विमा कंपन्यांचे भांडवलीकरण वा एकत्रीकरण करून देणार बूस्टर डोस नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक व ‘विवाद से विश्‍वास’ योजनेला मंजुरी दिली. सरकारी पाठबळ असलेल्या तीन विमा कंपन्यांचे भांडवलीकरण वा एकत्रीकरण करून २,५०० कोटी रुपयांचा बूस्टर डोस देण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयांची माहिती मोदींचे प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप देशातील तीन विमा कंपन्यांना २५०० कोटी रुपयांचे अर्थसाह्य करण्याचा प्रस्तावही मंत्रिमंडळाने मंजूर केल्याचे जावडेकर यांनी सांगितले. नॅशनल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स व युनायटेड इंडिया इन्शुरन्स या तीन कंपन्यांना २५०० कोटींची मदत सरकार करेल. या तिन्ही विमा कंपन्यांमध्ये देशातील एकूण विमा व्यवसायाच्या ३० टक्के वाटा आहे. त्याचबरोबर या कंपन्यांचे भांडवलीकरणही केले जाईल.  मंत्रिमंडळाने बंदरांच्या प्राधिकरण विधेयकालाही (२०२०) मंजुरी दिली. कीटकनाशकांच्या किमतींबाबतच्या एका विधेयकालाही मंजुरी देण्यात आली. कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक २०२० याच अधिवेशनात मंजूर झाल्यावर उत्पादक कंपन्या मनमानी दराने शेतकऱ्यांना कीटकनाशके विकू शकणार नाहीत. नव्या कायद्याद्वारे १९६८ च्या मूळ कायद्यात महत्त्वाच्या दुरुस्त्या करण्यात येणार आहेत. प्रस्तावित कायद्यानुसार कीटकनाशकांचे उत्पादन, आयात-निर्यात, किमतींची निश्‍चिती, साठवणूक, जाहिराती, वाहतूक व वितरणाच्या व्यवस्थापनाबाबतचे नवे नियम असतील. शेतकऱ्यांना बनावट कीटकनाशक विक्रेत्यांपासून वाचवून रास्त दरात कीटकनाशके उपलब्ध व्हावीत, यासाठी सरकार हे विधेयक आणणार आहे. प्रमुख बंदरांच्या व्यवस्थापन प्रणालीचेही विधेयक मंजूर करण्यात आले. यानुसार देशातील महत्त्वाच्या ११ बंदरांचे प्राधिकरणात रूपांतर होईल. बंदरांवरील कर व अन्य शुल्क घेण्याचे अधिकार त्या त्या प्राधिकरणाकडे राहतील. News Item ID:  599-news_story-1581530134 Mobile Device Headline:  विमा कंपन्यांचे भांडवलीकरण वा एकत्रीकरण करून देणार बूस्टर डोस Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक व ‘विवाद से विश्‍वास’ योजनेला मंजुरी दिली. सरकारी पाठबळ असलेल्या तीन विमा कंपन्यांचे भांडवलीकरण वा एकत्रीकरण करून २,५०० कोटी रुपयांचा बूस्टर डोस देण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयांची माहिती मोदींचे प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप देशातील तीन विमा कंपन्यांना २५०० कोटी रुपयांचे अर्थसाह्य करण्याचा प्रस्तावही मंत्रिमंडळाने मंजूर केल्याचे जावडेकर यांनी सांगितले. नॅशनल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स व युनायटेड इंडिया इन्शुरन्स या तीन कंपन्यांना २५०० कोटींची मदत सरकार करेल. या तिन्ही विमा कंपन्यांमध्ये देशातील एकूण विमा व्यवसायाच्या ३० टक्के वाटा आहे. त्याचबरोबर या कंपन्यांचे भांडवलीकरणही केले जाईल.  मंत्रिमंडळाने बंदरांच्या प्राधिकरण विधेयकालाही (२०२०) मंजुरी दिली. कीटकनाशकांच्या किमतींबाबतच्या एका विधेयकालाही मंजुरी देण्यात आली. कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक २०२० याच अधिवेशनात मंजूर झाल्यावर उत्पादक कंपन्या मनमानी दराने शेतकऱ्यांना कीटकनाशके विकू शकणार नाहीत. नव्या कायद्याद्वारे १९६८ च्या मूळ कायद्यात महत्त्वाच्या दुरुस्त्या करण्यात येणार आहेत. प्रस्तावित कायद्यानुसार कीटकनाशकांचे उत्पादन, आयात-निर्यात, किमतींची निश्‍चिती, साठवणूक, जाहिराती, वाहतूक व वितरणाच्या व्यवस्थापनाबाबतचे नवे नियम असतील. शेतकऱ्यांना बनावट कीटकनाशक विक्रेत्यांपासून वाचवून रास्त दरात कीटकनाशके उपलब्ध व्हावीत, यासाठी सरकार हे विधेयक आणणार आहे. प्रमुख बंदरांच्या व्यवस्थापन प्रणालीचेही विधेयक मंजूर करण्यात आले. यानुसार देशातील महत्त्वाच्या ११ बंदरांचे प्राधिकरणात रूपांतर होईल. बंदरांवरील कर व अन्य शुल्क घेण्याचे अधिकार त्या त्या प्राधिकरणाकडे राहतील. Vertical Image:  English Headline:  Booster dose to provide capitalization or consolidation of insurance companies सकाळ न्यूज नेटवर्क Author Type:  Agency प्रकाश जावडेकर income tax विधेयक union budget कीटकनाशक government narendra modi ऍप इन्शुरन्स profession Search Functional Tags:  प्रकाश जावडेकर, Income Tax, विधेयक, Union Budget, कीटकनाशक, Government, Narendra Modi, ऍप, इन्शुरन्स, Profession Twitter Publish:  Meta Description:  Booster dose to provide capitalization or consolidation of insurance companies केंद्रीय मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक व ‘विवाद से विश्‍वास’ योजनेला मंजुरी दिली. Send as Notification:  Topic Tags:  विमा प्रकाश जावडेकर News Story Feeds https://ift.tt/2P4QNqL - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 12, 2020

विमा कंपन्यांचे भांडवलीकरण वा एकत्रीकरण करून देणार बूस्टर डोस नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक व ‘विवाद से विश्‍वास’ योजनेला मंजुरी दिली. सरकारी पाठबळ असलेल्या तीन विमा कंपन्यांचे भांडवलीकरण वा एकत्रीकरण करून २,५०० कोटी रुपयांचा बूस्टर डोस देण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयांची माहिती मोदींचे प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप देशातील तीन विमा कंपन्यांना २५०० कोटी रुपयांचे अर्थसाह्य करण्याचा प्रस्तावही मंत्रिमंडळाने मंजूर केल्याचे जावडेकर यांनी सांगितले. नॅशनल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स व युनायटेड इंडिया इन्शुरन्स या तीन कंपन्यांना २५०० कोटींची मदत सरकार करेल. या तिन्ही विमा कंपन्यांमध्ये देशातील एकूण विमा व्यवसायाच्या ३० टक्के वाटा आहे. त्याचबरोबर या कंपन्यांचे भांडवलीकरणही केले जाईल.  मंत्रिमंडळाने बंदरांच्या प्राधिकरण विधेयकालाही (२०२०) मंजुरी दिली. कीटकनाशकांच्या किमतींबाबतच्या एका विधेयकालाही मंजुरी देण्यात आली. कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक २०२० याच अधिवेशनात मंजूर झाल्यावर उत्पादक कंपन्या मनमानी दराने शेतकऱ्यांना कीटकनाशके विकू शकणार नाहीत. नव्या कायद्याद्वारे १९६८ च्या मूळ कायद्यात महत्त्वाच्या दुरुस्त्या करण्यात येणार आहेत. प्रस्तावित कायद्यानुसार कीटकनाशकांचे उत्पादन, आयात-निर्यात, किमतींची निश्‍चिती, साठवणूक, जाहिराती, वाहतूक व वितरणाच्या व्यवस्थापनाबाबतचे नवे नियम असतील. शेतकऱ्यांना बनावट कीटकनाशक विक्रेत्यांपासून वाचवून रास्त दरात कीटकनाशके उपलब्ध व्हावीत, यासाठी सरकार हे विधेयक आणणार आहे. प्रमुख बंदरांच्या व्यवस्थापन प्रणालीचेही विधेयक मंजूर करण्यात आले. यानुसार देशातील महत्त्वाच्या ११ बंदरांचे प्राधिकरणात रूपांतर होईल. बंदरांवरील कर व अन्य शुल्क घेण्याचे अधिकार त्या त्या प्राधिकरणाकडे राहतील. News Item ID:  599-news_story-1581530134 Mobile Device Headline:  विमा कंपन्यांचे भांडवलीकरण वा एकत्रीकरण करून देणार बूस्टर डोस Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक व ‘विवाद से विश्‍वास’ योजनेला मंजुरी दिली. सरकारी पाठबळ असलेल्या तीन विमा कंपन्यांचे भांडवलीकरण वा एकत्रीकरण करून २,५०० कोटी रुपयांचा बूस्टर डोस देण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयांची माहिती मोदींचे प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप देशातील तीन विमा कंपन्यांना २५०० कोटी रुपयांचे अर्थसाह्य करण्याचा प्रस्तावही मंत्रिमंडळाने मंजूर केल्याचे जावडेकर यांनी सांगितले. नॅशनल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स व युनायटेड इंडिया इन्शुरन्स या तीन कंपन्यांना २५०० कोटींची मदत सरकार करेल. या तिन्ही विमा कंपन्यांमध्ये देशातील एकूण विमा व्यवसायाच्या ३० टक्के वाटा आहे. त्याचबरोबर या कंपन्यांचे भांडवलीकरणही केले जाईल.  मंत्रिमंडळाने बंदरांच्या प्राधिकरण विधेयकालाही (२०२०) मंजुरी दिली. कीटकनाशकांच्या किमतींबाबतच्या एका विधेयकालाही मंजुरी देण्यात आली. कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक २०२० याच अधिवेशनात मंजूर झाल्यावर उत्पादक कंपन्या मनमानी दराने शेतकऱ्यांना कीटकनाशके विकू शकणार नाहीत. नव्या कायद्याद्वारे १९६८ च्या मूळ कायद्यात महत्त्वाच्या दुरुस्त्या करण्यात येणार आहेत. प्रस्तावित कायद्यानुसार कीटकनाशकांचे उत्पादन, आयात-निर्यात, किमतींची निश्‍चिती, साठवणूक, जाहिराती, वाहतूक व वितरणाच्या व्यवस्थापनाबाबतचे नवे नियम असतील. शेतकऱ्यांना बनावट कीटकनाशक विक्रेत्यांपासून वाचवून रास्त दरात कीटकनाशके उपलब्ध व्हावीत, यासाठी सरकार हे विधेयक आणणार आहे. प्रमुख बंदरांच्या व्यवस्थापन प्रणालीचेही विधेयक मंजूर करण्यात आले. यानुसार देशातील महत्त्वाच्या ११ बंदरांचे प्राधिकरणात रूपांतर होईल. बंदरांवरील कर व अन्य शुल्क घेण्याचे अधिकार त्या त्या प्राधिकरणाकडे राहतील. Vertical Image:  English Headline:  Booster dose to provide capitalization or consolidation of insurance companies सकाळ न्यूज नेटवर्क Author Type:  Agency प्रकाश जावडेकर income tax विधेयक union budget कीटकनाशक government narendra modi ऍप इन्शुरन्स profession Search Functional Tags:  प्रकाश जावडेकर, Income Tax, विधेयक, Union Budget, कीटकनाशक, Government, Narendra Modi, ऍप, इन्शुरन्स, Profession Twitter Publish:  Meta Description:  Booster dose to provide capitalization or consolidation of insurance companies केंद्रीय मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक व ‘विवाद से विश्‍वास’ योजनेला मंजुरी दिली. Send as Notification:  Topic Tags:  विमा प्रकाश जावडेकर News Story Feeds https://ift.tt/2P4QNqL


via News Story Feeds https://ift.tt/31Qb8VM

No comments:

Post a Comment