटका आता अंटार्क्टिका खंडाला बसण्यास सुरवात झाली आहे. तेथील तापमानाने पहिल्यांदाच २० अंशांचा आकडा पार केला आहे. जागतिक तापमानवाढीबाबत अनेकदा चर्चा झडल्या आहेत. तरीही पॅरीस करारावर अद्याप सर्व देशांचे एकमत होऊ शकलेले नाही. मात्र कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी आता प्रत्येक देशाने आपापले उद्दिष्ट ठरवून घेण्यास सुरवात केली आहे. या तापमानवाढीचा मोठा दृश्‍य परिणाम अंटार्क्टिकामध्ये दिसून आला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड कारा ई-सकाळचे ऍप अंटार्क्टिकावरील सेमूर द्विपावर उभारलेल्या संशोधन स्थानकावर ९ फेब्रुवारीला २०.७५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याआधी सर्वाधिक १९.८ अंश सेल्सिअस तापमान १९८२ मध्ये साईनी बेटावर नोंदविले गेले आहे. ब्राझीलचे संशोधक कार्लोस शिफर वृत्तसंस्थांशी बोलताना म्हणाले, ‘‘पृथ्वी गरम होत असल्याचा इशारा म्हणून अंटार्क्टिकाच्या वाढत्या तापमानाकडे पाहावे लागेल.’’ अंटार्क्टिकामधील एस्परांज बेटावरील अर्जेंटिनाच्या संशोधन केंद्रावर या वर्षी सहा फेब्रुवारी रोजी १८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे वृत्त ब्रिटनमधील ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राने दिले आहे. त्यानंतर आता पाऱ्याने २० अंशांची पातळी ओलांडली. या तापमान नोंदीची ‘वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन’द्वारा अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही.  भयानक : चीनमध्ये दीड हजार डॉक्टरांनाच कोरोनाची लागण, सहा जणांचा मृत्यू अंटार्क्टिकातील अत्यंत दूरच्या भागातील संशोधन केंद्रांवर दर तीन दिवसांनी तापमान नोंदविले जाते. ही तापमानवाढ आश्‍चर्यकारक असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. अंटार्क्टिकातील २३ विभागांमध्ये जागतिक तापमानवाढीचा काय परिणाम होतो याचा अभ्यास कार्लोस शिफर करत आहेत. ते म्हणाले, ‘‘अनेक विभागांमध्ये उष्णता वाढलेली दिसून आली आहे. परंतु, आतासारखी तापमानवाढ आधी दिसून आली नव्हती. अंटार्क्टिकाच्या दक्षिणेकडील शेटलेट आयलंड आणि जेम्स रॉस द्वीप समूहामध्ये २० वर्षांमध्ये खूप चढउतार दिसून आले आहेत. २१ व्या शतकातील पहिले दशक थंड होते. परंतु, दुसऱ्या दशकात उष्णता वाढत असल्याचे दिसून आले आहे.’’ वाटानामे जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती प्रवाहांचा परिणाम शक्य ब्राझीलच्या अंटार्क्टिका कार्यक्रमाशी संबंधित शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सागरी प्रवाह आणि अल निनोच्या प्रभावामुळे तापमान वाढलेले असू शकते. समुद्राची पातळी वाढेल अंटार्क्टिका क्षेत्रात जगातील ७० टक्क्यांहून अधिक स्वच्छ पाणी आहे. येथील हिमनद्या व हिमखंड वितळले तर समुद्राच्या पाण्याची पातळी ५० ते ६० मीटरने वाढू शकते. संयुक्त राष्ट्रांच्या संशोधकांच्या अंदाजानुसार २१ शतकाच्या अंतापर्यंत सागरी पाण्याची पातळी २० ते ११० सेंटिमीटरने वाढू शकते. हे रोखण्यासाठी कार्बनचे उत्सर्जन रोखले पाहिजे. Vertical Image:  English Headline:  Antarctica ruins now a global warming hit वृत्तसंस्था Author Type:  Agency कमाल तापमान किमान तापमान पर्यावरण ऍप doctor sections समुद्र united nations Search Functional Tags:  कमाल तापमान, किमान तापमान, पर्यावरण, ऍप, Doctor, Sections, समुद्र, United Nations Twitter Publish:  Meta Description:  Antarctica ruins now a global warming hit जागतिक तापमानवाढीचा फटका आता अंटार्क्टिका खंडाला बसण्यास सुरवात झाली आहे. तेथील तापमानाने पहिल्यांदाच २० अंशांचा आकडा पार केला आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/37tCBhl


via News Story Feeds https://ift.tt/2UQR0RW

No comments:

Post a Comment