निराधार, दिव्यांग कारागिरांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका  मुंबई  - ज्या कुटुंबांचे प्रमुख विधवा स्त्रिया अथवा आजारी वा दिव्यांग किंवा ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ आहेत व ज्यांना उदरनिर्वाहाचे निश्‍चित साधन नाही अथवा सामाजिक आधार नाही अशांना, ग्रामीण कारागिरांना अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका देण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेची शिधापत्रिका मिळण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत भुजबळ बोलत होते. भुजबळ म्हणाले, ‘‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजनेच्या कुटुंबांना दरमहा ३५ किलो अन्नधान्य, दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू व तीन रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ वितरित करण्यात येतो. एकटे राहत असलेले दुर्धर आजारग्रस्त, दिव्यांग, विधवा, ६० वर्षांवरील वृद्ध, ज्यांना कुठलाही कौटुंबिक वा सामाजिक आधार अथवा कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध नाही आदींचा या योजनेत समावेश आहे. आदिम आदिवासी कुटुंबे (माडीया, कोलाम, कातकरी), भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर उदा. कुंभार, चांभार, मोची, विणकर, सुतार, तसेच झोपडपट्टीतील रहिवासी विशिष्ट क्षेत्रात रोजंदारीवर काम करून उपजीविका करणारे नागरिक जसे हमाल, मालवाहक, सायकलरिक्षा चालवणारे, हातगाडीवरून मालाची ने-आण करणारे, फळे आणि फूल विक्रेते, गारुडी, कचऱ्यातील वस्तू गोळा करणारे. तसेच निराधार व अशा प्रकारे काम करणारे शहरी तसेच ग्रामीण भागातील व्यक्तींची कुटुंबे, कुष्ठरोगी/बरा झालेला कुष्ठरोगी असलेली कुटुंबे, या सर्व व्यक्तींना अथवा कुटुंबांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ नियमानुसार देण्यात येतो. कोणताही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश भुजबळ यांनी दिले.  या वेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव महेश पाठक व दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.  News Item ID:  599-news_story-1581348158 Mobile Device Headline:  निराधार, दिव्यांग कारागिरांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई  - ज्या कुटुंबांचे प्रमुख विधवा स्त्रिया अथवा आजारी वा दिव्यांग किंवा ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ आहेत व ज्यांना उदरनिर्वाहाचे निश्‍चित साधन नाही अथवा सामाजिक आधार नाही अशांना, ग्रामीण कारागिरांना अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका देण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेची शिधापत्रिका मिळण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत भुजबळ बोलत होते. भुजबळ म्हणाले, ‘‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजनेच्या कुटुंबांना दरमहा ३५ किलो अन्नधान्य, दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू व तीन रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ वितरित करण्यात येतो. एकटे राहत असलेले दुर्धर आजारग्रस्त, दिव्यांग, विधवा, ६० वर्षांवरील वृद्ध, ज्यांना कुठलाही कौटुंबिक वा सामाजिक आधार अथवा कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध नाही आदींचा या योजनेत समावेश आहे. आदिम आदिवासी कुटुंबे (माडीया, कोलाम, कातकरी), भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर उदा. कुंभार, चांभार, मोची, विणकर, सुतार, तसेच झोपडपट्टीतील रहिवासी विशिष्ट क्षेत्रात रोजंदारीवर काम करून उपजीविका करणारे नागरिक जसे हमाल, मालवाहक, सायकलरिक्षा चालवणारे, हातगाडीवरून मालाची ने-आण करणारे, फळे आणि फूल विक्रेते, गारुडी, कचऱ्यातील वस्तू गोळा करणारे. तसेच निराधार व अशा प्रकारे काम करणारे शहरी तसेच ग्रामीण भागातील व्यक्तींची कुटुंबे, कुष्ठरोगी/बरा झालेला कुष्ठरोगी असलेली कुटुंबे, या सर्व व्यक्तींना अथवा कुटुंबांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ नियमानुसार देण्यात येतो. कोणताही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश भुजबळ यांनी दिले.  या वेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव महेश पाठक व दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.  Vertical Image:  English Headline:  antyodaya yojana for the destitute the disabled Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क मंत्रालय छगन भुजबळ chagan bhujbal मुंबई mumbai दिव्यांग Search Functional Tags:  मंत्रालय, छगन भुजबळ, Chagan Bhujbal, मुंबई, Mumbai, दिव्यांग Twitter Publish:  Meta Description:  antyodaya yojana for the destitute the disabled Marathi News: ज्या कुटुंबांचे प्रमुख विधवा स्त्रिया अथवा आजारी वा दिव्यांग किंवा ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ आहेत व ज्यांना उदरनिर्वाहाचे निश्‍चित साधन नाही अथवा सामाजिक आधार नाही अशांना, ग्रामीण कारागिरांना अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका देण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.  Send as Notification:  Topic Tags:  छगन भुजबळ मुंबई News Story Feeds https://ift.tt/38ix1iR - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 10, 2020

निराधार, दिव्यांग कारागिरांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका  मुंबई  - ज्या कुटुंबांचे प्रमुख विधवा स्त्रिया अथवा आजारी वा दिव्यांग किंवा ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ आहेत व ज्यांना उदरनिर्वाहाचे निश्‍चित साधन नाही अथवा सामाजिक आधार नाही अशांना, ग्रामीण कारागिरांना अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका देण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेची शिधापत्रिका मिळण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत भुजबळ बोलत होते. भुजबळ म्हणाले, ‘‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजनेच्या कुटुंबांना दरमहा ३५ किलो अन्नधान्य, दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू व तीन रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ वितरित करण्यात येतो. एकटे राहत असलेले दुर्धर आजारग्रस्त, दिव्यांग, विधवा, ६० वर्षांवरील वृद्ध, ज्यांना कुठलाही कौटुंबिक वा सामाजिक आधार अथवा कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध नाही आदींचा या योजनेत समावेश आहे. आदिम आदिवासी कुटुंबे (माडीया, कोलाम, कातकरी), भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर उदा. कुंभार, चांभार, मोची, विणकर, सुतार, तसेच झोपडपट्टीतील रहिवासी विशिष्ट क्षेत्रात रोजंदारीवर काम करून उपजीविका करणारे नागरिक जसे हमाल, मालवाहक, सायकलरिक्षा चालवणारे, हातगाडीवरून मालाची ने-आण करणारे, फळे आणि फूल विक्रेते, गारुडी, कचऱ्यातील वस्तू गोळा करणारे. तसेच निराधार व अशा प्रकारे काम करणारे शहरी तसेच ग्रामीण भागातील व्यक्तींची कुटुंबे, कुष्ठरोगी/बरा झालेला कुष्ठरोगी असलेली कुटुंबे, या सर्व व्यक्तींना अथवा कुटुंबांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ नियमानुसार देण्यात येतो. कोणताही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश भुजबळ यांनी दिले.  या वेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव महेश पाठक व दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.  News Item ID:  599-news_story-1581348158 Mobile Device Headline:  निराधार, दिव्यांग कारागिरांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई  - ज्या कुटुंबांचे प्रमुख विधवा स्त्रिया अथवा आजारी वा दिव्यांग किंवा ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ आहेत व ज्यांना उदरनिर्वाहाचे निश्‍चित साधन नाही अथवा सामाजिक आधार नाही अशांना, ग्रामीण कारागिरांना अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका देण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेची शिधापत्रिका मिळण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत भुजबळ बोलत होते. भुजबळ म्हणाले, ‘‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजनेच्या कुटुंबांना दरमहा ३५ किलो अन्नधान्य, दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू व तीन रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ वितरित करण्यात येतो. एकटे राहत असलेले दुर्धर आजारग्रस्त, दिव्यांग, विधवा, ६० वर्षांवरील वृद्ध, ज्यांना कुठलाही कौटुंबिक वा सामाजिक आधार अथवा कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध नाही आदींचा या योजनेत समावेश आहे. आदिम आदिवासी कुटुंबे (माडीया, कोलाम, कातकरी), भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर उदा. कुंभार, चांभार, मोची, विणकर, सुतार, तसेच झोपडपट्टीतील रहिवासी विशिष्ट क्षेत्रात रोजंदारीवर काम करून उपजीविका करणारे नागरिक जसे हमाल, मालवाहक, सायकलरिक्षा चालवणारे, हातगाडीवरून मालाची ने-आण करणारे, फळे आणि फूल विक्रेते, गारुडी, कचऱ्यातील वस्तू गोळा करणारे. तसेच निराधार व अशा प्रकारे काम करणारे शहरी तसेच ग्रामीण भागातील व्यक्तींची कुटुंबे, कुष्ठरोगी/बरा झालेला कुष्ठरोगी असलेली कुटुंबे, या सर्व व्यक्तींना अथवा कुटुंबांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ नियमानुसार देण्यात येतो. कोणताही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश भुजबळ यांनी दिले.  या वेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव महेश पाठक व दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.  Vertical Image:  English Headline:  antyodaya yojana for the destitute the disabled Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क मंत्रालय छगन भुजबळ chagan bhujbal मुंबई mumbai दिव्यांग Search Functional Tags:  मंत्रालय, छगन भुजबळ, Chagan Bhujbal, मुंबई, Mumbai, दिव्यांग Twitter Publish:  Meta Description:  antyodaya yojana for the destitute the disabled Marathi News: ज्या कुटुंबांचे प्रमुख विधवा स्त्रिया अथवा आजारी वा दिव्यांग किंवा ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ आहेत व ज्यांना उदरनिर्वाहाचे निश्‍चित साधन नाही अथवा सामाजिक आधार नाही अशांना, ग्रामीण कारागिरांना अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका देण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.  Send as Notification:  Topic Tags:  छगन भुजबळ मुंबई News Story Feeds https://ift.tt/38ix1iR


via News Story Feeds https://ift.tt/31FuSLK

No comments:

Post a Comment