सरकार आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही मुंबई - दिल्ली अभी दूर है, मी राज्यात सरकार आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुंबईत परळ येथे शिवसंग्राम प्रतिष्ठानचा कार्यक्रम झाला. या वेळी झालेल्या सभेत फडणवीस यांनी राज्यात भाजपचे सरकार आणण्याचा निर्धार केला. या वेळी त्यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप फडणवीस म्हणाले, ‘‘मी मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी नाही. मी महाराष्ट्र सोडणार नाही, असे सांगत दिल्लीत जाणार नाही, हे स्पष्ट केले. आमचे सरकार पुन्हा आणणारच, असा निर्धार फडणवीस यांनी केला. जोपर्यंत महाराष्ट्रात सरकार येत नाही, तोपर्यंत जाणार नाही. सध्याचे सरकार हे राजकीय हाराकिरी करून आलेले सरकार आहे. आपले सरकार बहुमताने आलेले होते. उद्या भविष्यात मोठे यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.’’  लोकसभेसाठी उमेदवारी मागितली नव्हती : विश्‍वजीत कदम तीनचाकी रिक्षाप्रमाणे हे सरकार आहे. रिक्षाची चाके एकाच दिशेने जातात; मात्र याची चाके तिन्ही बाजूला विरुद्ध दिशेने जात आहेत. हे फार काळ टिकणारे सरकार नाही. आम्ही कोणाचा विश्‍वासघात केलेला नाही. उलट आताचे ठाकरे सरकार हे विश्‍वासघातकी सरकार आहे, ते फार काळ टिकणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. आताच्या सरकारने एकच चांगले काम केले, ते म्हणजे आम्ही जे चांगले निर्णय घेतले होते आणि विकासकामांसाठी गती वाढवली होती, ते त्यांनी थांबवण्याचे काम केले. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही फसवी आहे. त्यामुळे काहीच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. तशा तक्रारी आल्या आहेत, असे ते म्हणाले. News Item ID:  599-news_story-1581185646 Mobile Device Headline:  सरकार आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - दिल्ली अभी दूर है, मी राज्यात सरकार आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुंबईत परळ येथे शिवसंग्राम प्रतिष्ठानचा कार्यक्रम झाला. या वेळी झालेल्या सभेत फडणवीस यांनी राज्यात भाजपचे सरकार आणण्याचा निर्धार केला. या वेळी त्यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप फडणवीस म्हणाले, ‘‘मी मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी नाही. मी महाराष्ट्र सोडणार नाही, असे सांगत दिल्लीत जाणार नाही, हे स्पष्ट केले. आमचे सरकार पुन्हा आणणारच, असा निर्धार फडणवीस यांनी केला. जोपर्यंत महाराष्ट्रात सरकार येत नाही, तोपर्यंत जाणार नाही. सध्याचे सरकार हे राजकीय हाराकिरी करून आलेले सरकार आहे. आपले सरकार बहुमताने आलेले होते. उद्या भविष्यात मोठे यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.’’  लोकसभेसाठी उमेदवारी मागितली नव्हती : विश्‍वजीत कदम तीनचाकी रिक्षाप्रमाणे हे सरकार आहे. रिक्षाची चाके एकाच दिशेने जातात; मात्र याची चाके तिन्ही बाजूला विरुद्ध दिशेने जात आहेत. हे फार काळ टिकणारे सरकार नाही. आम्ही कोणाचा विश्‍वासघात केलेला नाही. उलट आताचे ठाकरे सरकार हे विश्‍वासघातकी सरकार आहे, ते फार काळ टिकणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. आताच्या सरकारने एकच चांगले काम केले, ते म्हणजे आम्ही जे चांगले निर्णय घेतले होते आणि विकासकामांसाठी गती वाढवली होती, ते त्यांनी थांबवण्याचे काम केले. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही फसवी आहे. त्यामुळे काहीच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. तशा तक्रारी आल्या आहेत, असे ते म्हणाले. Vertical Image:  English Headline:  Without government it will not be healthy devendra fadnavis सकाळ न्यूज नेटवर्क Author Type:  Agency देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र दिल्ली government devendra fadnavis mumbai शिवसंग्राम विकास ऍप ground maharashtra रिक्षा Search Functional Tags:  देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र, दिल्ली, Government, Devendra Fadnavis, Mumbai, शिवसंग्राम, विकास, ऍप, ground, Maharashtra, रिक्षा Twitter Publish:  Meta Description:  Without government it will not be healthy devendra fadnavis दिल्ली अभी दूर है, मी राज्यात सरकार आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. Send as Notification:  Topic Tags:  देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/31AH3cL - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 8, 2020

सरकार आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही मुंबई - दिल्ली अभी दूर है, मी राज्यात सरकार आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुंबईत परळ येथे शिवसंग्राम प्रतिष्ठानचा कार्यक्रम झाला. या वेळी झालेल्या सभेत फडणवीस यांनी राज्यात भाजपचे सरकार आणण्याचा निर्धार केला. या वेळी त्यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप फडणवीस म्हणाले, ‘‘मी मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी नाही. मी महाराष्ट्र सोडणार नाही, असे सांगत दिल्लीत जाणार नाही, हे स्पष्ट केले. आमचे सरकार पुन्हा आणणारच, असा निर्धार फडणवीस यांनी केला. जोपर्यंत महाराष्ट्रात सरकार येत नाही, तोपर्यंत जाणार नाही. सध्याचे सरकार हे राजकीय हाराकिरी करून आलेले सरकार आहे. आपले सरकार बहुमताने आलेले होते. उद्या भविष्यात मोठे यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.’’  लोकसभेसाठी उमेदवारी मागितली नव्हती : विश्‍वजीत कदम तीनचाकी रिक्षाप्रमाणे हे सरकार आहे. रिक्षाची चाके एकाच दिशेने जातात; मात्र याची चाके तिन्ही बाजूला विरुद्ध दिशेने जात आहेत. हे फार काळ टिकणारे सरकार नाही. आम्ही कोणाचा विश्‍वासघात केलेला नाही. उलट आताचे ठाकरे सरकार हे विश्‍वासघातकी सरकार आहे, ते फार काळ टिकणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. आताच्या सरकारने एकच चांगले काम केले, ते म्हणजे आम्ही जे चांगले निर्णय घेतले होते आणि विकासकामांसाठी गती वाढवली होती, ते त्यांनी थांबवण्याचे काम केले. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही फसवी आहे. त्यामुळे काहीच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. तशा तक्रारी आल्या आहेत, असे ते म्हणाले. News Item ID:  599-news_story-1581185646 Mobile Device Headline:  सरकार आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - दिल्ली अभी दूर है, मी राज्यात सरकार आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुंबईत परळ येथे शिवसंग्राम प्रतिष्ठानचा कार्यक्रम झाला. या वेळी झालेल्या सभेत फडणवीस यांनी राज्यात भाजपचे सरकार आणण्याचा निर्धार केला. या वेळी त्यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप फडणवीस म्हणाले, ‘‘मी मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी नाही. मी महाराष्ट्र सोडणार नाही, असे सांगत दिल्लीत जाणार नाही, हे स्पष्ट केले. आमचे सरकार पुन्हा आणणारच, असा निर्धार फडणवीस यांनी केला. जोपर्यंत महाराष्ट्रात सरकार येत नाही, तोपर्यंत जाणार नाही. सध्याचे सरकार हे राजकीय हाराकिरी करून आलेले सरकार आहे. आपले सरकार बहुमताने आलेले होते. उद्या भविष्यात मोठे यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.’’  लोकसभेसाठी उमेदवारी मागितली नव्हती : विश्‍वजीत कदम तीनचाकी रिक्षाप्रमाणे हे सरकार आहे. रिक्षाची चाके एकाच दिशेने जातात; मात्र याची चाके तिन्ही बाजूला विरुद्ध दिशेने जात आहेत. हे फार काळ टिकणारे सरकार नाही. आम्ही कोणाचा विश्‍वासघात केलेला नाही. उलट आताचे ठाकरे सरकार हे विश्‍वासघातकी सरकार आहे, ते फार काळ टिकणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. आताच्या सरकारने एकच चांगले काम केले, ते म्हणजे आम्ही जे चांगले निर्णय घेतले होते आणि विकासकामांसाठी गती वाढवली होती, ते त्यांनी थांबवण्याचे काम केले. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही फसवी आहे. त्यामुळे काहीच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. तशा तक्रारी आल्या आहेत, असे ते म्हणाले. Vertical Image:  English Headline:  Without government it will not be healthy devendra fadnavis सकाळ न्यूज नेटवर्क Author Type:  Agency देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र दिल्ली government devendra fadnavis mumbai शिवसंग्राम विकास ऍप ground maharashtra रिक्षा Search Functional Tags:  देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र, दिल्ली, Government, Devendra Fadnavis, Mumbai, शिवसंग्राम, विकास, ऍप, ground, Maharashtra, रिक्षा Twitter Publish:  Meta Description:  Without government it will not be healthy devendra fadnavis दिल्ली अभी दूर है, मी राज्यात सरकार आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. Send as Notification:  Topic Tags:  देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/31AH3cL


via News Story Feeds https://ift.tt/39l8Dxk

No comments:

Post a Comment